एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
नूर सुलतान (कझाकिस्तान) : केंद्रावरून गेले काही महिने चर्चेत असलेली भारत-पाकिस्तान डेव्हिस करंडक लढत उद्या शुक्रवारपासून (ता.28) येथे सुरू होत आहे. प्रतिस्पर्धी दुबळा असल्याने भारताचे वर्चस्व राहणार यात शंकाच नाही. पण, त्याहीपेक्षा संधीचा फायदा घेऊन कामगिरी उंचावण्याकडे भारतीय संघाचा...
ऑक्टोबर 03, 2019
महाराष्ट्राचा लाडका मल्ल,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता,पोलीस उप अधीक्षक (Dysp) पै.राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर  2019 रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या कु.ऐश्वर्या...
ऑगस्ट 21, 2019
पिरंगुट - कुस्तीची परंपरा जपलेल्या मुळशीच्या कोमल गोळे हिने आपली सारी ताकद एकवटून जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. कझाकिस्तान येथे १४ ते २२ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कोमल ७२ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. जागतिक स्पर्धेसाठी कोमल पात्र ठरली...
जुलै 01, 2019
कोल्हापूर -  कझाकिस्तान येथे झालेल्य आशिया चषक स्पर्धेत बायथल व ट्रायथल क्रीडा प्रकारात येथील आहिल्या सचिन चव्हाण हिने चार रौप्यपदके मिळविले.  आहिल्या ही आशिया चषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. बायथल या क्रीडा प्रकारात जलतरण तसेच धावण्याच्या शर्यतीत दोन रौप्यपदक पटकाविले....
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण, दोन रौप्य, एक ब्रॉंझ अशी चार पदकांची कमाई करणाऱ्या भारताला दुसऱ्या दिवशी याच प्रकारातील वीरेश कुंडूच्या एकमात्र ब्रॉंझपदकावर समाधान मानानवे लागले. स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी बुधवारी अन्य वजनी गात भारताला अपयशाचाच चेहरा बघावा लागला...
जून 22, 2018
मिरज - खडतर ट्रायटॉलॉन म्हणून प्रसिद्ध "आयर्नमॅन' जागतिक स्पर्धा कझाकिस्तान येथे यशस्वीरित्या पुर्ण करून मिरजेच्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमित देशमुख यांनी "आयर्नमॅन' सन्मान मिळवला. "आयर्नमॅन' प्राप्त डॉ. देशमुख मिरजेतील पहिली व्यक्ती आहेत.  आंतरराष्ट्रीय पातळीवर "आयर्नमॅन' मान्यता...
मार्च 04, 2018
मुंबई - कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारात आज भारताला दोन ब्राँझपदके मिळाली. बजरंग पुनिया आणि ओमप्रकाश विनोद यांनी रिपेचेजमधून ही कामगिरी केली. महाराष्ट्राच्या राहुल आवारेला मात्र पात्रता सामन्यातच हार स्वीकारावी लागली. बजरंग पुनिया भारताचे...
फेब्रुवारी 25, 2018
मुंबई - दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा मल्ल सुशीलकुमारच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला दुखापतीचा ब्रेक लागला आहे. आशियाई विजेतेपद स्पर्धा तोंडावर आलेली असताना सुशीलने गुडघा दुखापतीचे कारण देत माघार घेतली. आशिया पात्रता स्पर्धेसाठी त्याने हरविलेल्या आणि त्याच्याबरोबरच वाद झालेला प्रवीण राणाच आता या आशियाई...
सप्टेंबर 22, 2017
नागपूर - भारताच्या अरपिंदरसिंगने अश्‍गबात (तुर्कमेनिस्तान) येथे आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताला ॲथलेटिक्‍समधील अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने तिहेरी उडीत हे पदक मिळविले. भारताने पाच सुवर्णपदकांसह आठ पदके मिळवित पदकतालिकेत दुसरे स्थान मिळविले. कझाकिस्तानने सहा सुवर्णपदकांसह दहा पदके...
जून 16, 2017
बीजिंग - भारत, पाकिस्तान या दोन्ही देशांचे शांघाय सहकार संघटनेत (एससीओ) स्वागत करतानाच उभय देशांमधील मतभेदांमुळे सामूहिक एकतेला हानी पोचेल, ही शक्‍यता आज चीनने फेटाळून लावली. घोषणापत्राद्वारे दोन्ही देशांतील शत्रुत्व किंवा मतभेद संघटनेत आणण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही चीनने स्पष्ट केले. "...
मार्च 07, 2017
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मे आणि जून महिन्यात पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामध्ये श्रीलंका, जर्मनी, स्पेन, रशिया आणि कझाकिस्तान यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यानंतर  एकही परदेश दौरा केलेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मोदी संसदेचे अधिवेशन...
फेब्रुवारी 19, 2017
एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) बुधवारी (ता. १५) नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया या अवकाश संशोधनातल्या दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ती कामगिरी भारतानं करून दाखवली. ‘कार्टोसॅट-२’ या महत्त्वाच्या उपग्रहाबरोबर इतर देशी-परदेशी उपग्रह...
ऑक्टोबर 28, 2016
पुणे - एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत गुरुवारचा दिवस मानांकितांसाठी धक्कादायक ठरला. उपांत्यपूर्व फेरीत चारपैकी तीन लढतींमध्ये सरस मानांकन असलेले स्पर्धक गारद झाले. यात भारताच्या प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन याने देशबांधव साकत मायनेनी याच्यावर केलेली मात सनसनाटी ठरली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री...