एकूण 2027 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : कुणी घर देता का घर, चार भिंतींचं घर...कुणी शाळा देता का रे, शाळा... कुणी नोकरी देता का रे, नोकरी...ही अवस्था असते विस्थापितांची. मग विदर्भातील गोसेखुर्दचे विस्थापित असोत की नर्मदा धरणाचे. साडेतीन दशकांहून जास्त काळ उलटूनही विस्थापितांच्या पोटात सुखाचे चार घास पडले नाहीत. या व्यथांची...
सप्टेंबर 17, 2019
नांदेड : हैदराबाद संस्थान व निजामाच्या मगरमिठीतून मराठवाड्याची मुक्तता झाल्याचा दिवस आज (ता.17) साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने हा प्रदेश ज्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला त्या निजामाचे अन्याय, अत्याचार, त्याच्या कारवाया व इथल्या स्वातंत्रसैनिकांच्या शौर्याचे पोवाडे, शौर्यकथा एेकत इथली जनता...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : विवेक ओबेरोयने मोदींची भूमिका केलेला चित्रपट आल्यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे ही मोदींचा बायोपिक तयार करत आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर आज नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाला म्हणजेच 17 सप्टेंबरला रिलीज झाले. 'मन बैरागी' नावाचा हा चित्रपट पंतप्रधान मोदींच्या जीवनातील माहीत...
सप्टेंबर 17, 2019
नुकताच गणेशोत्सव आनंदात पार पडला आणि आज सर्वत्र अंगारकी चतुर्थीची धामधूम आहे. सर्व चतुर्थांमध्ये मोठी आणि महत्त्व असलेली अंगारकी चतुर्थी समजली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीलाच अंगारकी का म्हटले जाते, आजच्या चतुर्थीला इतके महत्त्व का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ...    अंगारकी चतुर्थी...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : 'सॅक्रेड गेम्स' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. कथा, पटकथा, पात्रं आणि कलाकारांचा अभिनय या गोष्टींमुळे या वेबसीरिजची देशभरातच नाही, तर जगभरात चर्चा झाली, अजूनही होत आहे. याचीच दखल ब्राझीलमधील जगप्रसिद्ध लेखक पाऊलो कोएल्हो यांनी घेतली आहे....
सप्टेंबर 16, 2019
महाड ः अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते साखरचौथ गणेशाचे. भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साखरचौथ गणेशाचे आगमन होत असल्याने रायगडात पुन्हा गणेशोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. या वर्षी 17 सप्टेंबरला येत असलेल्या संकष्टी...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - "केवळ मजकूर पूर्ण करायचा आहे म्हणून किंवा रतीब घातल्यासारखे लेखन सध्या सुरू असते; मात्र अरविंद जगताप हे जगण्याची, नाटकाची, विचाराची, शिक्षणाची अशा साऱ्या चौकटी मोडून लिखाण करणारे लेखक आहेत,'' असे उद्‌गार प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी काढले. श्री. जगताप लिखित "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल पहिल्यांदाच भयपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भूत' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा नवा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने शुक्रवारी (ता.13)...
सप्टेंबर 13, 2019
मुलीचा आवाज छान काढता येतो, हाच एकमेव गुण असलेल्या युवकाची ‘ड्रिमगर्ल’ ही भन्नाट कथा. दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी विनोदाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवत, प्रेक्षकांची नेमकी नस पकडत त्यांना तुफान हसवलं आहे. कथेत अगदी फिट्ट बसणारी पात्रं, प्रसंगांची अफलातून निवड, खुर्चीवरून उडवणारे...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : हजारो रंगीबेरंगी दिव्यांनी आसमंत उजळून टाकीत लक्ष्मी रस्त्यावरून दिमाखाने आणि भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीचा ताबा घेणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा यंदाचा 'श्री विकटविनायक रथ' आज मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. ...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : 'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका सध्या खूप गाजत आहे. पहिल्या पर्वापेक्षा जास्त पसंती दुसऱ्या पर्वाला मिळत आहे. विशेष म्हणजे कथेमध्ये काहीना काहीतरी ट्विस्ट नेहमीच येतो आणि कथा वेगळं वळण घेते. असाच एक ट्विस्ट सध्या आला असून त्यामध्ये शेवंता वेगळ्याच रुपात दिसली. शेवंता म्हणजेच...
सप्टेंबर 09, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - वाद झाल्याने पाच हल्लेखोर मारण्यासाठी पाठलाग करीत असताना एक तरुण निर्माणाधीन दुमजली इमारतीवर चढला; मात्र हल्लेखोरही पाठोपाठ आले. तो त्यांच्या तावडीत सापडणार तोच त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो खाली लोखंडी सळ्यावर पडून गंभीर जखमी झाला. एखाद्या चित्रपटातील...
सप्टेंबर 08, 2019
घरकाम करणारी ती बाई जिथं काम करत होती तिथल्या घरी तिनं मे महिन्याच्या सुटीत एक वेगळीच मागणी केली. ‘स्वतःच्या मुलांसाठी वाचायला काही पुस्तकं द्या’ ही ती मागणी. आपल्या मुलांना वळण लावण्याविषयी जागरूक असणाऱ्या त्या आईच्या मागणीमुळं वस्तीत मोफत वाचनालय सुरू करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आली आणि...
सप्टेंबर 08, 2019
डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही...
सप्टेंबर 08, 2019
कुठलाही प्रश्न न विचारावा लागता आपल्याकडल्या अवाढव्य डेटामधून त्यांच्यातले संबंध किंवा असोसिएशन्स शोधून काढून त्यातून निष्कर्ष किंवा ज्ञान मिळवणं हे डेटा मायनिंगचं वैशिष्ट्य आहे. मात्र, हे काम सोपं नसतं. याचं कारण यात असंख्य व्हेरीएबल्स असतात आणि त्यातल्या कशाकशामध्ये कशा तऱ्हेचे संबंध आहेत हे...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - महापालिकेच्या मराठी भाषा समितीतर्फे विविध साहित्यकृतींना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली आहे. ‘सकाळ प्रकाशन’च्या ‘निदान’ या पुस्तकासाठी डॉ. सुरेश शिंदे आणि ‘३० सामर्थ्यशाली स्त्रिया’ या अनुवादित पुस्तकासाठी वर्षा गजेंद्रगडकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २०१५...
सप्टेंबर 06, 2019
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अनेक महाविद्यालये सहभाग घेतात. या वर्षी या स्पर्धेमध्ये तीन नाटक अशी होती, जी अंतिम फेरीमध्ये प्रवोश करु शकली नाहीत पण लोकांच्या मनात त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केल आहे. आणि हे तीनही नाटक कुशल खोत म्हणजेच अभिव्यक्तचे संयोजक आपल्यासाठी पुन्हा एकदा घाऊन येत आहेत. '...
सप्टेंबर 05, 2019
भगवान श्री गणेशाचे मस्तक हे गज मस्तक आहे. गणेशास दुसरे नाव गजानन, गजवदन असेही आहे. आता प्रश्‍न असा पडतो, की गणेशाला "गजा'चे म्हणजे हत्तीचेच मस्तक का आहे ? याविषयी ब्रह्मवैवर्तपुराणात जी कथा आलेली आहे, ती आपल्या सर्वांना माहीतच आहे. पार्वतीला जे बालक जन्माला आले, त्याचे दर्शन घ्यायला...