एकूण 27 परिणाम
February 27, 2021
कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी याबाबत एका निवेदनाद्वारे याची घोषणा केली.  कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ३१ मार्चपर्यंत...
February 24, 2021
नवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात भारतात पेट्रोलच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं आहे. डिझेलचे दरही 85 रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांमध्ये संताप आहे. इंधनाचे दर...
February 21, 2021
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका मित्राची तक्रार वाचली. तो त्याच्या घरी घरातल्यांच्याबरोबर नवीन होम थिएटर घेण्याबद्दल चर्चा करत होता, त्याचा मोबाईल खिशामध्येच होता. मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सअँप किंवा इतर कोणतेही सोशल मीडिया अँप चालू नव्हते. काही वेळानं मोबाईलवर फेसबुक चालू केले तर त्यावर वेगवेगळ्या...
February 19, 2021
पुणे - महाविद्यालये सुरू करण्यासाठी जेव्हा परवानगी दिली तेव्हा आणि आता यामध्ये बराच फरक पडला आहे. सध्या कोरोनाचा रुग्ण वाढत असल्याने सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. आता महाविद्यालये सुरू झाली असली तरी कोरोनाचा...
February 14, 2021
सध्या सामान्य भारतीयांना असुरक्षित असल्याचं का वाटत आहे? अगदी किरकोळ कारणावरुन त्यांचं मन भीती, अविश्‍वास आणि चिंतेनं ग्रासलं आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या गर्जनेची आठवण येते. ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’. पण सध्याची...
February 11, 2021
मुंबई,  : अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर वॉर्डबॉयने अत्याचार केल्याची गंभीर घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून वॉर्डबॉयला अटक केली आहे.  पीडित महिला कतार देशातून आली आहे. तिची...
February 08, 2021
मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून स्थानिक न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने होकार दिला आहे. त्यामुळे या दांपत्याच्या परतीच्या...
January 08, 2021
वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यांतील मांडवे, शिरसवडी येथील शेतकऱ्यांनी आखाती देशांत मागणी असणाऱ्या कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले आहे. मात्र, सध्या आखातात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे कलिंगडांची निर्यात रोडावल्याने मागणी थंडावली आहे.  "गिरीश' या जातीच्या कलिंगडाच्या वाणाची मांडवे येथील पोलिस पाटील व...
December 30, 2020
बेटा : (घाईघाईने अवतीर्ण होत) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक! मम्मामॅडम : आलास? ये! तुझीच वाट पाहात होते! बेटा : मी येत नाही, जातोय! जाणार म्हंजे जाणारच!! मम्मामॅडम : (च्याट पडत) कुठे निघालास? ही एवढी मोठी बॅग कशाला घेतलीस? बेटा : (घड्याळाकडे पाहात) अर्जंट निघालोय! येतो परत दोनतीन दिवसात! कतार...
December 28, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आज (28 डिसेंबर) काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच (दि.27)...
December 21, 2020
सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत आर्मेनिया देशाच्या ग्रॅंडमास्टर एंड्रियासियन झावान याने विजेतेपद पटकावले.  रोख 55,000 रुपये पारितोषिकाची आणि कोणतीही प्रवेश फी नसलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत आर्मोनिया, इराण,...
December 18, 2020
नारायणगाव : देशांतर्गत बाजार पेठेत टोमॅटोचे भाव घटल्याने टोमॅटो उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारातुन आखाती देशात टोमॅटो निर्यात करण्यास सुरवात केली आहे. मागील तीन दिवसांत उपबजारातुन चांगल्या प्रतीची सुमारे साठ टन टोमॅटो निर्यातीसाठी पाठवली आहेत. अशी...
December 10, 2020
दोहा - रुढीप्रिय मुस्लिम देश असलेल्या कतारमध्ये २०२२ मध्ये फिफा विश्‍वकरंकड फुटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेवेळी तृतीयपंथी-समलिंगी समुदायांचे प्रतीक असलेले सप्तरंगी झेंडे स्टेडियममध्ये फडकाविण्यास कतार सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे या कट्टर मुस्लिम देशात काही काळ सर्व समभावाचे...
December 09, 2020
सौदी अरेबिया व संयुक्त अरब आमिराती (यूएई) या देशांशी संबंधांत सुधारणा घडविण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या घडामोडींचा परिचय करून देणारा लेख. आखाती देशांशी संबंधांचा विचार करताना आठवते, ती ‘यूएई’च्या युवराजांची भारतभेट. युवराज मोहम्मद बिन जाएद अल नाह्यान नवी...
December 04, 2020
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला, की दरवाढ होते, हे सूत्र पिंपळगाव बाजार समितीतील दोन वर्षांत शेतमालाची आवक व बाजारभावावर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते. ओल्या दुष्काळाने यंदा कांदा व टोमॅटोची आवक घटली. त्याचा परिणाम बाजारभावात गतवर्षाची तेजी टिकून राहिली. त्यामुळे कोरोनाच्या...
November 22, 2020
विविध भागांतील २३ स्फोटांमध्ये आठ जणांचा मृत्यू; ३१ जखमी काबूल - दहशतवाद्यांनी मोटारींमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यांनी आज अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर हादरून गेले. शहराच्या विविध २३ भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले.  - ताज्या बातम्यांसाठी...
November 16, 2020
पुणे - नोकरी-कामानिमित्त परदेशात जावे लागले, तरी मराठी माणूस मराठी संस्कृतीचा गंध घेऊनच जातो. त्याचा प्रत्यय सध्या कतार या देशामध्ये येतो आहे. तेथील मराठी कुटुंबांनी कोरोनाच्या काळोखाला दूर सारत प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा केला. मूळच्या पुणेकर असलेल्या अनुराधा रेणुसे-भुरुक यांनी...
November 13, 2020
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : यंदाचे वर्ष टोमॅटो दरासाठी ऐतिहासिक ठरले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून एकदाही टोमॅटोचे दर प्रतिक्रेट चारशे रुपयांपेक्षा खाली आले नाही. आता तर दीड महिन्यापासून दुबई, ओमान, कतार या आखाती देशांतही पिंपळगावचा टोमॅटो भाव खातोय. तेथे टोमॅटोच्या दराने जोरदार उसळी...
November 13, 2020
पुणे - रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले पुणे, मुंबई, कोल्हापूर परिसरातील सुमारे 120 विद्यार्थी भारतीय दूतावास आणि विमान कंपन्यांच्या वादात अडकले आहेत. दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी आतुर झालेले हे विद्यार्थी सध्या रशियातील वसतिगृहात गारठले आहेत. पैसे आणि खाद्यपदार्थही संपल्यामुळे त्यांच्यावर संकट...
November 05, 2020
नाशिक :  अशुभ मानला गेलेला काळा रंग आडगावच्या शेतकऱ्यासाठी मात्र चांगलाच फायद्याचा ठरत आहे. हा शेतकरी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करून सक्षम होत आहे. आडगावच्या संदीप सोनवणे यांचा १०० कोंबड्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० कोंबड्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न...