एकूण 41 परिणाम
डिसेंबर 14, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक  दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबातल्या राणी मेहरा या मुलीची अन्‌ तिच्या आगळ्या हनिमूनची ही गोष्ट. वडील मिठाईचे व्यापारी आणि धंद्यासोबत घरातही सुबत्ता. घरातलं वातावरण पारंपरिक. साहजिकच राणीचं लग्न ठरतं तेव्हा उत्साहाला उधाण येतं. नियोजित वर विजय दिल्लीतल्या...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : कंगणाची ओळख ही तिच्या बोल्ड आणि स्पष्टवक्तेपणासाठी आहे. तिची चित्रपटासाठीची निवडही वेगळी आहे. उत्तम अभिनयाने कंगणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगणा एका खास चित्रपटाची तयारी गेले बरेच दिवस करत होती. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : येत्या सहा डिसेंबरला मराठ्यांचा जाज्वल्य अशा १७५७ च्या 'पानिपत' च्या लढाईची कथा सांगणाऱ्या आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसात २ करोड़ लोकांनी ते बघितले आहे. तत्कालीन...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : बोल्ड आणि तितकीच स्पष्टवक्ती अशी ओळख असणारी बॉलिवूडची अभिनेत्री  म्हणजे कंगणा रणौत. कंगणा तिची मतं नेहमीच परखडपणे सर्वांसमोर मांडते.अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे ती चर्चेचा विषयही ठरते. बी-टाउनमध्ये 'क्वीन' म्हणूनच तिची ओळख आहे. सध्या ती एका खास चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. हा...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : बोल्ड आणि तितकीच स्पष्टवक्ती अशी ओळख असणारी बॉलिवूडची अभिनेत्री  म्हणजे कंगना रणौत. कंगना तिची मतं नेहमीच परखडपणे सर्वांसमोर मांडते. फक्त बॉलिवूड आणि अभिनयाचा विचार न करती ती सामाजिक, राजकीय अशा विषयांवरही बिनधास्तपणे बोलते. अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे ती...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : देशातील 49 सेलिब्रिटींनी पत्र लिहून वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. त्यानंतर आता यावरून 61 सेलिब्रिटींनी त्याला उत्तर देत खुलं पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले, की जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात. तेव्हा हे लोक शांत...
जुलै 24, 2019
राजकुमार राव आणि कंगना राणावत यांच्या आगामी  'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू असतानाच ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (बीबीएफसी) द्वारे चित्रपटाला 15 वे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ज्यानुसार हा चित्रपट पंधरा वर्षां खालच्या मुलांना बघता येणार नाही. या...
जुलै 13, 2019
बॉलीवूडमध्ये वादग्रस्त विधाने करून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे कलाकार कमी नाहीत. ते उलटसुलट विधाने करीत नको तेवढी प्रसिद्धी कमवतात; परंतु ही प्रसिद्धी औट घटकेची असते. कंगनानेही नेहमीच अशी वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतलेला आहे. कंगना आणि वाद हे आता समीकरणच बनले आहे. ...
जून 19, 2019
कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यातील वाद जुना आहे. पण तरी अधूनमधून या वादाला नवी कलाटणी मिळत असते. या वादात आता ह्रतिकची बहिण सुनैना रोशनचे नावही पुढे आले आहे. 'मुस्लीम मुलाशी सुनैनाचे प्रेमसंबंध असल्याने तिच्या कुटुंबियांकडूनच तिला मारहाण केली जात असल्याचा' आरोप...
जून 02, 2019
मुंबई : ह्रतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात पुन्हा एकदा होणारा संघर्ष आता टळला आहे.. गेले अनेक महिने वैयक्तिक आयुष्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात हृतिक आणि कंगना दोघेही आघाडीवरच होते. हृतिकचा महत्त्वाकांक्षी 'सुपर 30' हा चित्रपट 26 जुलै रोजी झळकणार...
मे 17, 2019
कांस 2019 महोत्सव सध्या चर्चेत आहे. या महोत्सवात आतापर्यंत कंगना राणावत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि हिना खान या अभिनेत्रींनी आपले जलवे दाखविले आहे. पण या सर्वांमध्ये नजरा टवकारल्या त्या म्हणजे देसी गर्ल प्रियंकाच्या व्हाइट जंम्पसूटकडेच. हा जंम्पसूट तिने रेड...
मार्च 26, 2019
मुंबई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमीळ अशा दोन भाषांमध्ये प्रसिद्ध होणार असल्याने कंगाना आता तामीळ भाषेचे धडे घेत आहे. जयललितांचे पात्र साकारण्यासाठी कंगना चांगलीच मेहनत घेते...
मार्च 23, 2019
मुंबई - सध्या बॉलिवडूमध्ये बायोपिक्सचा ट्रेंड आहे. पंतप्रधान मोदींवरचा बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर आता तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. जयललितांच्या या बायोपिकमध्ये कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्लीः मला गर्दीमध्ये एकदा एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येऊन घृणा वाटते, असा किळसवाणा अनुभव अभिनेत्री कंगना राणावतने सांगितला आहे. कंगनाचा अभिनय असलेला मणिकर्णिका हा चित्रपट लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमिवर एका वृत्तसंस्थेशी...
जानेवारी 19, 2019
मुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने कंगना राणावतनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील करणी सेनेने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' चित्रपट प्रदर्शित...
डिसेंबर 18, 2018
मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना...
ऑक्टोबर 23, 2018
बॉलीवूडची क्वीन कंगना रानौतने ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चं चित्रीकरण नुकतंच पूर्ण केलं. कंगना आता आपल्या पुढील चित्रपटाच्या जोरदार तयारीला लागली आहे. तिने ‘पंगा’ चित्रपट साईन केलाय. ऐश्‍वर्या अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ कबड्डी खेळावर आधारित आहे. कंगना...
ऑक्टोबर 09, 2018
तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप, त्यानंतर कंगना राणावत यांनी विकास बहलवर, दोन महिला पत्रकारांनी कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आणि तारा या दूरदर्शनवरील मालिकेच्या निर्मात्या विनिता नंदा यांनी तर सिनेमा, दूरदर्शनमध्ये संस्कारी व्यक्‍तीची...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील एकापाठोपाठ एक वाद आता समोर येत आहेत. "हॅश टॅग मी टू' या मोहिमेद्वारे महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनांविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर आणि लेखक...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या तीन तासातच 2 लाखाच्यावर टीझरला व्ह्युज् मिळाले आहे. 'मणिकर्णिका' हा सिनेमा 19 व्या शतकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या...