एकूण 1394 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
पिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकणार आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे कोणतीही औषधे सहजगत्या एका फोनवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्भनिरोधक...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - ओळखीच्या तरुणाने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने संबंधित महिलेने याबाबत पोलिसांकडे उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानंतर श्रीराम झाटे (वय २०, रा. शिवसागर सोसायटी, आनंदनगर) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली...
ऑक्टोबर 16, 2018
औरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली. तसेच मागणीनुसार पुरवठा करण्याबाबत टेंडर प्रक्रिया आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून महिनाभरात हा प्रश्‍न...
ऑक्टोबर 16, 2018
सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे. या उलट दिल्ली सरकारचे मॉडेल ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’च्या दिशेने जाणारे असल्याने अधिक उपयुक्त आहे. कें द्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’मुळे आरोग्याचा...
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्येही आवश्‍यक त्या प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, त्यांच्या वापराने...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच, शाळकरी मुलेही विविध औषधांचा नशा करण्यासाठी वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दहा ते अठरा वयोगटातील...
ऑक्टोबर 15, 2018
नवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी समितीमध्ये ऊहापोह करण्यात आला. पालिकेतर्फे सुमारे ११ कोटी रुपये खर्ची घालूनही कामगारांना आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप...
ऑक्टोबर 14, 2018
मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझे वय ६५ वर्षे आहे. मी पाच-सहा महिन्यांपूर्वी घरात पडले. डॉक्‍टरांकडून जाऊन तपासणी केली असता, मान व पाठ यामधील मणक्‍यात दोन ठिकाणी छोटे फ्रॅक्‍चर आहे. यासाठी त्यांनी दिलेली औषधे घेतली, पण अजून त्रास होतो आहे. सकाळी उठताना त्या ठिकाणी थोडे दुखते. कृपया...
ऑक्टोबर 14, 2018
प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे...
ऑक्टोबर 14, 2018
हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, पक्षाघात (स्ट्रोक) व संधिवात या पाच आजारांपैकी संधिवाताविषयी जागरूकता कमी व गैरसमज जास्त आहे. त्यामुळे शरीरातील आजार कमी व गैरसमज जास्त आहेत. त्यामुळे आजार शरीरातील सगळ्या सांध्यामध्ये पसरतो. पांगळेपणा येतो. लवकर निदान व योग्य उपचाराने संधिवात पूर्णपणे बरा होतो. संधी...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे तुम्ही घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवता आणि स्वतःही नमस्कार करत पेढ्याचा तुकडा तोंडात टाकता... पण सावधान! दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरात प्रसाद म्हणून विक्री होणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचा...
ऑक्टोबर 13, 2018
नाशिक - राज्यात महिलांमधील लोह, आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने रेशनकार्डावर लोह, आयोडीनयुक्त मीठ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचसोबत राज्यात यंदाही दिवाळीसाठी प्रति कुटुंब साधारण 1 किलो साखर दिली जाणार आहे. त्यासाठी 17 ते 18 कोटी खर्च अपेक्षित असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेची औपचारिकता...
ऑक्टोबर 12, 2018
नाशिक ः राज्यात महिलांमधील लोह,आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने रेशनकार्डावर लोह,आयोडीनयुक्त मिठाचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचसोबत राज्यात यंदाही दिवाळीसाठी प्रति कुटुंब साधारण 1 किलो साखर दिली जाणार आहे. त्यासाठी 17 ते 18 कोटी खर्च अपेक्षित असून मंत्रीमंडळाच्या मान्यतेची औपचारीकता पूर्ण होताच,...
ऑक्टोबर 12, 2018
कायम तुमच्या कामावर प्रेम करा, कंपनीवर नव्हे. कारण, कंपनी तुमच्यावरील प्रेम केव्हा कमी करेल, हे तुम्ही सांगू शकत नाही. ------------------------------------------------तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही. परंतु सवयी बदलू शकता आणि मला खात्री आहे, तुम्ही सवयी बदलल्यास तुमचे भवितव्य नक्कीच बदलेल...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे - ॲपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ११३ कंपन्यांवर अन्न  व औषध प्रशासनाने कारवाई करून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. या कंपन्यांना प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्‌स या कंपन्यांशी संलग्न...
ऑक्टोबर 10, 2018
नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील काशिनाथ श्रावण गायकवाड (वय-50) या शेतकऱ्याने कपाशी पिकावरील फवारणीसाठीचे विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी बोलठाण येथील विविध कार्यकारी सोसायटीचे एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज त्यांनी घेतले होते. त्याचे दोन वर्षांतील व्याजाची रक्कम 32 हजार 700 झाली...
ऑक्टोबर 10, 2018
श्रीगोंदे, (नगर) : चार वर्षे झाली पालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. मध्यंतरी विषय समितीच्या सभापतीही होत्या. मात्र, राजकारण, समाजसेवा सुरु असतानाही शेतात कष्ट चुकत नाहीत. पाठीवर औषधाचा पंप घेऊन उन्हाचा विचार न करता दिवसभर औषध फवारणी करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका संगीता सतीश मखरे यांनी राजकारण्यांपुढे नवा ...
ऑक्टोबर 10, 2018
पुणे : ओलाच्या बिझिनेस मॉडेलच्या निषेधार्थ ओला पार्टनर ड्रायव्हर्सनी शहरात आंदोलन सुरू केले आहे. पार्टनर्सची ओलाकडून फसवणूक होत असल्याचा आरोप करून तेजल आगरवाल (वय 31, रा. चिंचवड) या चालकाने ओलाच्या राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्यावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी सायंकाळी...
ऑक्टोबर 10, 2018
कऱ्हाड- दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील पाच खाद्यतेल व रिपॅकींग करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने सुमारे 83 लाख 63 हजार किमतीचा एक लाख 655 किलो तेलाचा साठा जप्त केला आहे. पाच दुकानात झालेल्या तपासाणीत रिफाईन्ड सोयाबिन तेल, रिफाईन्ड सनफ्लॉवर तेल, रिफाईन्ड पामोलिन...