एकूण 57 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 11, 2019
  मुरबाड : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम वेगाने होणार असून येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर (रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) आल्यानंतर नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने...
ऑगस्ट 29, 2019
कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज कल्याण-डोंबिवली शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राज्यात युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसताना भाजपने कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील चार विधानसभा मतदार संघासाठी पक्षातील इच्छुकांच्या...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
ऑगस्ट 02, 2019
'ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. ईव्हीएम हटले तरच लोकशाही वाचेल. सर्व विरोधी पक्ष आपले वाद विसरून ईव्हीएम हटविण्यासाठी एकत्र आले आहेत. शिवसेना भाजपनेही आमच्यासोबत येऊन ईव्हीएमविरोधात उभे रहावे,' असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.  मुंबईत आज (ता...
ऑगस्ट 01, 2019
बदलापूर : २६ जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात बदलापुरातील आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याने सरकारी मदत पोहोचण्यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे दीड हजार घरांचे आणि पन्नास हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचा...
जुलै 28, 2019
मुंबई : पाली एसटी बसस्थानकाची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे पालीमध्‍ये प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आला आहे. महामंडळाने धोकादायक इमारतीला पर्याय म्हणून स्थानकात तात्‍पुरता एका बाजूला पत्र्याची शेड उभारली आहे.   पाली शहरातील बसस्थानकाच्या ४० वर्षांहून जुन्या इमारतीची डागडुजी करण्यात आलेली नाही....
जून 12, 2019
मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता...
मे 23, 2019
भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी 1766 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कांग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी मागे टाकले आहे.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरस निर्माण करणाऱ्या निवडणुकीत आजी-माजी खासदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दोघा उमेदवारांना...
मे 10, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार ! नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत...
एप्रिल 29, 2019
भिवंडी : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे आव्हान घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांचे आव्हान आहे. भिवंडी मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. राज्यात भाजप-शिवसेना युती असली,...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 17, 2019
वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कुणबी समाज हा कायम काँग्रेस विचारधारेशी जोडलेला आहे. स्वार्थासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील हे काँग्रेस सोडून विरोधकांना मिळाले असले तरी हा समाज आपल्या पाठीशी आहे, असे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडा येथे झालेल्या सभेत काढले.  काँग्रेस...
एप्रिल 15, 2019
भिवंडी : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी महायुतीची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी मतदारसंघात शिवसैनिक सक्रिय झाले असून जोरात प्रचार सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघापेक्षा मला भिवंडी मतदारसंघातील विजय महत्त्वाचा आहे...
एप्रिल 13, 2019
वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सांगितले, की देशाला मजबूर नाहीतर मजबूत सरकारची गरज आहे. ...
एप्रिल 09, 2019
ठाणे - शिवसेनेचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीत खच्चीकरण करणाऱ्या भाजपला आता लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्णय कल्याण, शहापूरसह भिवंडीतील शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी घेतल्यामुळे भाजपच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसैनिकांनी भाजपचे उमेदवार कपिल...
एप्रिल 07, 2019
कल्याण : भिवंडी लोकसभेसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र त्यांच्यासमोर प्रत्येक दिवशी एक नवीन समस्या उभी राहत आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांच्या...
मार्च 26, 2019
वज्रेश्वरी (बातमीदार) - सेना भाजपच्या युतीनंतर तिकीट वाटपाच्या मुद्यावरून भिवंडी लोकसभा मतदार संघ राज्यभर चर्चेचा मतदार संघ ठरला होता. त्यामुळे या मतदार संघाचे तिकीट नेमके कोणाच्या वाट्याला येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी तडजोड करीत भिवंडी लोकसभा मतदार संघ भाजप कडे...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. रावसाहेब दानवे यांना जालना तर डॉ. सुजय यांना अहमदनगरमधून...