एकूण 25 परिणाम
फेब्रुवारी 10, 2017
मुंबई : नव्या पिढीचे संगीतकार, गायकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी प्रमोद वाघमारे यांनी "युवती म्युझिक' कंपनीची स्थापना केली आहे. "बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात लॉंच करण्यात आला.  "बावरी साद...
जानेवारी 30, 2017
मुंबई : मराठीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी त्याच्या आगामी "फुगे' या चित्रपटात स्त्री अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वप्नीलने या चित्रपटात एका सीनसाठी लाल रंगाचा...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - किंग खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'रईस'चा ट्रेलर अखेर आज (बुधवार) रिलीज झाला.  शाहरुख खान या चित्रपटात 'रईस खान' या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील 'गुजरात'वर आधारित असून 'रईस खान' या दारू तस्कराच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात शाहरुख बरोबरच...
नोव्हेंबर 13, 2016
मुंबई - समित कक्कड दिग्दर्शित, नानूभाई निर्मित "हाफ तिकीट' या मराठी चित्रपटाची कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. 16 ते 25 नोव्हेंबरदरम्यान रविवारी (ता. 20) दाखवला जाईल. वर्ल्ड पॅनोरमा विभागात जगातील सर्वोत्कृष्ट 15 चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. लहान मुलांच्या...
ऑगस्ट 16, 2016
"एक था टायगर‘, "जॉली एलएलबी‘, रा-वन‘ आदींबरोबरच सहा-सात चित्रपटांचा येणार दुसरा भाग मुंबई - एखादा चित्रपट सुपरहिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा फंडा बॉलीवूडमध्ये नवा राहिलेला नाही. आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांचे सिक्‍वेल आलेले आहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वीही ठरलेत. पहिल्या भागाच्या...