एकूण 104 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील कात्रजचा गतीने विकास होत आहे. त्यामुळे लोकसंख्या देखील वाढली. मात्र एकीकडे विकास होत असताना येथे पायाभूत सुविधांचा वणवा आहे. त्यामुळे कात्रज भागाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणार. हा आराखडा करताना जनतेच्या गरजा, जनतेच्या सूचना आणि लोक सहभागाच्या माध्यमातून...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा ः सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान, पुणे येथील केशवसीता फाउंडेशन ट्रस्ट आणि साताऱ्यातील सागर मित्र मंडळाच्या वतीने सज्जनगडावर राबविलेल्या "सज्जनगड - सुंदरगड' अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात सज्जनगडावर कार्यकर्त्यांनी सुमारे 50 पोती...
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabhha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी ५ वाजता स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे नाटयगृहासमोर सभा होणार आहे. रविवारी खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या रोड '...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश राणे यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारतातील मंदीमुळे मोदी सरकारवर सगळीकडून टीका होत असताना, आता खुद्द अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनेही आर्थिक मंदीला पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचे सांगितले. आतापर्यंत विरोधक टीका करतच होते, आता मात्र अर्थमंत्र्यांच्या पतीनेच टीका केल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
तळमावले (सातारा) : सातारा लोकसभेच अधिकृत उमेदवार श्रीनिवास पाटील व पाटण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची जाहीर सभा डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थित पार पडली.  या सभेत श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.   या...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: एनडीए रस्ता येथील गणपती माथा ते शिंदे पूल रस्त्याच्या दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अनेक फळवाले, भाजीवाले थांबतात. रात्री जाताना उरलेला खराब भाजीपाला आणि फळांची टरफले तसच ईतर कचरा तिथेच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. त्यामुळे पावसाच्या प्रवाहाचे पाणी तिथे अडून डबके...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘कष्टकरी जनतेचे सरकारदरबारी प्रलंबित प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. उर्वरित प्रश्‍न त्यांनी सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कष्टकरी जनता आघाडीने भाजप- शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे,’’ असे कष्टकरी जनता...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : औंध - मागील काही वर्षांपासून सुविधांपासून दुर्लक्षित होत असलेल्या पाषाण सूस रस्ता परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘सोयी सुविधा नाही तर मतदान नाही’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाच्या पश्‍चिमेला असलेल्या सोसायट्यांना...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सावट नवी दिल्लीच्या हवेवर दिसून येत आहे. परिणामी हवेतील शुद्धतेचे प्रमाण पुन्हा एकदा घसरत चालले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांच्या आधारावर दिल्लीतील हवेने एक्‍यूआय २४५ अंशांच्या पातळीला स्पर्श...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण-डोंबिवली : शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. वर्षानुवर्ष या शहरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर राज्यातील तसेच पालिकेतील भारतीय जनता पक्षासह कोणत्याही पक्षाला उपाययोजना करणे शक्य...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 13, 2019
रेस्टॉरंटनिमित्त अमेरिकेच्या बऱ्याच भागांत फिरलो आणि इथली खाद्यसंस्कृती जाणून घेतली, तेव्हा आपल्या भारतातल्या खवय्ये मंडळींच्या रसना तृप्त होऊ शकतील अशा फार कमी जागा आहेत, असं लक्षात आलं. इथं भाजीपाला आणि किराणा स्वस्त असेल; पण त्यापासून जो स्वयंपाक तयार होतो त्याला जास्त किंमत मोजावी लागते- जवळपास...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर):  एमआयडीसीतील आयसी चौक परिसरात शुक्रवारी (ता. 11) रस्त्याने जाणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणावर काही अज्ञात आरोपींनी दगडाने डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. त्या जखमीची ओळख पटली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
ऑक्टोबर 12, 2019
चेन्नई : देशाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) सकाळी मामल्लपुरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वतः स्वच्छता केली. त्यांनी किनाऱ्यावरील प्लॅस्टिकचा कचरा स्वच्छ केला. Plogging at a beach in Mamallapuram this morning. It lasted for over 30 minutes. Also handed...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...