एकूण 13 परिणाम
December 03, 2020
कोपरगाव : येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे, कार्यवाह डॉ. जिजाभाऊ मोरे यांनी केली. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. श्रीकांत बेडेकर यांच्या हस्ते 7 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे....
November 25, 2020
मुंबई - आगळ्या वेगळ्या प्रकारचे कथानक घेऊन प्रेक्षकांपुढे आलेल्या मेड इन हेवनचा पहिला भाग चोखंदळ रसिकांच्या पसंतीस पडला होता. तेव्हापासून त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता त्या मालिकेचा 2 रा सीझन जानेवारी 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.  - मेड इन हेवनचा पहिला भाग लोकप्रिय...
November 21, 2020
सांगली : दक्षिण सातारा जिल्ह्याचे "सांगली' नामकरण 21 नोव्हेंबर 1960 रोजी झाले. सांगली जिल्हा उद्या (ता. 21) साठ वर्षांचा होतोय. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, सहकार, कला, क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रात गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने गतीने प्रगती करत राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकीकडे...
November 19, 2020
मुंबई - वादाच्या भोव-यात सापडलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’आता त्या वादातून बाहेर पडताना दिसत आहे. या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे.मुंबईत या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मराठीतील प्रख्यात अभिनेते-...
November 12, 2020
मुंबई -  मिर्झापूरचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी रात्र जागून तो पाहिला. त्याची खूप चर्चाही झाली. त्यातील कलाकारांचे चाहत्यांनी कौतूकही केले. दुस-या भागाच्या शेवटी मुन्ना भैय्याला मारल्यानंतर कालीन भैय्या जखमी अवस्थेत अजून जिवंत असल्याचे दाखविण्यात आले होते. यावरुन मिर्झापूरचा 3 सीझन...
November 01, 2020
मुंबई -  टेलिव्हिजनवर येणारी नवी मालिका तिच्यासोबत एखादा वाद बरोबरच घेऊन येते. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच त्यावरुन नव्या वादाला सुरुवात होते. अनेकदा धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी, स्थळ, पात्र त्यांची नावे, चित्रिकरण यामुळे जनसामान्यांच्या भावनांना ठेच लागल्याने त्यावरुन निर्माते, दिग्दर्शक यांना...
October 29, 2020
जोतिबा डोंगर -  स्टार प्रवाह या  वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या कथानकाबाबत जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील ग्रामस्थ आणि पुजारी यांनी आक्षेप घेतला असून सध्या दाखवल्या जात असणाऱ्या मालिकेची कथा ही योग्य नसून जोतिबा देवाच्या सत्यकथेवर आधारित ही मालिका...
October 29, 2020
नांदेड : मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य ग.पि. मनूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य हे होते. प्रारंभी साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी शोक प्रस्ताव ठेवला....
October 27, 2020
गडचिरोली  : रामायणात रावणाला दहा तोंडाचा खलनायक म्हणून रंगविण्यात आले असले, तरी भारतात काही अशी मोजकी ठिकाणे आहेत जिथे रावणाला आपला पूर्वज मानून देवासारखी त्याची पूजा करण्यात येते. असेच एक ठिकाणी आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात असून हे गाव परसवाडी या नावाने ओळखले जाते. येथे रावणाचे मंदिर बांधण्यात...
October 02, 2020
सातारा : काळज (ता. फलटण) येथील ओम त्रिंबक भगत (वय 10 महिने) या बाळाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आज युवकाला अटक केली. ओमच्या आईवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिजित रामदास लोखंडे (वय 28, रा. तडवळे, ता. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याने ओमचा...
September 25, 2020
काही खूप मोठी माणसं आपल्या शहरात राहत असतात. अनेकदा या माणसांमुळे आपली शहरेही मोठी होतात. संशोधन आणि चिकित्सेला नवे आयाम बहाल करणारे नंदा खरे. जगभरात भरणाऱ्या ‘स्लम सॉकर’चे पायोनिअर विजय बारसे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलावंत वीरा साथीदार. या तिघांनी नागपूर शहराच्या ख्यातीत मोलाची भर टाकली....
September 20, 2020
दडलेला इतिहास ‘हिडन हिस्ट्री’ या मूळ इंग्लिशमधील पुस्तकाचा स्नेहलता जोशी यांनी केलेला हा अनुवाद. जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर या दोन लेखकांनी एकत्र येऊन हे संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे. पहिल्या महायुद्धाकडं वेगळ्या नजरेनं पाहणाऱ्या या पुस्तकात या युद्धामागची वेगळी कारणं देण्यात आली असून,...
September 20, 2020
विज्ञानकथा मराठी साहित्यात नव्या नाहीत, मात्र त्यांची संख्या अगदी अल्प आहे. विज्ञानकथा लेखक खूपच कमी असून, विज्ञानकथांची किंवा कादंबऱ्यांची संख्या त्यामुळंच कमी आहे. डॉ. संजय ढोले हे नव्या पिढीतले आश्‍वासक विज्ञानकथा लेखक. दमदारपणे ते लिहीत आहेत. ‘डिंभक’ हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ढोले यांनी या...