एकूण 297 परिणाम
जानेवारी 25, 2020
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्याबरोबरच्या भागीदारीतून ‘बोनस’ हा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले आहेत. हा चित्रपट...
जानेवारी 24, 2020
मुंबई : नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपटांच्या मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. विविध चित्रपटांची शर्यत सुरु आहे आणि त्यामध्ये बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी प्रयत्नही करत आहेत. तान्हाजीची आता 200 कोटींकडे वाटचाल सुरु आहे. दरम्य़ान राजकुमार रावचा नवा चित्रपट प्रेक्षकांना...
जानेवारी 24, 2020
मुंबई : अश्‍विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ हा चित्रपट एका मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीची गोष्ट आहे. तिच्या आकांक्षांची गोष्ट आहे. कमबॅक करताना येणारी संकटं, आव्हानं, संयम या सर्वांशी पंगा घेणाऱ्या गृहिणीची गोष्ट आहे. कबड्डी या खेळाच्या पार्श्‍वभूमीवर घडणारी आणि आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर मोठं...
जानेवारी 21, 2020
मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर'...
जानेवारी 20, 2020
मुंबई : बॉलिवूडच्या मागोमाग आता मराठी सिनेमांची मेजवानीही प्रेक्षकांना मिळणार आहे. मनोरंजन करण्यासाठी एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांचा 'चोरीचा मामला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल...
जानेवारी 20, 2020
मुंबई : वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी आलिया आता पुन्हा काय हटके घेऊन येते याची प्रतिक्षा नेहमीच तिच्या चाहत्यांना असते. तिने या अपेक्षांची पूर्ती करत आज 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. या चित्रपटाची पहिली झलक लवकरात लवकर यावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. गंगुबाईचे...
जानेवारी 18, 2020
मुंबई : दीपिका पदुकोन ही बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री आहे. यात काही वादच नाही कारण, आजवर तिने केलेले चित्रपट आणि साकारलेल्या भूमिका या कौतुकास्पद आहेत. पहिलाच चित्रपट तिने बॉलिवूडच्या किंग खासोबत म्हणजेच शाहरुखसोबत केला होता. दीपिकाने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही, एकापेक्षा एक सुपरहिट...
जानेवारी 18, 2020
मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर'...
जानेवारी 16, 2020
मुंबई : सध्या सर्वत्रच 'छपाक' चित्रपटाचं वारं वाहतयं. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 10 तारखेला तो प्रदर्शित झाला असून  राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शिनामध्य़े असंख्य अडचणी आल्या. दीपिका विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी जेएनयु मध्ये...
जानेवारी 16, 2020
मुंबई : नागराज मंजुळे हे नाव आता फक्त मराठी सिनेमा इंडस्ट्रीपर्यंत मर्यादित राहिले नसून आता ते थेट हिंदीमध्येही जाऊन पोहोचले आहे. एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट तयार करुन त्यांनी आपलं नाव कमावलं शिवाय मातीतल्या नवीन कलाकारांना कलाकार बनण्याची संधी दिली. आता नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची...
जानेवारी 15, 2020
मुंबई : 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही...
जानेवारी 11, 2020
पुणे : वेगळे विषय हाताळणारे आणि काल्पनिक जगाला उत्तम कथानकाच्या माध्यमातून पडद्यावर मांडणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी आज एक मजेशीर गोष्ट सांगितली. चाहत्यांची मनं जिंकलेला 'पा' हा चित्रपट त्यांना कसा सुचला, या कथेने जन्म कसा घेतला याबाबत ते बोलत होते. पा या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका...
जानेवारी 10, 2020
मुंबई : नवीन वर्षात एकापेक्षा एक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. बॉलिवूडचा नवाब म्हणजेच सैफ अली खान नेहमीच अनोखी भूमिका साकारताना दिसतो. मागिल वर्षी 2019 मध्ये सैफ 'लाल कप्तान' या चित्रपटातून झळकला. तर, वर्षाच्य़ा सुरुवातीलाच तो 'तान्हाजी' या चित्रपटातून दिसला आहे. तान्हाजीला चांगला...
जानेवारी 09, 2020
वास्तववादी विषय तसेच सामाजिक मुद्दे आपल्या चित्रपटात हाताळणारी धीरगंभीर आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणजे मेघना गुलजार. तिच्या प्रत्येक चित्रपटागणिक ती एकेक पायरी पुढे टाकीत असल्याचे दिसते. आता तिने "छपाक' हा चित्रपट आणलेला आहे. दिल्लीतील ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मी अग्रवाल हिची संवेदनशील...
जानेवारी 08, 2020
काय बाय गे-बाय सेक्शुअल विषयावर मी - चंद्रशेखर शितोळे "काय बाय" हा मराठी चित्रपट तयार केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय आहे. 17 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.  चित्रपटाचे कथानक ऑस्ट्रेलिया स्थित एका मराठी ...
जानेवारी 07, 2020
मुंबई : लक्ष्मी अग्रवालच्याबाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्देवी अशी होती. मात्र त्यातून सावरुन ज्या जिद्दीने ती उभी राहिली. ते बघता लक्ष्मी आज संपूर्ण महिला वर्गासाठी प्रेरणास्थान आहे. ऍसिड हल्ल्यामुळे चेहऱ्यावर झालेल्या जखमा हा अपंगत्वाचा भाग नाही. आज जरी ती आर्थिकदृष्ट्या सबळ नसली तरी त्यातून ती...
जानेवारी 07, 2020
मुंबई : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि त्याचसोबत नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यावर्षी दमदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या जोड्या आणि विषयही चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. अशीच एक नवीन जोडी 'मलंग' या चित्रपटातून दिसणार आहे....
जानेवारी 06, 2020
मुंबई : 'ओम शांती ओम' चित्रपटाने दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडच्या टॉप अभिनेंत्रीमध्ये दीपिका अव्वल आहे. दिवसेंदिवस तिची फॅनफोलोइंग वाढतेच आहे. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव असते आणि चाहत्यांच्या संपर्कात असते. काल दीपिकाने 34 व्य़ा वर्षात पदार्पण करत...
जानेवारी 04, 2020
मराठीत मोठ्या कालावधीनंतर उभा केलेला ग्रामीण राजकारणाचा ठसका, सत्तेच्या रस्सीखेचीत नात्यांचा जिव्हाळा जपू पाहणारी पात्रं, मराठीतील बड्या कलाकारांचा जोरदार अभिनय, समीर विद्वांस यांचं नेटकं दिग्दर्शन, खुसखुशीत संवाद यांच्या जोरावर ‘धुरळा’ प्रेक्षकांना खूश करतो. कथेची मोठी लांबी, मध्यंतरापर्यंत...
डिसेंबर 24, 2019
नवी दिल्ली :  प्रतिष्ठेच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘पाणी...