एकूण 599 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई: भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 16.6 मिलियन डॉलरची सुधारणा झाली आहे. परकी चलन साठा आता 393.734 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यातसुद्धा परकी चलनसाठा 932.8 मिलियन डॉलरची वाढ होत 393.718 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील...
डिसेंबर 15, 2018
राज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...
डिसेंबर 10, 2018
डेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले.  सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने लक्ष्यवेधी हल्ले केले होते. मात्र आता...
डिसेंबर 09, 2018
नाशिक : राज्य सरकारच्या 72 हजार पदांच्या मेगा भरतीचे आश्‍वासन दाखवून एकाबाजूला नोकरीच्या प्रतीक्षेतील लाखो बेरोजगारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राज्यात सुमारे 6 लाख 12 हजारांहून अधिक बेरोजगार शासकीय नोकरीकडे आस लावून आहेत, त्यामुळे मेगाभरतीत "आपला वाटा निश्‍चितीसाठी हे सगळे...
डिसेंबर 09, 2018
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग रुग्णालयाकडं निघाले. पुढचे सगळे दिवस एकदम छान गेले. रोज घरी आल्यावर नात मला मालतीआज्जीबरोबर तिनं केलेल्या गमतीजमती रंगवून सांगू लागली... कोणताही माणूस...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : जिल्हा कारागृहातून आज पहाटे दोन कच्च्या कैद्यांनी स्वयंपाक घराच्या मागील तटबंदीची 16 फूट उंच मुख्य भिंत भेदून पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे पाचला दोघांना बॅरेकमधून काढून स्वयंपाक घरात कामाला जुंपण्यात आल्यावर संधी साधून दोघांनी पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर...
डिसेंबर 05, 2018
पौड रस्ता : पौड रस्त्यावरील नव अजंठा सोसायटीसमोर भुयारी पादचारी मार्ग रस्ता ओलांडण्यासाठी केला आहे. तेथे बेशिस्त नागरिकांनी थुंकुन सगळी भिंत खराब केली आहे. त्यामुळे जेष्ठ नगरिकांना दांडीला धरून चालताना गैरसोय होत आहे. असेच चालू राहिले तर पुणे स्मार्ट सिटी कशी होणार? तरी महापालिकेच्या संबंधित...
डिसेंबर 05, 2018
मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे, मुंबई...
डिसेंबर 05, 2018
औरंगाबाद : जमिनीतील प्लॅस्टिकचा वेळीच बंदोबस्त न करणे किंवा ते जमिनीत जाळणे, मृदेची धूप यातून काळ्या आईचे आरोग्य बिघडले आहे. असेच सुरू राहिल्यास एक दिवस आपणास नापिकी; तसेच पाण्याच्या दूषित स्रोतांना सामोरे जावे लागणार असून, याचा परिणाम सध्या दिसून येत असल्याचे रसायन तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. गौरी...
डिसेंबर 03, 2018
सोमेश्वरनगर - साडेबारा तासांच्या अथक कष्टानंतर मी सायकलवरून सीमारेषेजवळ आलो होतो. पाचशे मीटर आधीच मित्रांनी हातात तिरंगा दिला. तो फडकवत मी ऑस्ट्रियातील ट्रायथलॉन स्पर्धेची सीमारेषा निर्धारित वेळेपूर्वी ओलांडली आणि आयर्न मॅन म्हणून घोषणा झाली. जगातील हजारो माणसांत तिरंगा फडकविताना मी जगातला सर्वाधिक...
डिसेंबर 02, 2018
सोलापूर : राज्यातील सततचा दुष्काळ अन्‌ नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे पिकांचे गडगडलेले दर, अशा परिस्थितीत असलेल्या बळिराजाला पीकविम्याचा आधार वाटतो. परंतु 2017-18 मध्ये रब्बी हंगामात पीकविमा भरलेल्या 12 लाख 77 हजार शेतकऱ्यांपैकी फक्‍त दोन लाख 56 हजार शेतकरीच शासनाच्या निकषांनुसार भरपाईसाठी पात्र...
डिसेंबर 01, 2018
 पुणे : कात्रज - देहुरोड बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपुलाच्या दिशेने उताराने वेगात निघालेल्या ट्रकने मोटारीला मागून धडक दिल्यानंतर मार्गावरील स्कुटरसह खड्डयातील मातीत घुसला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात स्कुटरवरील दोघेजण गंभीर तर मोटारीतील चौघे जखमी झाल्याचे...
नोव्हेंबर 27, 2018
कोथरूड : पौड रस्त्यावर वनाज चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मोठा खर्च करून महापालिकेने भुयारी मार्ग बांधला आहे. परंतू हा भुयारी मार्ग कायम बंदच असतो. सध्या या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. परंतू सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा भुयारी मार्गच बंद...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - ‘‘राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैसा किंवा आपल्या समाजबांधवांची संख्या, या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे नाही. तर प्रामाणिकपणे काम केले तर समाज उचलून धरतो आणि जातीपातीच्या भिंती ओलांडून मतदार मतदान करतो. त्यामुळे राजकारणातही यश मिळू शकते, असा अनुभव आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे...
नोव्हेंबर 21, 2018
सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत. ज्या ठिकाणी सद्यःस्थितीत शेततळ्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे तिथे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाण्याचा अपव्यय होण्याचा मोठा धोका असतो. विविध उपायांचा वापर करून हे बाष्पीभवन टाळता येते. पिकांना पाणीटंचाईच्या काळात पुरेसे पाणी देणे...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - ओला, उबर चालक-मालकांनी रविवारी मध्यरात्री अघोषित संप पुकारून सोमवारी विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर यासंबंधित बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याने संप स्थगित करण्यात आला. रविवारी...
नोव्हेंबर 17, 2018
चंद्रपूर : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने ताडोबाच्या आता पर्यटकांना मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी १ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल.  ताडोबात जगभरातील पर्यटक येतात. देशातील वाघांची संख्या...
नोव्हेंबर 17, 2018
खामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात  बिबट्यांना जीव गमाववा लागला. वन विभागाबरोबरच सामान्य नागरिकांनी बिबट्यांच्या बचावासाठी पुढे...
नोव्हेंबर 16, 2018
तुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची दारे महिला रुग्णांसाठी बंद करण्यात आली आहेत. या संतापजनक प्रकारामुळे महिला रुग्णांना लघवीच्या नमुन्यासाठी रस्ता ओलांडून समोरच्या स्मशानभूमितील...
नोव्हेंबर 15, 2018
उल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय बनवण्यात आले असून त्याचे लोकार्पण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. स्थानकाची निर्मिती झाल्यावर प्लॅटफॉर्म दोनवर 1969 साली...