एकूण 275 परिणाम
नोव्हेंबर 24, 2016
खरंतर हे 'आम्ही अव्यक्त राहतो' हे वाक्यही कित्येक वडील आणि मुलांच्या मनात सतत उमटत असतंच, व्हेंटिलेटरने ते पडद्यावर मांडलं. सिनेमा खरंच छान जमून आलाय. बरीच पात्रे असल्याने पटकथेत सुसूत्रता आणणं तसं कठीणच होतं, पण संवाद मात्र अगदी सहज सोप्या भाषेत तरीही मनाचा ठाव घेणारे. थ्री इडियट्स, मुन्नाभाई...
नोव्हेंबर 23, 2016
दिग्दर्शकाची जीभ आणणाऱ्यास 1 कोटीचे बक्षीस नवी दिल्ली - अक्षयकुमार नायक असलेला व नीरज पांडे दिग्दर्शित "टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील विवाहाच्या दृश्‍यावर मथुरेतील साधूंनी आक्षेप घेतला असून, या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या महापंचायतीत जो कोणी...
नोव्हेंबर 22, 2016
पणजी : प्रेक्षकांच्या अनपेक्षितपणे लागलेल्या लांबच लांब रांगा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह इंडियन पॅनोरमामधील चित्रपटांनी प्रेक्षकांवर केलेले गारुड यांमुळे 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) दुसरा दिवस गाजला. उद्‌घाटनाचा चित्रपट असलेल्या "आफ्टरइमेज'या आंद्रे वाज्दा दिग्दर्शित...
नोव्हेंबर 19, 2016
मी माझे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होताच अभिनय क्षेत्रात प्रवेश करायचे ठरवले होते. त्यासाठी मी मुंबईच्या ड्रामा स्कूलमध्ये प्रवेशही घेतला. एका नाट्यसंस्थेचा भाग झालो आणि हळूहळू शिकता शिकता "वरून सगळे सारखे' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकाने माझे अभिनय क्षेत्रासाठीचे दार खुले केले....
नोव्हेंबर 18, 2016
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाची परिभाषा बदलत चालली आहे. मराठी चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडभरारी घेत आहे. सध्याची नवीन दिग्दर्शकांची फळी हुशार अन्‌ कल्पक आहे. नवीन कलाकारांना घेऊन नवनवीन विषयांची हाताळणी ही मंडळी अप्रतिम करत आहेत. खरे तर ते एक प्रकारचे धाडसच म्हणायला हवे. नवोदित...
नोव्हेंबर 16, 2016
अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘व्हेटिलेटर’ प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तिची निर्मिती असलेला पंजाबी चित्रपट ‘सरवन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर गुरुनानक जयंतीच्या दिवशी प्रियंकाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पंजाबी अभिनेता अमरिंदर गिलनेही...
नोव्हेंबर 15, 2016
अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ ‘कलर्स मराठी’वरील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या मंचावर आल्या होत्या. नेहमीच इतरांना मोलाचे उपदेश देणाऱ्या आणि अनाथांसाठी झटणाऱ्या सिंधूताई अनाथांसाठी संस्थाही चालवतात. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या कार्यक्रमात सिंधूताईंनी अनेक जुन्या...
नोव्हेंबर 13, 2016
मुंबई - समित कक्कड दिग्दर्शित, नानूभाई निर्मित "हाफ तिकीट' या मराठी चित्रपटाची कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. 16 ते 25 नोव्हेंबरदरम्यान रविवारी (ता. 20) दाखवला जाईल. वर्ल्ड पॅनोरमा विभागात जगातील सर्वोत्कृष्ट 15 चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. लहान मुलांच्या...
नोव्हेंबर 12, 2016
"वजनदार' या चित्रपटाची कथा आहे कावेरी (सई ताम्हनकर) आणि पूजा (प्रिया बापट) या दोन जिवलग मैत्रिणींची. कावेरीचे लग्न झालेले असते. लग्नापूर्वी कावेरी अगदी आनंदी आणि मौजमजेत जीवन जगलेली असते. मात्र, लग्नानंतर तिच्यावर काही बंधने येतात. सासरचे जाधव कुटुंब सुखवस्तू असते. त्यांच्या घराण्याचे...
नोव्हेंबर 12, 2016
"रॉक ऑन' हा आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित चित्रपट त्यातील वेगळं कथानक, संगीत आणि अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आठ वर्षांनंतर आलेला या चित्रपटाचा सिक्वेल "रॉक ऑन 2' पहिल्या दोन आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्यानं निराशा करतो. कथेचा दुसरा भाग मांडताना ओढून ताणून केलेली कसरत, पटकथेची...
नोव्हेंबर 10, 2016
मराठी सिनेइंडस्ट्रीने सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यात आता विदेशी अभिनेत्री लीझान मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करीत आहे. ती कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ मालिकेत जेनिफर या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता अक्षर कोठारी दिसणार आहे. ‘चाहूल’ मालिकेत एक गूढ रहस्याचा उलगडा...
नोव्हेंबर 04, 2016
'तुम बिन', 'दस', 'रा वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता 'तुम बिन-2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.  प्रश्न:  'तुम बिन' हा चित्रपट हिट झाला होता आणि त्याची गाणी...
नोव्हेंबर 03, 2016
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये 'रोबोट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळविल्यावर आता या चित्रपटाचा पुढील भाग (सिक्वेल) येत आहे. या सिक्वेलचे नाव '2.0' असे असून, सुपरस्टार रजनीकांत त्यामध्ये 'ट्रिपल रोल' करणार आहे.  काल्पनिक विज्ञानकथा (Sci-Fi) असलेल्या 'रोबोट'ला देशभरात सर्वत्र जोरदार...
ऑक्टोबर 29, 2016
अजय देवगणची प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन असलेला 'शिवाय' हा चित्रपट मोठ्या झोकात सुरू होतो; मात्र नंतरच्या प्रत्येक मिनिटाला ढासळत जातो. कथा आणि पटकथेतील अनेक त्रुटी, ढिसाळ दिग्दर्शन, अजय देवगण सोडल्यास इतर कलाकारांचा बेतास बात अभिनय, निराशा करणारं संगीत, लांबलेला शेवट, यांमुळे हा...
ऑगस्ट 16, 2016
"एक था टायगर‘, "जॉली एलएलबी‘, रा-वन‘ आदींबरोबरच सहा-सात चित्रपटांचा येणार दुसरा भाग मुंबई - एखादा चित्रपट सुपरहिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा फंडा बॉलीवूडमध्ये नवा राहिलेला नाही. आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांचे सिक्‍वेल आलेले आहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वीही ठरलेत. पहिल्या भागाच्या...