एकूण 318 परिणाम
डिसेंबर 05, 2018
कणकवली - नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण पुढे करून कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थांना आज मारहाण करण्यात आली. अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आंब्रड येथील जीवन राणे आणि त्याच्याच वर्गातील सहकाऱ्यांना महाविद्यालयाच्या आवारात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मारहाण...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत त्यांच्यावर...
ऑक्टोबर 04, 2018
कणकवली - एक नाही तर शंभर भास्कर जाधव आले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली. स्वपक्षातील गद्दार आणि मोदी लाटेवर खासदार राऊत हे 2014 मध्ये निवडून आले होते. पण 2019 मधील परिस्थिती वेगळी असणार आहे. या...
सप्टेंबर 26, 2018
कणकवली - वातावरणातील बदलामुळे तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला ३० ते ४० तापसरीचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने असलेल्या डॉक्‍टरांवर ताण येत आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्‍टर्स नसल्याने अनेक रुग्णांना...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - खासगी ट्रॅव्हल्सला एसटीच्या दीडपट शुल्क आकारण्याची मुभा असताना नियम धाब्यावर बसवून सालाबादप्रमाणे यंदाही ऐन गणपतीच्या हंगामात खासगी बसवाहतूकदारांनी प्रवाशांची लूटमार आरंभिली आहे. रत्नागिरीपर्यंत एसटीच्या "शिवनेरी'चे एससी स्लीपरचे तिकीट 872 रुपये असताना खासगी बसवाले त्यासाठी 1800 रुपये...
सप्टेंबर 09, 2018
कणकवली - महामंडळ वाटपात सिंधुदुर्गवर अन्याय झाला, ही बाब खरी आहे. पण तुम्ही एक दिवस भाजपचा नेता होऊन पहा. म्हणजे महामंडळ वाटताना इकडे शिवसेनेला सावरायचं, तिकडे जानकरांना सांभाळायचं की इतर घटक पक्षांकडे लक्ष द्यायचं. यात किती कसरत करावी लागते, हे तुम्हाला समजेल, असे प्रतिपादन सार्वजनिक...
सप्टेंबर 09, 2018
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात शहरातील हायवे बाधितांच्या मालमत्तांचे फेर सर्व्हेक्षण करून वाढीव मूल्यांकन दिले जाईल; मात्र दुप्पट गुणांक दिला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल. त्यासाठी दर महिन्यात कोकण दौऱ्यावर येणार असल्याची...
ऑगस्ट 14, 2018
कणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. संशयितांकडून बिबट्याची दोन कातडी अन्य साहित्य असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी...
ऑगस्ट 13, 2018
खारेपाटण - परिसरातील सुमारे ६० गावांतील नागरिकांची प्रशासकीय कामासाठी कणकवली आणि देवगड या तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यासाठी गेली अनेक वर्षे परवड सुरू आहे. कारण हे अंतर ५० ते ७० किलोमीटरचे आहे. काहींना तर उलट प्रवास करावा लागतो. ही वणवण थांबावी आणि खारेपाटण शहरासह लगतची गावे विकासाच्या...
ऑगस्ट 08, 2018
कणकवली - ट्रकच्या धडकेत तालुक्यातील जानवली येथील तरूण ठार झाला. नंदकिशोर ढेकणे (वय 35, जानवली, वाकाडवाडी)  असे मृत तरूणाचे नाव आहे. आज दुपारी एकच्या सुमारास  जानवली पुलानजीक सापळेशोरूमसमोर हा अपघात झाला.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदकिशोर हा मोटारसायकलवरून कणकवलीकडे जात होता....
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे. फेब्रुवारीअखेरीस कॅमेरे तसेच विष्ठा, ओरखाडे आणि अन्य खुणा ओळखून ही गणना...
जून 28, 2018
कणकवली - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी नगरपंचायत फंडाची उधळपट्टी केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा चौपटीने खर्च वाढवला. यात कणकवलीकरांच्या करातून जमा झालेला नगरपंचायत फंड रिकामी झाला आहे. या प्रकाराची निवडणूक...
जून 24, 2018
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-शेलटीवाडी येथे वटपौर्णिमेसाठी कणकवलीहून मुंबईत फणस घेवून जाणारा ट्रक उलटून दोघे ठार, तर पाचजण जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात शनिवारी (ता. 23) रात्री झाला. जयवंत कृष्णा बिडेय (वय 45) व देवेंद्र आत्माराम बिडये (वय...
जून 13, 2018
कणकवली - गेल्या दोन दिवसापासून दूरसंचारची सेवा बंद झाल्याने कणकवलीसह जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. इंटरनेट नसल्याने स्वत:च्या खात्यामधील पैसे देखील काढता येत नसल्याची स्थिती ग्राहक अनुभवत आहेत. सर्व एटीएम देखील बंद असल्याने बाजारपेठेतील उलाढाल देखील मंदावली आहे. महामार्ग...
जून 10, 2018
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसला शनिवारी (ता. 9) एक वर्ष पूर्ण झाले अन्‌ याच दिवशी या बसवर दगडफेक झाली. राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. गेल्या 48 तासांत संपादरम्यान 19 शिवशाही बस फोडण्यात आल्याचे उघड झाले.  9 जून 2017 ला मुंबई-...
जून 09, 2018
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलिन शिवशाहीचा आज पहिलाच वाढदिवस आहे. राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे पहिल्याच वाढदिनी शिवशाहीवर दगडफेक होत आहे.  आजच्याच दिवशी 9 जून 2017 रोजी मुंबई रत्नागिरी मार्गावर पहिली शिवशाही धावली होती. याच दिवसाचे...
मे 26, 2018
कणकवली : सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री विरोध करून आमदार कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करत आहे. मात्र सरकारमध्ये राहून मंत्री पदे उपभोगायची आणि सरकारे लाभार्थी बनून जनतेच्या डोळात धुळ फेकायची. त्यापेक्षा सत्तेचा त्यागकरून दाखवा असे खुले आव्हान भाजपचे...
मे 22, 2018
सावंतवाडी -  इतर निवडणुकात आपापल्या पक्षाची वेगळी चुल मांडणारे, आरोप प्रत्यारोप करणारे आज सर्वपक्षिय नेते येथे एकत्र आले. यानिमित्ताने त्या सर्वात जोरदार खुशमस्करी सुरू होती; मात्र त्यात शिवसेनेचे पदाधिकारी या सर्वापासून दुरू होते. निमित्त होत ते कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे....
मे 21, 2018
सिंधुदुर्गनगरी - विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी आज जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात 100 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.  केंद्र निहाय मतदान असे - कुडाळ - 56, कणकवली - 77, सावंतवाडी - 79 या प्रमाणे मतदान झाले. यासाठी जिल्ह्यात...
मे 15, 2018
कणकवली - मुंबई येथील बोरिवली स्थानकात रूळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने फोंडाघाट-कुर्ली वसाहत येथील एकाच कुटुंबातील चार तरुणांचा मृत्यू झाला. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान ही घटना घडली.  सागर संपत चव्हाण (वय २३), साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७), मनोज...