एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थी आणि वाद काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत शेहला रशिद हे नाव त्याच वादातून प्रसिद्धीच्या झोतात आलंय. शेहला रशिदला आता तिचे ट्विट महागात पडले आहे. त्या ट्विटवरून तिच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. गडकिल्ल्यांवर हॉटेल...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 29, 2019
पाटणा : 'बिहारची औद्योगिक राजधानी' अशी ओळख असलेल्या बेगूसराय मतदारसंघाने गेल्या काही  महिन्यांत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते गिरिराजसिंह यांच्यासमोर विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने कडवे आव्हान उभे केले आहे. बिहारमधील सात मतदारसंघांमध्ये आज (...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांची तुलना दहशतवाद्याशी करण्यात आली आहे. ही तुलना बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी केली आहे. एका ट्विटला रिप्लाय देताना त्यांनी हे ट्विट केले आहे.  बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते...
एप्रिल 03, 2019
लोकसभा 2019 ​नवी दिल्ली : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमार याने हे कलम रद्द झालेच पाहिजे असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'हम निभाएंगे' (आम्हीच पूर्तता...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 26, 2019
पटणा- अनेकांना जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवणी करणारे पाकिस्तान टूर अँड ट्रॅव्हल्स विभागाचे व्हिसामंत्री नवादा येथून बेगुसरायला जावे लागल्याने दुखावले गेले आहेत, अशी टीका कन्हैया कुमार यांनी भाजपचे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने...
मार्च 24, 2019
पाटणा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) संघटनेचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढविणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप) उमेदवारी देण्यात आली आहे...
मार्च 24, 2019
पाटणा : बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीने (महागठबंधन) विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला उमेदवारी दिली नसल्याने भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप) कन्हैया कुमार लोकसभेच्या रिंगणात उतरणार...
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल करण्याचा...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनर्बन भट्टाचार्य यांच्यासह १० जणांवर दाखल केलेले...
जानेवारी 16, 2019
श्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत, असे वक्तव्य जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती...
डिसेंबर 19, 2018
नागपूर - बहुजन विचारमंचतर्फे रविवारी (ता.23) आयोजित केलेल्या संविधान जागरच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार व प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज नागपुरात येणार आहेत. बहुजन विचारमंचतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात असला तरी या आयोजनामागे...
डिसेंबर 10, 2018
औरंगाबाद -  ""मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राममंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हे श्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त आहेत,'' अशी घणाघाती टीका विद्यार्थी नेते तथा ऑल इंडिया...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - धावत्या लोकलमध्ये "किकी डान्स' करणाऱ्या तिघांना मंगळवारी (ता. 4) रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अटक केली. सुराह गौतम, अब्दुल युसूफ, कन्हैया कुमार अशी त्यांची नावे आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. व्हिडिओला जास्त हिट मिळून पैसे मिळतील, यासाठी त्यांनी लोकलमधील किकी...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. कन्हैया कुमार हा बिहारमधल्या बेगुलसराय मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबतीत...
ऑगस्ट 24, 2018
परभणी : देशात खुलेआम संविधान जाळणे म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला होय, हुकुमशाही नेतृत्व, मनूस्मृतीच्या आधारावर समाज व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषदेत परभणी येथे शुक्रवारी (ता. 24) केला.   ...