एकूण 286 परिणाम
ऑक्टोबर 23, 2018
खेडमध्ये भाताचे उत्पादन घटणार भोरगिरी - भोरगिरी (ता. खेड) परिसरात अखेरच्या टप्प्यात भातपिकाला पावसाने दगा दिल्याने उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. पावसाअभावी रब्बी हंगामही वाया जाणार आहे.  दोन दिवसांपासून भातकाढणीची कामे सुरू झाली. या वर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाही...
ऑक्टोबर 16, 2018
पांढरं सोनं अर्थात काजू हे तसं श्रीमंतांचं खाद्य. दिवाळी, तसेच इतरवेळीही सुक्या मेव्‍याच्‍या तबकात काजूगराला हक्‍काचं स्‍थान. जरी हे सोनं सुखवस्‍तू कुटुंबांतून मिरवत असलं, तरी त्‍याच्‍या निर्मितीपाठीमागं अनेक कष्‍टकरी महिलांचे हात गुंतलेले आहेत. या  महिला चंदगड, आजरा तालुक्‍यांतील अनेक...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
ऑक्टोबर 07, 2018
पारगाव (पुणे) : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे आढळले. शाळेच्या नोंदवहीतील कडधान्याचा साठा व प्रत्यक्षातील कडधान्य यामध्येही मोठी तफावत दिसून आली. कडधान्य अनेक दिवसांपासून पडून असल्याने त्यास किडे...
ऑक्टोबर 05, 2018
कोल्हापूर - उसाला जास्तीत जास्त दर मिळावा, दहा टक्के बेस पकडून काढली जाणारी रिकव्हरी तत्काळ रद्द करावी, तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पश्‍चिम महाराष्ट्रासह कोल्हापुरात तीव्रतेने आंदोलन केले जाणार असल्याचे चित्र आहे. ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना घेत असलेल्या...
ऑक्टोबर 02, 2018
सामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून सातत्याने...
सप्टेंबर 26, 2018
कलेढोण : खटावच्या पूर्व भागातील कलेढोण परिसरात गेल्या आठवड्यापासून पहाटे पडणाऱ्या धुक्‍यामुळे पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे द्राक्षांसह इतर पिकांच्या कोवळ्या पानावर पाणी साचून राहिल्याने उन्हामुळे पानांना चटके बसल्याने ती करपली जात आहेत. बागेत ओलावा राहिल्याने भुरी वाढल्याने...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 14, 2018
कापडणे : धनूर (ता.धुळे) येथे गणेश चर्तुर्थीच्या मुहुर्तावर कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार शंभरचा भाव भिळाला. नेर येथे साडेपाच हजार प्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. धरणगाव (जि.जळगाव) येथील व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी मेमधील लागवड झालेल्या कापसाची खरेदी सुरु केली आहे. पावसाचे प्रमाण यावर्षी...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - वाढलेले शहरीकरण आणि यंत्रांमुळे कमी झालेले शारीरिक श्रम यामुळे भारतीयांमध्ये स्थूलता वाढत आहे. यातून रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे. सध्या चाळिशीत होणारे आजार पुढच्या पिढीला पंचविशीतच होतील. हे भारतीयांपुढील आव्हान असल्याचा सूर स्थूलता परिषदेतून निघाला.  राष्ट्रीय...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - हमीभावाने शेतमालाची खरेदी न केल्यास कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतरदेखील राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवला आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सने बंद मागे घेतल्याचे जाहीर करून दोन दिवस झाले...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई,  राज्यात आतापर्यंत 86.1 टक्के पाऊस झाला असून गेल्यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 78.3 टक्के पाऊस झाला होता. यंदा जलाशयांमधील साठा 66.1 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी 64.95 टक्के साठा होता. तसेच खरीपाची 97 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ही जरी परिस्थिती एकीकडे असली, तरीही 50 ते 75 टक्‍...
ऑगस्ट 31, 2018
या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील...
ऑगस्ट 31, 2018
कजगाव (ता. भडगाव) ः यावर्षी समाधानकारक पाऊस असला, तरी परंपरागत वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी यासाठी सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेली अनोखी "कुवारी पंगत' आज देऊन वरुणराजाची आराधना करण्यात आली.  "कुवारी पंगत'ची आख्यायिका  जुन्या काळात साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी येथील गढीमध्ये बुरुज बनवून भाईकनशा...
ऑगस्ट 26, 2018
जुन्नर : येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळाने केरळ व कर्नाटक राज्यातील पुरग्रस्तासाठी आज रविवारी ता.26 रोजी मदतफेरीचे आयोजन केले होते. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन उध्वस्त झालेले आहे. जिवित व आर्थिक हानी मोठया प्रमाणावर झालेली...
ऑगस्ट 24, 2018
डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, डोंबिवली शहरातर्फे जो दरवर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम केला जातो तो यावर्षी रद्द करण्यात आला आहे. त्यासाठी खर्च होणाऱ्या  निधीतून यंदा केरळ येथे उद्भवलेली भीषण पूरपरिस्थिती लक्षात...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे माध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे. ...
ऑगस्ट 15, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे मध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे....
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी...
ऑगस्ट 11, 2018
कोरेगाव - यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित घेवड्यासह इतर कडधान्यांना कोरेगावसह वाठार स्टेशन व रहिमतपूर येथे खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारे उंच दर, रोख पेमेंट, तारण कर्ज, बक्षीस अन्‌ अनुदानही मिळणार आहे. यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखकर जाईल, अशी चिन्हे आता तरी दिसू लागली आहेत...