एकूण 1003 परिणाम
जानेवारी 15, 2019
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिबंधित औषधांच्या 238 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. ही औषधे ते सौदी अरेबियात नेणार होते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मोहम्मद मोसीन व मेहेंदी हसन, असे अटक करण्यात...
जानेवारी 10, 2019
मुंबई : गुंगीचे औषध असलेला पेढा देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीने पीडित युवतीचे नग्न छायाचित्र काढून ते दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी...
जानेवारी 09, 2019
सरळगांव - 21 जानेवारी रोजी 200 वर्षाची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला सुरवात होणार असल्याने या यात्रेत विकल्या जाणा-या मिठाई व खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची मार्फत करडी नजर राहाणार असल्याची माहीती मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांनी काढलेल्या प्रेस...
जानेवारी 08, 2019
पुणे : ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण देशात आज (ता. 8) "हल्लाबोल' आंदोलन होणार होते. त्याला पुण्यातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभागी घेतला. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आज सर्व फार्मासिस्ट असोसिएशनने निषेध करत त्यासंदर्भात जिल्ह्याधिक्कार्यांना निवेदन दिले...
जानेवारी 08, 2019
सोलापूर : सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा मॅटर्निटी सेंटरवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सिल अशा स्वरूपात कारवाई झाली. त्या पार्श्‍...
जानेवारी 08, 2019
सोलापूर - सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा प्रसूती केंद्रांवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सील अशा स्वरूपात कारवाई झाली. दोन दवाखान्यांचे प्रकरण उच्च...
जानेवारी 06, 2019
नागपूर - अल्पवयीन मुलांसह युवक आता नशा करण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्यांचा वापर करीत आहेत. शहरात मुले, युवकांमध्ये खोकल्याच्या सिरपचा नशा करण्यासाठी वापर होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. यासोबतच व्हाइटनर, सोल्यूशनचाही वापर करीत आहेत. त्यामुळे युवा पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्याचे नवे...
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
जानेवारी 03, 2019
शिरपूर - मध्य प्रदेश ते महाराष्ट्राचा प्रवास, माहेर- सासरची प्रतिकूल परिस्थिती आणि नोकरीनंतरही समोर उभी असलेली आव्हाने, अशा खडतर परिस्थितीत बळ दिले ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांनी... पायपीट करीत घेतलेले शिक्षण आणि त्याआधारे मिळालेली नोकरीची संधी यातून कुटुंब, सामाजिक स्थिती...
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....
जानेवारी 01, 2019
वर्धा : आमचे तेल "कोलेस्ट्रॉल'मुक्त असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या "पतंजली'चे पितळ अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडे आहे. पतंजलीचे खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने त्यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाद्यतेलात नसलेल्या घटकाचा उल्लेख जाहिरातीत केल्याप्रकरणी...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - वरळी येथे औषधांच्या प्रयोगशाळेत लागलेली आग आटोक्‍यात आणताना विषारी धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांची प्रकृती स्थिर आहे. या 12 जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे. वरळीतील औषध प्रयोगशाळेला...
डिसेंबर 29, 2018
सातारा - गुटखा बंदीबाबत अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलल्याने शहरातील बहुतांश पान टपऱ्यांतून गुटखा गायब झाला आहे. मात्र, कार्यालयांच्या वेळेआधी व नंतर गुटखा विक्री करण्याची शक्कल काही दुकानदारांनी लढवल्याने गुटख्याचा दरवळ अद्यापही येतोच आहे. परिणामी बंदीची पूर्ण अंमलबजावणी केवळ...
डिसेंबर 28, 2018
राजकारणात घोडेबाजार हा प्रचलित परवलीचा शब्द आहे. सत्ताप्राप्तीसाठी राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जातो. सारंगखेडा (ता. शहादा) येथे घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत "चेतक फेस्टिव्हल'मधील अश्व शर्यतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जलसंपदामंत्री...
डिसेंबर 27, 2018
मुंबई: वस्त्रोद्योग, लोह आणि पोलादासारख्या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात आणि विक्रीत वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कारखाना उत्पादन क्षेत्राची कामगिरी सुधारल्याचे रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.   रिझर्व्ह बॅंकेकडून 2 हजार 700 कंपन्यांच्या उत्पादन आणि विक्रीचा...
डिसेंबर 27, 2018
मीरा रोड - काशीमिरा भागात सुरू असलेल्या बनावट अमूल कंपनीच्या बटरच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. घोडबंदर गावाजवळच्या औद्योगिक वसाहतीतील एका...
डिसेंबर 25, 2018
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सोळा वर्षीय मुलीचा 39 वर्षीय सफाईकामगाराने विनयभंग केल्याची घटना शनिवार (ता. 22) रात्री घडली. कळवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाल्याने त्याला आठ दिवसाची न्यायालयीन कोठडी...
डिसेंबर 24, 2018
तुमसर- येथिल नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या परिवारातील एका आईने आपल्या दोन चिमुकल्यासह विष प्राशन केले. यामध्ये एक मुलगा दगावला असून दूसरा मुलगा आणि आई गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. किरकोळ वादातून ही घटना घडली असून, आईने स्वतः उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलं...
डिसेंबर 24, 2018
नांदेड : जिल्ह्यातील मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर मरखेल पोलिस शनिवारी (ता. 22) रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एक संशयतीरित्या जाणारा आयचर कंटेनर थांबविला. यात विनापरवानगी, बेकायदेशीररित्या कंटेनरसह बाबा 120 सुगंधीत जर्दा एक कोटी 20 लाख 44 हजार 541 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.  मरखेल पोलिस...
डिसेंबर 24, 2018
गोरखपूर (उत्तर प्रदेश): एका प्रसिद्ध डॉक्टरने पत्नीची उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. मात्र, या हत्येची कोणाला माहिती मिळू नये म्हणून तो तिचा मोबाईल वापरून ती जिवंत असल्याचे डॉक्टर दाखवत होता. अखेर, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील प्रसिद्ध सर्जन डॉ....