एकूण 7770 परिणाम
मे 23, 2019
औरंगाबाद : पहिल्यापासून चुरशीच्या ठरलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. जलील यांना या निवडणुकीत निसटता विजय मिळाला आहे. अधिकृत...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर...
मे 23, 2019
लोकसभा 2019 निकाल औरंगाबाद - मतदान झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने मतमोजणी करण्यात येत असून औरंगाबादचा खासदार कोण हे सायंकाळपर्यंत निश्‍चित होईल. लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत मात्र, चार उमेदवारांमध्येच असेल. विद्यमान खासदारासमोर तीन विद्यमान आमदारांनी तगडे आव्हान...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा पहिला टप्पा मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार असून, त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना माहिती पुस्तिका पाठवल्या आहेत...
मे 22, 2019
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव याने 'जन्मभूमी ते कर्मभूमी' ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्याने...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह...
मे 22, 2019
औरंगाबाद : बाजारात दाखल झालेल्या नव्या ज्वारी आणि गव्हाला मोठी मागणी दिसून येत आहे. यंदा गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जुन्या मोंढा, बाजार समितीत नव्या गव्हाला दोन हजार 300 ते चार हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे; तर फिल्टर केलेल्या ज्वारीला दोन हजार 300 ते तीन हजार...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 22, 2019
नवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. जे उमेदवार या...
मे 22, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र काम करणाऱ्या कामगारांना सरोवरातील दूषित पाणी व उन्हामुळे इन्फेक्‍शन होत असून, त्वचेवर फोड, पुरळ येत आहेत. त्यामुळे या कामगारांच्या अंगाला इन्फेक्‍शन होऊ नये म्हणून औषधी देण्याच्या...
मे 22, 2019
औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. कामासाठी...
मे 22, 2019
औरंगाबाद - महापालिकेतील अधिकाऱ्यांना ड्रेस कोड लागू केल्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू केला आहे. वर्षभराच्या कामाचे उद्दिष्ट निश्‍चित करून त्यानुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना करण्यात आल्याचे आयुक्तांनी मंगळवारी (ता. २१) सांगितले....
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम...
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६...
मे 21, 2019
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. या साईन बोर्डवर बस थांब्याचे नाव व क्रमांक टाकण्यात आले आहेत. हे क्रमांक...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच...
मे 21, 2019
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.  स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते....
मे 21, 2019
औरंगाबाद - पणन महामंडळ आणि बाजार समितीतर्फे पाचदिवसीय घेण्यात आलेल्या आंबा महोत्सवातून कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या महोत्सवातून अवघ्या चार दिवसांत 10 हजार डझन आंब्यांची विक्री झाली असून, यातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल...