एकूण 107 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत...
फेब्रुवारी 11, 2019
भ्रष्टाचार आणि पिंपरी- चिंचवड महापालिका हे एक अतूट असे समीकरण. रस्ते, उड्डाण पूल, पाणी, गटारात पैसे खातात असे रोज ऐकतो. शौचालयात, शेणात, कचऱ्यातसुद्धा ‘मलिदा’ खातात. काही महाभागांनी थोरामोठ्यांचे पुतळे आणि स्मारकेसुद्धा सोडली नाहीत. विठ्ठलमूर्ती असो वा साधुसंतांची शिकवण देण्यासाठी स्थापन होणारे...
जानेवारी 04, 2019
नवे वर्ष पुणेकरांसाठी अनंत अडचणींचे वर्ष ठरणार, असे संकेत आम्ही आधीच दिले होते. त्याची पहिली चुणूक सक्‍तीच्या हेल्मेटसक्‍तीने मिळाली आहे. हेल्मेटसक्‍तीवर गेले वर्षभर (पुण्यात) बरीच डोकेफोड (पक्षी : चर्चा) झाली असली, तरी काही लोकांच्या डोक्‍यात अजूनही संभ्रम आहे, असे दिसते. हा संभ्रम अधिक वाढावा,...
जानेवारी 03, 2019
जळगाव - गोळीबारात जखमी माजी नगरसेवक संतोष (आप्पा) पाटील यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून, आज त्यांनी संशयितांच्या अटकेची मागणी केली आहे. दोन महिन्यांपासून आपण तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांची भेट घेऊन पूर्वनियोजित हल्ल्याची शक्‍यता व्यक्त करून लेखी निवेदनही दिले होते....
डिसेंबर 24, 2018
कवी अटलबिहारी संमेलननगरी, (उदगीर) : आपल्या आजूबाजूचे सामाजिक सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. विचारवंतांचे होणारे खून, कपड्यावर- खाण्यावर घातले जाणारे निर्बंध, जात धर्माच्या नावावरून पसरवला जाणारा तेढ ही लोकशाही नसून दबक्या पावलांनी येणारी हुकूमशाही आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ....
डिसेंबर 24, 2018
कवी अटलबिहारी संमेलननगरी, (उदगीर) - आपल्या आजूबाजूचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. विचारवंतांचे होणारे खून, कपडे- खाण्यावर घातले जाणारे निर्बंध, जात-धर्माच्या नावावरून पसरवला जाणारा तेढ ही लोकशाही नसून दबक्‍या पावलांनी येणारी हुकूमशाहीच आहे, अशा शब्दांत मराठवाडा साहित्य...
डिसेंबर 19, 2018
इंदूर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागणार आहे. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका तरुणीमुळे भय्यू महाराजांनी टोकाचं पाऊल उचलल्याची आता चर्चा आहे. भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी...
डिसेंबर 11, 2018
येरवडा : नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वेश्‍या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या शुभम सुखदेव सोनवणे (वय 25, रा. संजय पार्क, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. शुभम हा दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांचा मुलगा आहे.  सोनवणे यांच्यासह इतर दोन आरोपींनी फिर्यादी युवतीला पश्‍चिम बंगालमधून...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - भाजप सरकार उद्योजक धार्जिणे असून कामगारविरोधी आहे. माथाडी कायद्यामध्ये उद्योजकांच्या सोयीनुसार बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान सरकार आखत आहे. राज्यातील ३६ माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ स्थापनेचा सरकारने घाट घातला आहे, असे आरोप महाराष्ट्र...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी दिले.  अंजली दमानिया आणि...
नोव्हेंबर 11, 2018
नागपूर - मिलिटरी इंटेलिजन्सने (एम.आय.) गणेशपेठमधील भालदारपुऱ्यात केलेल्या ऑपरेशनवर संभ्रम निर्माण झाला आहे. कारवाईबाबत पोलिस आणि अन्य विभागांमध्ये एकसूत्रता नाही. त्यामुळे ही कारवाई खरंच झाली की लवपाछपवी केली जात आहे, असा प्रश्‍न पडला आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी अफवा असल्याचे सांगितल्याने नेमके...
नोव्हेंबर 10, 2018
कलेढोण - खर्डा आंदोलन, रास्ता रोको, रक्तरंजित निवेदने, कुसळांची भेट, काळी दिवाळी आदींद्वारे खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, ही मागणी जोर धरत असतानाच खटावच्या पाचवड, कठरेवाडी, मांडवे, आवळेपठार येथे टॅंकरने तर डिस्कळ, मुळीकवाडी, गारुडी, खटाव, रेवलकरवाडीला अधिग्रहणाच्या ठिकाणाहून...
नोव्हेंबर 01, 2018
कलेढोण - शासनाने काल (बुधवार) जाहीर केलेल्या 'गंभीर व मध्यम' स्वरुपाच्या दुष्काळी यादीतून खटाव तालुक्याला वगळल्याने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील जनतेतून उमटल्या. रक्तरंजित निवेदने, तालुक्यातील गावातून टंकरची वाढती मागणी, पाण्यासाठीची भटकंती हे चित्र...
ऑक्टोबर 03, 2018
मायणी - शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे डी. एड. पदवीधारक शिक्षकांना पदोन्नतीपासुन वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक व बी.एड. पदवीधर शिक्षकांना चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाबळेश्वर (जि....
सप्टेंबर 30, 2018
सटाणा : साहित्य संस्कृती समाजाला दिशा देण्याचे कार्य करत असते. आजचा तरुण साहित्यिकांकडून धाडसाने समाजाचे प्रामाणिक वास्तव मांडले जात असताना कटकारस्थान करून त्यांच्या लिखाणाचा विपर्यास काढला जातो. आजच्या स्री साहित्यिकाच्या लेखनातून स्रियांचे वास्तव जगन व्यक्त होते. वास्तवाला भिडणारे लेखन जागृत...
सप्टेंबर 10, 2018
जुनी सांगवी - आज काही शक्ती संविधान नाकारण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यांना येथे विषमतेवर आधारीत व्यवस्था निर्माण करावयाची आहे. जातीव्यवस्था टिकविण्याचे कटकारस्थान सध्या सुरु आहे. माणसाचे माणूसपण जपणे आणि माणुसकी समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर, फुले-...
सप्टेंबर 08, 2018
मुंबई - पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अमोल काळेला अटक झाल्यानंतर सुधन्वा गोंधळेकरने ग्रुपची सूत्रे हाती घेतल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली आहेत. नालासोपारा स्फोटकेप्रकरणी आरोपी असलेला गोंधळेकर हा महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील 50 तरुणांच्या संपर्कात होता. त्यात गौरी लंकेश हत्येत अटक...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. येथील...
जुलै 26, 2018
येवला - नाशिक जिल्हा व येवल्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले मांजरपाड्याचे पाणी पुढच्या वर्षी येवला मतदार संघात आणल्याशिवाय रहाणार नाही असे सांगून पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या अस्तारीकरनासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ते विखरणी येथे आयोजित...
जुलै 24, 2018
मोहोळ- वृद्धापकाळाला व गजकर्ण या आजाराला कंटाळुन एका सत्तर वर्षीय वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना कोळेगाव ता मोहोळ शिवारात घडली वसंत प्रल्हाद ताकमोगे रा. शिरापूर असे मृताचे नाव आहे.  मोहोळ पोलिसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार मृत वसंत ताकमोगे हे वृद्धाप व गजकर्ण या आजाराने त्रस्त होते आज...