एकूण 2924 परिणाम
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका...
मे 21, 2019
तुर्भे - स्वच्छता अभियान मोहिमेत कचरा व्यवस्थापनाचा बहुमान मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले असल्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्वच्छ भारत...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी...
मे 20, 2019
पुणे : वारजे  येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येत आहे. वारजे येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येतो. सुशिक्षित लोक ही प्रदूषणास हातभार लावत आहेत. तरी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६...
मे 20, 2019
पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या...
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली,कोरची, भामरागड तालुक्यात वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडविल्याने सकाळपासून वाहतूक बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजारपेठही व्यापाऱ्यांकडून बंद...
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय ...
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या...
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 16, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार...
मे 16, 2019
कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी. परकाळे यांनी...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 15, 2019
पुणे - सोसायटीतील ओला कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक असताना शहारातील 664 सोसायट्यांपैकी 363 ठिकाणच्या कचरा प्रकल्पांचा "कचरा' झाला आहे. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करावेत, यासाठी महापालिकेने नोटिसा बाजवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून...
मे 14, 2019
कऱ्हाड : शहरातील वेगवेगळ्या चौकांसह अन्य अडचणीच्या ठिकाणी सुमारे सव्वाशे नविन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येमार आहेत. त्यामुळे मुळ शहरासह त्याच्या वाढीव हद्दीतील हालचालीही आता कॅमेरा बद्ध होणार आहेत. त्यासाठी सुमारे 57 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचे नियोजन पालिकेने केले आहे. सीसीटिव्ही...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...