एकूण 46 परिणाम
जुलै 16, 2017
पुणे - पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. मातीमिश्रित पाण्यामध्ये काही प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढल्याने पिण्याच्या पाण्याला वास येत आहे; मात्र भीतीचे कारण नसून महापालिकेकडून जागतिक मानांकनानुसार योग्य पद्धतीने पाणी शुद्धीकरण केले जात असल्याचे ‘सकाळ’ने शनिवारी केलेल्या पाहणीत...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जून 15, 2017
आठवड्याभरापूर्वी पुण्यातील एनआयबीएम रोडवरुन जात असताना डाव्या बाजूच्या एका भल्या मोठ्या गेटवर एक पाटी वाचली, "love walking in the forest ? come and help us" पुढे दिवसभर ती पाटी माझ्या डोळ्यासमोर फिरत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट आनंदवन गाठलं. आत पाऊल टाकल्यावर समोर दिसणारे दृश्य थक्क करणारं होतं...
जून 03, 2017
दुरुस्ती वेगाने सुरू असल्याचा महापालिकेचा दावा फोल  पुणे - पावसाळ्याआधी ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची सफाई, दुरुस्ती वेगाने करण्यात येत असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नाले आणि गटारे तुंबल्याचे आढळून आले. नाल्यांमधील कचराही जागेवर असल्याचे...
मे 26, 2017
पुणे - पावसाळा तोंडावर आल्याने शहर आणि उपनगरांमधील सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि त्यावरील झाकणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ज्या भागातील चेंबरची झाकणे धोकादायक असतील, ती बदलण्याचे नियोजन असून, त्यासाठी सर्वत्र पाहणी करण्यात येणार आहे.  तसेच, खोदाईनंतर ज्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली...
मे 13, 2017
मुंबई - स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पालिकांना निधी उभारण्यासाठी बॉंड इश्‍यू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आवश्‍यक पत मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. 14 राज्यांतील 94 शहरांचे पत मानांकन करण्यात आले. यात पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला गुंतवणुकीस पूरक असलेले सर्वोच ए ए +...
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
मे 08, 2017
पुणे : "मेक इन इंडिया'चे वारे वाहू लागले, तेव्हा एका मित्राने घरातल्या वस्तूंची यादी केली आणि दररोज लागणाऱ्या वस्तूंपैकी अस्सल देशी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विदेशीचा वास लागलेल्या किती वस्तू आहेत, याचे वर्गीकरण केले असता त्याला धक्काच बसला. कारण, नव्वद टक्के वस्तू एक तर विदेशी किंवा विदेशीचा गंध...
मार्च 30, 2017
पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा सुधारताना, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले. नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा...
मार्च 24, 2017
पुणे - महापालिकेत उरळी देवाची गाव सामावून घेण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्‍यता असून, या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी सांगितले. गावात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या आठ वर्षांत सुमारे 66 कोटी रुपये खर्च झाल्याचेही...
मार्च 24, 2017
पुणे - महापालिकेत उरळी देवाची गाव सामावून घेण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्‍यता असून, या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी सांगितले. गावात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या आठ वर्षांत सुमारे 66 कोटी रुपये खर्च झाल्याचेही...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त अठरा एकर जागा उपलब्ध करून देण्यास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - "पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकींत भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या स्वप्नातलं पुणे उभे करु,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) बाणेर येथील सभेमध्ये बोलताना केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर...
फेब्रुवारी 11, 2017
पुणे - शहरातील 50 मार्गांवर महिला, कामगार आणि दुर्बल घटकांसाठी मोफत पीएमपीसेवा, मेट्रो प्रकल्पाला गती, सक्षम पीएमपी, वर्तुळाकार रस्त्याला प्राधान्य, वाय- फाय शहर, पुण्याचा पाणी कोटा राज्य सरकारकडून वाढवून घेणार, शहराला 24 तास पाणीपुरवठा, नागरी सुविधांसाठी ऍमिनिटी स्पेसचा नावीन्यपूर्ण...
फेब्रुवारी 10, 2017
पुणे - नवी पेठ-पर्वती प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्‍याम मानकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांची रामबाग कॉलनी, काका हलवाई दुकान, शास्त्री रस्ता परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आणि नागरिकांचे प्रश्‍नही समजून घेतले....
फेब्रुवारी 09, 2017
वडगाव शेरी - सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नसल्याने खराडीचा विकास खुंटला असून, जनता त्रस्त झाली आहे. यामुळे खराडीत यंदा शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकेल, असा निर्धार करत शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी रणशिंग फुंकले आहे. शिवसेनेने प्रचाराला जोरदार सुरवात केली असून, घराघरांत पोचण्याची व्यूहरचना आखली आहे...
जानेवारी 20, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा 27 जानेवारीच्या सुमारास प्रसिद्ध होणार आहे, तर 41 प्रभागांचे स्वतंत्र जाहीरनामे 8 फेब्रुवारीच्या सुमारास जाहीर करण्यात येणार आहेत. शहरातील वाहतूक, कचरा, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी समस्या सोडविण्यासाठीचा हा मास्टर प्लॅन...
जानेवारी 15, 2017
वीजनिर्मिती आणि वितरण अशा दोन्हीही आघाड्यांवर जिल्ह्यात भरीव प्रयत्न सुरू आहेत. ते प्रत्यक्षात येत असतानाच ग्राहकांनीही त्याला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. वीजचोरीला आळा, वितरणाच्या प्रक्रियेत सहकार्य दिले, तर अखंडित वीज मिळू शकते...   आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात प्रामुख्याने पारंपरिक...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...