एकूण 68 परिणाम
जुलै 02, 2019
जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेकडून १ जुलै पासून पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाकडे कचरा संकलनासाठी जुन्या गाड्याऐवेजी प्रभागात नव्या गाड्या दिल्या. मात्र नियोजनाअभावी गेली चार दिवसांपासून जुनी सांगवीत घंटागाड्या फिरल्या नसल्याने परिणामी घरातील तुंबलेला कचरा...
जुलै 02, 2019
मुंबई : जगातील सर्वांत महत्त्वाच्या शहरांपैकी एक अशी गणना होणारी मुंबई दरवर्षी पावसाळ्यात अडखळते. मुसळधार पाऊस आला, की मुंबईकरांचे हाल होणे हे तर ठरलेलंच आहे. वर्षानुवर्षं त्याच प्रकारच्या त्याच त्याच बातम्या येतात. 'मुंबई तुंबली', 'चाकरमान्यांचे हाल', 'मुंबईकर अडकले', 'प्रशासन आणि नागरिक हतबल'...
जुलै 02, 2019
राज्यभरातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक व शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजमगुंडे व त्यांची टीम अहोरात्र काम करत आहेत. राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ते कशा प्रकारे काम करतात, याबाबत त्यांच्याशी केलेली चर्चा पुढीलप्रमाणेः गड किल्ल्यांची आवड कशी...
जुलै 02, 2019
पुणे - जळालेला "हंजर', बंद पडलेला "रोकेम', अवसान गळालेला "नोबेल' या तीन कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर आतापर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा चुराडा झाला; असे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करणे शक्‍य असतानाही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांच्या 357 कोटी रुपयांतून नवा कचरा...
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील घरांमध्ये पाणी...
जुलै 01, 2019
सावंतवाडी - येथील मळगाव घाटीमध्ये धबधब्याच्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू असून धबधब्याचा समोर रेलिंग उभारले आहेत. वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.  पर्यटनाचे आकर्षण बनलेल्या या धबधब्याची व परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशा मागणीचे वृत्त गतवर्षी "सकाळ'ने...
जुलै 01, 2019
औरंगाबाद - महापालिका प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे १४२ कोटींची मागणी केल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर महापालिकेचे अधिकारी तोंडघशी पडले. त्यांना शहरातील ८५ टक्‍के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा फोल ठरल्याने या पथकाने तीव्र नापसंती व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी...
जुलै 01, 2019
पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे...
जुलै 01, 2019
खेड शिवापूर - पावसाळ्यापूर्वी घाट रस्त्यालगतच्या चरांची न केलेली साफसफाई, डोंगरावर कोसळण्याच्या अवस्थेत असलेली झाडे आणि घाट रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेला राडारोडा, यामुळे कात्रज घाट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग कात्रज घाट...
जुलै 01, 2019
पुणे - वीजनिर्मितीच्या दृष्टीने आखलेला रोकेम कचराप्रक्रिया प्रकल्प बंद पडला आहे. तो बंद होऊन दोन-अडीच महिने उलटूनही तो सुरूच असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. त्यामुळे प्रकल्प बंद पडल्यानंतर तो चालविणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने पैसे मोजले का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान,...
जून 30, 2019
इंदापूर : ''इंदापूर तालुक्यातून पालखी सोहळ्याचे किमान ७ ते ८ लाख वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. पालखी सोहळे तालुक्यास अध्यात्मिक पर्वणी असून त्याचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच नागरिकांनी वारकऱ्यांना मुलभुत सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.'' असे आवाहन आमदार...
जून 30, 2019
औरंगाबाद - सध्या शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच औद्योगिक वसाहतींनाही पाणी मिळायला हवे, यासह कचरा व रस्त्याच्या कामांना प्राधान्य देत आहे. ज्या धरणावर औरंगाबाद, जालन्यासह अन्य गावे, शहरे व उद्योगधंदे अवलंबून आहेत, अशा जायकवाडी धरणातील गाळ अनेक वर्षांपासून...
जून 29, 2019
जळगाव ः शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा एकमुस्त मक्ता महापालिकेकडून "वॉटरग्रेस' या एजन्सीला देण्यात आला आहे. कचरा संकलनाच्या प्रत्येक वाहनाला "जीपीएस'प्रणाली लावली जाणार आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने खरेदी केलेली 85 वाहने (घंटागाड्या) लवकरच रस्त्यावर धावतील, असे सांगितले जात...
जून 29, 2019
कऱ्हाड  ः घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे 400 कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात...
जून 29, 2019
कऱ्हाड - घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे ४०० कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात हजारभर...
जून 28, 2019
मुंबई - दररोज एक कोटी दूध पिशव्या रस्त्यावर पडतात, यापुढे दूध विक्रेत्यांकडे दूध पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी दूध पिशवी रिकामी झालेली परत करावी, ती स्वीकारून त्या दूध पिशवीची ५० पैसे रक्कम रोज परत केली जाईल, अशी योजना एका महिन्यात अमलात आणली जाणार आहे, अशी माहिती...
जून 28, 2019
पुणे - पालखीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘स्वच्छ वारी- स्वस्थ वारी, निर्मल वारी- हरित वारी’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, जळगाव या शहरांतील जवळपास साडेपाचशे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी...
जून 27, 2019
मुंबई: राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली, मात्र दुधाच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू असल्याने विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लक्ष केले. यावर भाष्य करताना कदम यांनी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम...
जून 27, 2019
त्र्यंबकेश्‍वर -  येथे नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्‍वर तहसील कचेरीच्या मागे कार्यान्वित केलेला खतप्रकल्प सध्या बंद असून, गेल्या आठ महिन्यांत चार हजार रुपयांचे खतविक्री केले. तेही पालिकेच्या नगरसेवकांच्या नावे हे विशेष! त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरचा खतप्रकल्प म्हणजे ‘पांढरा हत्ती’ की काय, असा प्रश्‍न...
जून 27, 2019
औरंगाबाद - रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने अनेक नियम करून ठेवले आहेत; मात्र हे नियम कागदावरच राहतात. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागला. बुधवारी (ता. २६) रस्त्यावर रॅपर्स फेकणाऱ्या...