एकूण 236 परिणाम
डिसेंबर 10, 2018
श्रीगोंदे (नगर) : पालिका पावणेतीन कोटी खर्चाचा अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या भिंगाण परिसरात उभारला आहे. पहिला कचरा डेपो हटविण्याची मागणी तेथे होत असल्याने या प्रकल्पाला विरोध करीत नागरीकांनी प्रकल्पाचे भुमिपुजन होण्यापुर्वीच हातात काळे...
डिसेंबर 07, 2018
बारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली. या बाबतचा अध्यादेशही शासनाने जारी केला. सुमारे 12 कोटी 82 लाख रुपये किंमतीच्या या प्रकल्पापैकी बायोमायनिंग प्रकल्पावरील 5 कोटी 40 लाखांचा खर्च...
नोव्हेंबर 27, 2018
सोलापूर - बाळे स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला "डंपिंग ग्राऊंड'चे स्वरूप आल्यासंदर्भातील बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व कचरा हटविला. अंत्ययात्रेच्या वेळी जमा होणारे साहित्य टाकण्यासाठी ठराविक ठिकाणी कचरा पेटी ठेवण्यात...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या धुळीचा पादचारी व...
नोव्हेंबर 25, 2018
कात्रज - भारती विद्यापीठ परिसरातील महापालिका शाळेच्या क्रीडांगणावर पडलेला फटाका स्टॉलचा कचरा उचलण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. स्टॉलधारक मात्र पैसा कमवून गायब झाले. भारती विद्यापीठामागील चंद्रभागा चौकालगतची महापालिका शाळा आणि दाट लोक वस्तीतीला मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात होता. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच सोमवारी (ता. १९) कचरा...
नोव्हेंबर 13, 2018
लातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी कचरा डेपोला आग लागली. दोन तास धुराचे लोळ हवेत राहिले. अग्निशमन दलाच्या गाडीने येवून ही आग आटोक्यात आणली. या प्रकारामुळे...
नोव्हेंबर 13, 2018
सातारा - सातारा नगरपालिकेने जमा केलेला कचरा गेली चार दशके सोनगाव डेपोत टाकला जात आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे ठोस धोरण अद्यापपर्यंत अंमलात आलेले नाही. त्याचा त्रास मात्र सोनगाव, जकातवाडीतील ग्रामस्थ सहन करत आहेत. कालपासून (ता.11) या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते.  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील...
नोव्हेंबर 07, 2018
पौड रस्ता : पौड स्त्यावरील कोथरूड कचरा डेपोला मंगळवारी मोठी आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आल्या तरीही आग पूर्ण न विझल्याने पुन्हा गाड्यांना पाणी भरून यावे लागले. जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे आग विझली.  कचरा डेपोत आगीच्या घटना वारंवार घडत आहेत...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - विरोधकांच्या मागण्या अमान्य करीत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर उरुळी देवाची येथील कचरा डेपोमधील कचऱ्याच्या बायोमायनिंग प्रकल्पाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. कचऱ्यावर प्रक्रियेचा एकही प्रकल्प यशस्वी झाला नसताना प्रत्येक वेळी प्रशासन असे प्रस्ताव...
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - ओल्या कचऱ्याचा प्रश्‍न काही प्रमाणात मिटला असला तरी शहरातील रस्त्यावर मोकळ्या जागेत अद्याप एक हजार टन कचरा पडून असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सोमवारी (ता. २२) सांगितले.  महापालिका पैठण रोडवरील सकलेचा कंपनीला सुका कचरा देत होती;...
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - शहरातील साफसफाईचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, पी. गोपीनाथ रेड्डी या खासगी कंपनीला काम देण्याचा निर्णय सोमवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  सात वर्षांसाठी सुमारे २११ कोटी रुपये खर्चाची ही निविदा असून, लवकरच नागरिकांना आता रोज एक रुपया, तर...
ऑक्टोबर 23, 2018
वाघोली - वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोतच कचरा टाकण्यासाठी जागा करण्यात आली. त्यामुळे घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव व ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी दिली.  महिनाभरा पासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न...
ऑक्टोबर 21, 2018
लातूर - गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता. नांदगाव परिसरात असलेल्या डपिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर लागलेले आहेत. ती कसे रिकामे करायचे हाही प्रश्न होता. पण या महिन्याच्या सुरवातीला कचऱ्याच्यावर प्रक्रिया करणारी एक नवीन मशीन तेथे बसविण्यात आली आहे....
ऑक्टोबर 20, 2018
पिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी मोशी डेपोतील...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - कचरा पुरणे, जाळून टाकण्याचे महापालिका प्रशासनाचे अघोरी प्रयोग सुरूच आहेत. काही वॉर्डांचा कचरा थेट बीड बायपासवर टाकून तो पेटवून दिला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  शहरातील कचराकोंडीला आठ महिने उलटले आहेत; मात्र अद्याप प्रशासनाला...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - कचराकोंडीच्या नावाखाली गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत कंपोस्टिंग पीट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन प्रभारी आयुक्तांनी...
ऑक्टोबर 17, 2018
औरंगाबाद - शहरातील कचराकोंडीला मंगळवारी १६ ऑक्‍टोबरला आठ महिने पूर्ण झाले आहेत. दरम्यान, काचऱ्याची कोंडी फोडण्यासाठी नियोजनाच्या शेकडो बैठका झाल्या, शासनाने डीपाआर मंजूर करून कोट्यवधींचा निधी महापालिकेला दिला. रोडमॅप ठरला, चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी जागा निश्‍चित...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - पुण्यात बांधकाम व्यवसायाला झळ नव्हे, तर हादरे बसल्याने महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे प्रशासनाने आकड्यानिशी जाहीर केले. तरीही, रस्त्यांवर मात्र जागोजागी, बांधकामाच्या राडारोड्याचे ढीग पडले आणि तो उचलून नेण्याकरिता (वाहतूक) तब्बल पाच कोटी रुपयांचा खर्चही झाला. जेमतेम वर्षभराचा हा हिशेब...