एकूण 844 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नाशिक : बॉश या आघाडीच्या कंपनीने पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये असलेल्या कारखान्यातील उत्पादन पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनांची विक्री मंदावल्याने आता वाहनांचे  सुटे बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांना देखील मागणी कमी झाली आहे. बॉश कंपनीकडून वाहनांचे सुटे भाग...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदी मोहिमेला बळकट करण्यासाठी "क्‍लिनथॉन'चे आयोजन करण्यात येत आहे. पेप्सिको कंपनीने जेम एन्विरो कंपनीच्या सहकार्याने शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याची उचल व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतल्याने महापालिकेचा प्लॅस्टिकवर प्रक्रियेवरील खर्चाचा भार कमी होणार आहे....
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : गिट्टीखदान पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली. यामधील एक तरुण फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीत काम करीत होता. दोन्ही आरोपींनी चोरी करण्याचे प्रशिक्षण यू-ट्यूब व्हिडिओ पाहून घेतले होते, हे विशेष. अटकेतील आरोपींमध्ये जगदीशनगर निवासी शुभम कमल डहरवाल (19) आणि सचिन नत्थूलाल...
सप्टेंबर 18, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : चंद्रपूर येथून औरंगाबादकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटून ट्रेलर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला. जालना महामार्गावरील लाडगाव उड्डाणपूल उतरताना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या अपघातामुळे वाहनातील सिमेंट...
सप्टेंबर 18, 2019
कामठी (जि. नागपूर) : फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या विवाहित तरुणाने अविवाहित असल्याची बतावणी करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवीत सतत सात दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. कामठी पोलिसांनी 20 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी इस्तगाव, वरुड निवासी अंकित मनोज पखाले (वय 24) आहे...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक वर्सोव्यात राहतात. काही दिवसांपूर्वी ते रात्री ८.३० च्या सुमारास जुहूतारा रोडवरून सांताक्रूझला मर्सिडीज कारने चालले होते. रस्त्यात एका सिग्नलला त्यांची गाडी थांबली. अचानक एका व्यक्तीने गाडीच्या काचेवर टकटक केले. त्यांनी काच खाली केली. त्या व्यक्तीने त्यांना...
सप्टेंबर 17, 2019
निलंगा( जि. लातूर)  : वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाकडे वीजबिलाची एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना वारंवार कळवूनही ते वीजबिल भरत नसल्यामुळे आता वीज वितरण कंपनीने शक्कल लढवली असून, एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकाच्या घरासमोर बॅंड वाजवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची आता...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने 64MP चा कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Nex 3 आणि Vivo Nex 3 5G हे दोन स्मार्टफोन कंपनीने आज लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. आता हे फोन्स भारतात 29 नोव्हेंबरपासून उपलब्ध...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची सखोल व स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी एमपीआयडी ऍक्‍ट 1999 कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.  श्री. फडणवीस यांनी सक्षम अधिकारी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे: डेकालीप टेक्नॉलॉजी या स्टार्टअप कंपनीने नवीन प्रयोग करत आगीपासून बचावासाठी नवीन अग्निसुरक्षा उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने लागलेल्या आगीला थोपवण्यासाठी 'थ्रो' आणि 'एफ-प्रोटेक्ट' विकसित केली आहेत. थ्रो हे अत्यंत उत्‍तमरित्या डिझाइन केलेले पेपरवेट किंवा फुलदाणीच्या आकाराचे उत्पादन आहे. ते...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : शक्ती पिल्ले हे रेल्वे प्रवासी नेहमीप्रमाणे सकाळी ९.४५ च्या लोकलने मालाडहून अंधेरीला निघाले होते. गाडीत गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजातच उभे होते. लोकलने गोरेगाव स्टेशन सोडले आणि अचानक त्यांच्या हातावर जोरदार फटका बसला. सिग्नलच्या खांबाआड लपलेल्या एकाने लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला...
सप्टेंबर 17, 2019
आंबेठाण (पुणे) : चाकण औद्योगिक वसाहतीत वाहनतळ अस्तित्वात नसल्याने भर वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने पार्किंग केली जात आहे. खराब आणि अरुंद रस्ते, त्यात दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वासुली फाटा परिसर...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव ः मुंबई ते जळगाव असा प्रवास करणाऱ्या 32 प्रवाशांना तब्बल 35 मिनिटे आकाशातच विमानासोबत घिरट्या घालत राहण्याची वेळ आली. शहरात शनिवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वैमानिकाने खाली उतरण्यासाठी योग्य वातावरण मिळेल, या आशेने चक्क 35 मिनिटे आकाशात घिरट्या घातल्या. मात्र, विमानतळावर नाइट...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद...
सप्टेंबर 17, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआर) शहराच्या ४० टक्के भागात २४ बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षांत काम करण्याची मुदत वर्षापूर्वीच संपली. तेव्हा ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ दिली. तीही उलटून तीन महिने झालेत. त्याला पुन्हा मार्च...
सप्टेंबर 17, 2019
चिपळूण - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या टप्प्यात घोटाळ्यात फसवणूक झालेल्या 38 शेतकऱ्यांनी इस्लामपूर (जि. सांगली) येथील रयत ऍग्रो इंडिया कंपनी विरोधात 73 लाख 86 हजार 300 रुपयांची फसवणूक झाल्याची संयुक्त तक्रार पोलिस...
सप्टेंबर 16, 2019
तुमसर (भंडारा) : नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्‍यक साहित्याची किट असलेली पेटी वाटप केली जात आहे. दोन दिवसांपासून प्रतीक्षा करूनही किट न मिळाल्याने आज तुमसर शहरात संयम सुटलेल्या कामगारांनी बाजार समिती समोर काही वेळ भंडारा-तुमसर राज्यमहामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. अखेर...
सप्टेंबर 16, 2019
पनवेल : कळंबोली ते नावडे फाटादरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या प्रवासाकरीता अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या पनवेल-मुंब्रा...
सप्टेंबर 16, 2019
अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एक विद्यमान अधिकारी अशा दोघांनाही जिल्हा न्यायालयाने सोमवारी (ता. 16) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले...