एकूण 2918 परिणाम
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली,कोरची, भामरागड तालुक्यात वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडविल्याने सकाळपासून वाहतूक बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजारपेठही व्यापाऱ्यांकडून बंद...
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय ...
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या...
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 16, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार...
मे 16, 2019
कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी. परकाळे यांनी...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 15, 2019
पुणे - सोसायटीतील ओला कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक असताना शहारातील 664 सोसायट्यांपैकी 363 ठिकाणच्या कचरा प्रकल्पांचा "कचरा' झाला आहे. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करावेत, यासाठी महापालिकेने नोटिसा बाजवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून...
मे 14, 2019
कऱ्हाड : शहरातील वेगवेगळ्या चौकांसह अन्य अडचणीच्या ठिकाणी सुमारे सव्वाशे नविन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येमार आहेत. त्यामुळे मुळ शहरासह त्याच्या वाढीव हद्दीतील हालचालीही आता कॅमेरा बद्ध होणार आहेत. त्यासाठी सुमारे 57 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचे नियोजन पालिकेने केले आहे. सीसीटिव्ही...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...
मे 12, 2019
औरंगाबाद : राज्याचे स्वच्छता दुत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान अंतर्गत रविवारी (ता. 12) औरंगाबादेत महास्वच्छता अभियान राबवण्यिात आले. या अभियानात राज्यातील सात जिल्ह्यातून 35 हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेत शहर स्वच्छ केले. या मोहिमेतून जवळपास दोन हजार टन कचरा जमा...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 11, 2019
मनमाड : दुसकाळानं पार कंबरडं मोडलं .. प्यायला पाणी न्हाय की जित्राबांना चारा न्हाय .. हवा खात खुर्चीत बसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना काय कळणार आमच्या मरणकळा अन् दुसकाळाचा चटका .. चारा पाणीच नाय, सांगा .. कशी जगवायची आमची जित्राब, बायकोच्या अंगावरचा डाग मोडला .. पोरीचं लगन पुढं ढकललं पण जित्राब जगवली...
मे 11, 2019
मुंबई - जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे. मेट्रो रेल्वेच्या...
मे 10, 2019
नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज लाईन (पावसाळी नाली) स्वच्छ करण्याच...
मे 10, 2019
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले असून कचऱ्यावर प्रक्रिया सक्तीची करण्यात आली. महापालिका बायोमाईनिंगद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहे. परंतु, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत महापालिकेचे अधिकारीच साशंक असून त्यांच्यापुढे दररोज...