एकूण 274 परिणाम
फेब्रुवारी 04, 2017
कास तलावानजीक झाडांसह गौणखनिजाची चोरी; परिसरात जेसीबीची घरघर, सातारा नगरपालिका हतबल कास तलावालगतच्या जंगलातील लाकडांवर पर्यटकांचे मांसाहारी जेवण शिजते, हे आजपर्यंत सर्वज्ञात होते. आता त्यापुढील धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. काही भामट्यांनी ग्रीनहाउस व इतर उपयोगासाठी तलावालगतच्या जंगलातील लाल...
जानेवारी 24, 2017
मुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार...
जानेवारी 20, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा 27 जानेवारीच्या सुमारास प्रसिद्ध होणार आहे, तर 41 प्रभागांचे स्वतंत्र जाहीरनामे 8 फेब्रुवारीच्या सुमारास जाहीर करण्यात येणार आहेत. शहरातील वाहतूक, कचरा, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी समस्या सोडविण्यासाठीचा हा मास्टर प्लॅन...
जानेवारी 18, 2017
धुळे - स्वच्छ सर्वेक्षण-2017 च्या निमित्ताने का होईना महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पावरील मशिनरी आज दोन वर्षानंतर सुरू झाली. प्रकल्पावर गांडूळ खतनिर्मितीच्या अनुषंगाने इतरही उपाययोजना केल्या जात आहेत.  वरखेडी रोडवरील कचरा डेपोच्या जागेवर एक ते दीड कोटी रुपये खर्चून महापालिकेने गांडूळ...
जानेवारी 17, 2017
सासवड रस्ता परिसरातील स्थिती; पीएमपी प्रवाशांची गैरसोय फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील सत्यपुरम ते मंतरवाडी चौकादरम्यान पीएमपीचे दहा बसथांबे आहेत. त्यांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.  भेकराईनगर परिसराच्या सव्वा लाख...
जानेवारी 15, 2017
वीजनिर्मिती आणि वितरण अशा दोन्हीही आघाड्यांवर जिल्ह्यात भरीव प्रयत्न सुरू आहेत. ते प्रत्यक्षात येत असतानाच ग्राहकांनीही त्याला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. वीजचोरीला आळा, वितरणाच्या प्रक्रियेत सहकार्य दिले, तर अखंडित वीज मिळू शकते...   आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात प्रामुख्याने पारंपरिक...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...
जानेवारी 12, 2017
असे असतील प्रचाराचे मुद्दे... राष्ट्रवादी काँग्रेस - शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहराला मिळालेले पुरस्कार, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, पायाभूत सुविधांची झालेली पूर्तता, नागरी सुविधांसाठी आरक्षणे वाढविण्यासाठी केलेला...
जानेवारी 11, 2017
■ मुंबई स्थापना : 1882 मध्ये देशातील पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली लोकसंख्या : सुमारे सव्वा कोटी सदस्य संख्या : 227 सत्ताधारी पक्ष : शिवसेना-भाजप (युती) महापौर : स्नेहल आंबेकर (शिवसेना) उपमहापौर : अलका केरकर (भाजप) पक्षीय बलाबल : एकूण 227 शिवसेना : 89 भाजप : 32 कॉंग्रेस : 52 मनसे : 28...
जानेवारी 08, 2017
एक लांबलेलं ‘भजी’पुराण लग्न होऊन दोनच वर्षं झाली होती. माझी बायको ‘अश्‍विनी’ अगदी अन्नपूर्णा, सुगरण होती. स्वच्छतेची भोक्ती होती. मी पसारा, कचरा केलेला तिला अजिबात आवडत नसे. मग स्वयंपाकघरात तर मला मज्जावच असायचा. फार मोह व्हायचा, तिला मदत करावी, काही पदार्थ शिकावेत, तिच्यासोबत...
जानेवारी 07, 2017
दोडामार्ग - जिल्हाभरातील नदी नाल्यांना प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा पडला आहे. प्रदूषण टाळायचे असेल आणि पर्यावरण वाचवायचे असेल तर प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याबरोबरच जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. स्वच्छ भारत अथवा स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या...
जानेवारी 06, 2017
पुणे - शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना दाट लोकवस्तीमध्ये चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) मर्यादा वाढविल्यामुळे मध्य पुण्याच्या पेठांत सुमारे एक लाख सदनिका नव्याने बांधल्या जाऊ शकणार आहेत आणि त्याचा लाभ तब्बल पाच लाख नागरिकांना होणार आहे. कमी जागेत अधिक नागरिकांना सामावून...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
जानेवारी 02, 2017
औरंगाबाद  - गावातील कारभारी, गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या पोखरी गावाने स्मार्ट ग्राम, आदर्श ग्राम करण्याची किमया साधली आहे. येथील सुविधा, रस्ते, पाणी, शाळा, अंगणवाड्या, व्यायाम शाळा, पाळणा घर, मिनरल वॉटर प्लांट, वृक्षारोपण, पथदिवे शहराला लाजवतील असे आहेत....
जानेवारी 01, 2017
वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, स्टार्ट अप आणि कौशल्य प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक; तसेच पर्यावरण या क्षेत्रांतील सुधारणांच्या बळावर शहर खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ होऊ शकणार असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर याचा प्राधान्याने...
जानेवारी 01, 2017
२०१५ मध्ये स्थापन झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) भविष्यातील वाढत्या पुण्याची गरज लक्षात घेऊनच आराखडा करण्यात येत आहे. येथे राहणाऱ्या माणसाचे भविष्य सुसह्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपण सज्ज होऊयात. जागतिक लोकसंख्या वाढीच्या दराच्या कित्येक...
डिसेंबर 30, 2016
हिंगणघाट येथे वृक्षलागवड, जलसंधारणातून अनोखे ‘पर्यावरण संवर्धन’ नागपूर - हिंगणघाट येथे पर्यावरण संवर्धन संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून अनोखी जनजागृती सुरू केली. परिणामी, किमान २०० घरी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सुरू झाले. दोन हजार वृक्षलागवड झाली. ‘ट्री गार्ड’ लावून संवर्धन सुरू केले. नगरप्रशासनही...
डिसेंबर 29, 2016
पुणे - महापालिकेच्या सरत्या कार्यकाळात गाजलेले स्मार्ट सिटी, मेट्रो, जायका, समान पाणीपुरवठा, पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या 1550 बस, नवे पादचारी धोरण आदी विषय नव्या वर्षातही गाजण्याची शक्‍यता आहे. शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) आणि त्यातील विकास नियंत्रण नियमावली पुढील महिन्यात तरी मंजूर...
डिसेंबर 25, 2016
महापालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न चिखली - कुदळवाडी-जाधववाडी (चिखली) परिसरात भंगार मालाची गोदामे, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा, रसायनमिश्रित पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परंतु, या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई जबाबदारी असलेली पिंपरी-चिंचवड...