एकूण 7 परिणाम
February 18, 2021
मध्यमवर्गीय लोक परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न पाहातात. पण परदेशात पर्यटनासाठी जाणे त्यांच्या खिशाला  परवडणार नाही म्हणून तो विचार त्यांना सोडून द्यावा लागतो. पण भारताबाहेर फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी असे कितीतरी देश आहेत  ज्या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये देखील फिरुन येऊ शकता.  भारतापासून...
February 07, 2021
व्हिएतनाम-अमेरिकायुद्ध सर्वपरिचित आहे. त्याची झळ शेजारच्या कंबोडियालादेखील बसली होती. शांततेचं आश्वासन दिलं जाऊनही तिथं शांतता कधी प्रस्थापित झालीच नाही. कृषिप्रधान समाज निर्माण करण्याच्या नादात हुकूमशाह पोल पॉट याच्या आदेशानुसार, एक चतुर्थांश लोक तिथं मारले गेले. तिथं शिक्षण आणि स्वतंत्र विचार...
February 06, 2021
नागपूर :  व्याघ्र तस्करीचे मुख्य केंद्र मानल्या जाणाऱ्या चीन नजीक असणाऱ्या व्हिएतनाम, लाओ पीडीआर व कंबोडिया या तीन देशातून मागील १० वर्षांत वाघ जवळपास लुप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील ७५ टक्के वाघ असणाऱ्या भारतात व्याघ्र संवर्धनाचे मोठे काम आहे.  2022 च्या व्याघ्र...
January 28, 2021
नांदेड : महाकारुनिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पुजला ? आणि किती प्रचार- प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार- विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला. तीर्थक्षेत्र...
January 19, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : दक्षिण भारतात सर्वात मोठी असलेली अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद यंदा आॅनलाईन होणार आहे. या आॅनलाईन धम्म परिषदेत देशविदेशातील भिक्खु संघ धम्मदेसना देणार आहेत. नांदेडपासून उत्तरेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभड येथील महाविहार बावरीनगरात सन १९८८ पासून दरवर्षी ‘दोन...
October 12, 2020
नवी दिल्ली- उत्तर आफ्रिकन देश लीबियामधून अपहरण केलेल्या सात भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. ट्युनेशियातील भारतीय राजदूत पुनीत रॉय कुंदल यांनी याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी मागील महिन्यात सात भारतीयांचे अपहरण केले होते. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि बिहार येथील...
October 12, 2020
त्रापीयांग स्ला (कंबोडिया) - कोरोना विषाणूला पळवून लावण्यासाठी कंबोडियातील एका गावातील शेतकऱ्याने चक्क बुजगावणे तयार केले आहे. हातात काठी, डोक्यावर हेल्मेट घातलेले हे बुजगावणे सोशल मिडीयामुळे चर्चेचा विषय ठरले. खमेर भाषेत बुजगावण्याला टिंग माँग असे म्हणतात. कंबोडियातील अनेक गावांत...