एकूण 267 परिणाम
सप्टेंबर 01, 2017
मेट्रोच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत पुणे - कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून तोडगा काढणार आहेत. ही शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्याची चिन्हे आहेत, असे प्रशासकीय...
ऑगस्ट 24, 2017
सांगली - महापालिकेकडून दिले जाणारे विविध दाखले संगणकीकृत देण्यापासून विविध विभागांचे कामकाज ऑनलाईन करण्याच्या उद्देशाने ई-गव्हर्नन्स प्रकल्पाला आज स्थायी समितीने मंजुरी दिली. २ कोटी ४९ लाख रुपयांचा हा पहिला टप्पा असून पुढील महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. महापालिकेच्या विद्यमान कर्मचारी वर्गाकडूनच...
ऑगस्ट 06, 2017
औरंगाबाद - चीनच्या बासको कंपनीने औरंगाबाद शहरातील सलीम अली सरोवराचे घाण पाणी स्वच्छ करण्याचे व नारेगावातील कचऱ्याचा डोंगर कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या कंपनीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चीनमधील नानीयांग शहरात येऊन कंपनीने विकसित केलेल्या प्रकल्पांना भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे...
जुलै 24, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे औद्योगिक, राजकीय व सामाजिक महत्त्व ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष घातले आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधिची अधिसूचना जारी करून त्यांनी हे पुन्हा दाखवून दिले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले हे शहर ताब्यात घेण्यासाठी...
जुलै 22, 2017
पुणे - महापालिका हद्दीच्या पूर्वेकडील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे झपाट्याने वाढली आणि अजूनही वाढतच आहेत; पण येथील कचरा डेपोमुळे या दोन्ही गावांतील रहिवासी प्रचंड हैराण झाल्याचे त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर जाणवले. ‘आमची गावे महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तरी...
जुलै 20, 2017
नियमित करदात्यांना मिळणार मोफत, डिजिटल पेमेंटची सुविधा नाशिक - महापालिकेने डिजिटल इंडियाकडे आणखी एक दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला स्मार्टकार्ड संकल्पना अमलात येणार आहे. या कार्डचा उपयोग नागरिकांना क्रेडिटकार्डप्रमाणे करता येणार आहे. अर्थात, ही सेवा येस बॅंकेतर्फे...
जुलै 14, 2017
विधिमंडळ अधिवेशनात सर्वपक्षीय आमदार उठविणार आवाज पुणे - महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश, विकास आराखड्यातील टेकडीवरील बांधकामांना परवानगी, रिंग रोड, बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे, कचरा डेपोसाठी जागा, एकात्मिक वाहतूक आराखडा, रस्ता रुंदीकरण, उड्डाण पूल, पूरग्रस्तांचे...
जुलै 12, 2017
पुणे विद्यापीठात उभा राहणार ‘प्लाझ्मा टॉर्च’ प्रकल्प पुणे - डोकेदुखी ठरणारी कचऱ्याची समस्या हे संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभे राहिले आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय संशोधकांना त्यात यश आले आहे. देशांतर्गत संशोधन करून विकसित केलेला प्लाझ्मा टॉर्च प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे...
जुलै 04, 2017
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतरही गेल्या सहा महिन्यांत मेट्रोच्या स्थानकांसाठी एकही जागा महामेट्रोच्या ताब्यात आली नाही. त्याची कबुली महामेट्रो कंपनीचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. रेंजहिल्स,...
जून 21, 2017
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखडा मंजूर करण्याआधी पूर्ण अभ्यास करण्याचा निर्णय महापौर व आयुक्तांसमवेतच्या बैठकीत झाला. या आराखड्याला हरित न्यायालयाची आणि याचिकाकर्त्यांची मंजुरी आहे, असे प्रशासन सांगते. त्यासाठी इकोसेव्ह कंपनीला 54 लाख रुपयांचे सेवाशुल्क देण्यात येणार आहे. त्यानंतर...
जून 14, 2017
पुणे - आधीच अतिक्रमणांनी अरुंद झालेले ओढे, नाले आणि त्यात भलेमोठे कचऱ्याचे ढीग, बांधकामांचा राडारोडा, साचलेला गाळ, तुटलेले चेंबर, मोडकळीस आलेल्या सीमाभिंती आणि मृत अवस्थेतील प्राणी. हे दृश्‍य आहे शहराच्या लोकवस्तीतून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांचे. ‘सकाळ’ने आज केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली....
मे 30, 2017
कर्वेनगर - गोसावी वस्ती येथील मैदानात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. वाऱ्यामुळे हा कचरा इतस्तः पसरून परिसराला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात वस्तीसह परिसरात रोगराईचा धोका असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गोसावी वस्तीनजीकच्या मैदानातील...
मे 29, 2017
कर्वेनगर : गोसावी वस्ती येथील मैदानात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. वाऱ्यामुळे हा कचरा इतस्तः पसरून परिसराला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात वस्तीसह परिसरात रोगराईचा धोका असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  गोसावी वस्तीनजीकच्या मैदानातील...
मे 29, 2017
वडाळागाव, दाढेगाव, मोरवाडी, अंबड, पिंपळगाव खांबची शीव असलेल्या पाथर्डी गावचे 1972 मध्ये के. के. नवले सरपंच होते. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यावर तेच पहिले नगरसेवक झाले. याशिवाय तुकाराम जाचक, दामोदर नवले यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यावर पाथर्डी फाटा परिसर विकसित...
मे 25, 2017
नाशिक - शहरातील २०६ घंटागाड्यांपैकी फक्त ४२ घंटागाड्यांमध्येच ओला व सुका कचरा संकलित करण्याची सोय असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातून ठेकेदारांची बनवाबनवी समोर आली आहे. यासंदर्भात आयुक्तांना सादर केलेल्या अहवालावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता असून, कराराचा भंग झाल्याने दंडात्मक...
मे 22, 2017
कोल्हापूर - जुना पूल व संभाजी पुलामध्ये अालेल्या गाडी अड्डा या जागेवर बहुमजली पार्किंग व पर्यटक निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेचा वापर सध्या भंगार मार्केट व भंगार कचरा डेपोसारखा सुरू आहे. या ठिकाणी तात्पुरत्या तत्त्वावर २० स्क्रॅप व्यावसायिकांना...
मे 15, 2017
पुणे - ""कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे नियोजन करावे. अशा प्रकल्पांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी दिले. नवे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेन, असेही ते म्हणाले.  फुरसुंगी आणि...
मे 13, 2017
अमृत योजनेतून पावसाळ्यात दहा हजार झाडांची लागवड; निविदा प्रक्रिया सुरू सातारा - रस्ता दुभाजकामध्ये पान-फुलांनी सजलेली झाडे, विविध रस्त्यांच्या दुतर्फा डेरेदार- सावली देणारे वृक्ष हे स्वप्नवत वाटणारे चित्र सातारकरांसाठी आता लांब राहिलेले नाही. अमृत योजनेतून याकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे....
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
मे 10, 2017
पुणे - ''पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आपण परत या, पुण्याचा प्रश्‍न मिटला आहे.....तुम्हाला कोणी काही रागवणार नाही, फक्त तुम्ही परत या,'' असे उपरोधिक फलक पुण्यात काँग्रेस पक्षाने लावले आहेत. आधीच्या सत्ताधारी पक्षावर भाजपने अशीच टीका केली होती. आता तशीच टीका सहन करण्याची वेळ भाजप नेत्यांवप आली आहे...