एकूण 46 परिणाम
जानेवारी 06, 2017
पुणे - शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना दाट लोकवस्तीमध्ये चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) मर्यादा वाढविल्यामुळे मध्य पुण्याच्या पेठांत सुमारे एक लाख सदनिका नव्याने बांधल्या जाऊ शकणार आहेत आणि त्याचा लाभ तब्बल पाच लाख नागरिकांना होणार आहे. कमी जागेत अधिक नागरिकांना सामावून...
जानेवारी 01, 2017
वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, स्टार्ट अप आणि कौशल्य प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक; तसेच पर्यावरण या क्षेत्रांतील सुधारणांच्या बळावर शहर खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ होऊ शकणार असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर याचा प्राधान्याने...
जानेवारी 01, 2017
२०१५ मध्ये स्थापन झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) भविष्यातील वाढत्या पुण्याची गरज लक्षात घेऊनच आराखडा करण्यात येत आहे. येथे राहणाऱ्या माणसाचे भविष्य सुसह्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपण सज्ज होऊयात. जागतिक लोकसंख्या वाढीच्या दराच्या कित्येक...
डिसेंबर 29, 2016
पुणे - महापालिकेच्या सरत्या कार्यकाळात गाजलेले स्मार्ट सिटी, मेट्रो, जायका, समान पाणीपुरवठा, पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या 1550 बस, नवे पादचारी धोरण आदी विषय नव्या वर्षातही गाजण्याची शक्‍यता आहे. शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) आणि त्यातील विकास नियंत्रण नियमावली पुढील महिन्यात तरी मंजूर...
डिसेंबर 05, 2016
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पुणेकरांचे लागले लक्ष  नागपूर - कचरा प्रकल्पांच्या जागा, पीएमपीची बस खरेदी, शहराच्या पाण्याचा वाढीव साठा, बीडीपीचा मोबदला, विकास आराखड्याची मंजुरी, ससूनच्या धर्तीवर शहरात चार रुग्णालये, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीतील (एसआरए) त्रुटी, रिंगरोडचा...
ऑक्टोबर 12, 2016
पुणे - शहराचे अनेक प्रश्‍न केंद्र आणि राज्य सरकारकडे पडून असताना आणि महापालिकेच्या पातळीवरून करायच्या अनेक योजनाही धीम्या गतीने सुरू असताना त्याबाबत प्रमुख राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यांमध्ये कोणते आश्‍वासन देणार, याबाबत आता औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. विशेषतः मेट्रो, विकास आराखडा, बीडीपी, ...