एकूण 66 परिणाम
जानेवारी 18, 2017
"पिंक' ठरला लॅण्डमार्क अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे....
जानेवारी 14, 2017
आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी "आशिकी-2'साठी एकत्र आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या जोडीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले होते. आता याच जोडीला घेऊन दिग्दर्शक शाद अलीने "ओके जानू' हा चित्रपट बनविला. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवील, असा...
जानेवारी 08, 2017
धुक्‍यात हरवली वाट प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे   (०२०-२४४९५३१४) / पृष्ठं - २००/ मूल्य - २३० रुपये विजया मारोतकर यांची ही कादंबरी. लग्न या संस्थेबाबत थेट भाष्य न करताही तिचा उभा छेद घेऊ पाहणारी ही कादंबरी. सुनेत्रा ही कादंबरीची नायिका. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटं कोसळतात, त्यातून ती...
डिसेंबर 18, 2016
प्रत्येक भूमिकेनं मला काही तरी दिलं आहे आणि कलाकार म्हणून बरंच काही शिकवलं आहे. ‘गांधी आंबेडकर’ या नाटकात साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मी कधीच विसरणार नाही. या भूमिकेनं मला खूप काही दिलं. एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळाला. माझ्याकडं पाहण्याचा समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन...
डिसेंबर 18, 2016
बलात्काराच्या घटना उघड होतात, न्यायालयात जातात; पण न्यायालयाच्या निकालानंतर बलात्कारित महिलांचं काय होतं, याची कल्पना कुणाला नसते किंवा समाज ती समजून घेत नाही. न्यायालयाच्या दारात राहून मिळवलेल्या न्यायानंतर खरं तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना ती व्हायला हवी. आपल्याकडं मात्र...
नोव्हेंबर 27, 2016
‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत...