एकूण 37 परिणाम
January 24, 2021
हिंदी चित्रपटातली यशाच्या शिखरावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिनं छोट्या पडद्यावर यायचं ठरवलं, तेव्हा तिला मार्ग जवळचा वाटला होता तो विनोदाचा. श्रीदेवी अनेक प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असली, तरी ‘चालबाज’, ‘मिस्टर इंडिया’ अशा चित्रपटातून तिनं तिच्यातली विनोद सादर करण्याची क्षमता दाखवून दिली...
January 19, 2021
मुंबई - कितीही मोठे स्टार का असेनात तुमच्या सहका-याशी तुमचे मतभेद असल्यास त्यावरुन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याची काही उदारहणे बॉलीवूडमध्ये आहेत. असे काही कलाकार ज्यांच्यात कधीही समझोता झाला नाही. एकमेकांमधील अबोला तसाच राहिला. तो वाद सगळ्यांना परिचयाचा होता. त्यावरुन कितीदा चर्चाही झाली....
January 10, 2021
मुंबईः प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याला गुन्हे शाखेने कार नोंदणीकरण गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. त्यात क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांचीही छाबरियाने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा...
January 10, 2021
मुंबई - तांडव मालिकेची उत्सुकता आता ताणली गेली आहे. प्रेक्षक ही मालिका केव्हा प्रदर्शित होणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग असणारा विषय म्हणजे तांडव ही मालिका आहे. त्यात बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते दिसणार आहे. राजकीय थ्रिलर विषयावर...
January 09, 2021
मुंबई- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अनेक महिन्यांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. मात्र तरीही आमिर या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे की आमिर त्याच्या सिनेमासाठी खूप मेहनत करतो. मात्र काम करताना त्याची मस्ती ही सुरुच असते. आता नुकताच सोशल मिडियावर...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
January 07, 2021
1.पुणे : तनिष्क ज्वेलर्समधून महिलांनी 4 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास! आरोपी महिला घटनेच्या दिवशी दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बांगडी विभागात गेल्या. रविवारी (ता.3) दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सविस्तर बातमी- 2.बिग बींची...
January 07, 2021
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमात गँगस्टरची भूमिका साकारणा-या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण 'बच्चन पांडे' सिनेमाच्या...
January 07, 2021
मुंबई- कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केलेल्या फसवणूक आणि बनावट प्रकरणाबाबत कपिलची चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय.  हे ही वाचा: लग्नानंतर गौहर खानने घेतला करिअरमधील मोठा निर्णय, यापुढे...
January 05, 2021
मुंबई -  कलाकारच जेव्हा नियमांना पायदळी तुडवतात तेव्हा चाहत्यांपुढे नेमका कोणता आदर्श उभा राहतो असा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाच्या वेळी काय काळजी घ्यावी आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने काही मार्गदर्शक सुचना जाहिर केल्या आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी...
January 05, 2021
मुंबई-  बॉलीवूडची मुन्नी म्हणजेच मलाईका अरोरा सध्या गोव्यामध्ये बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोशल मिडियावर दोघांचे गोवा ट्रीपमधील फोटो देखील व्हायरल होत आहेत. सोशल मिडियावर मलाईकाने एकानंतर एक तिचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांची झोपंच उडवली आहे. आता मलाईकाने आणखी एक फोटो पोस्ट...
January 05, 2021
मुंबई- कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. होय. छोट्या पडद्यावर कॉमेडीची जादू पसरवणारा कपिल शर्मा आता डिजीटलविश्वात पदार्पण करत आहे. कपिलने त्याच्या या प्रोजेक्टचा छोटासा व्हिडिओ शेअर करत 'शुभ समाचार' वाल्या बातमीचा खुलासा केला आहे. नुकतंच...
January 03, 2021
भाऊ कदमनं साकारलेल्या खट्याळ मोरूला मॅडम म्हणजे किशोरी आंबिये विचारतायत : ‘‘मास्तर, तुझी तक्रार करत होते, की वर्गात तू म्हणजे नुसता मुलींशी गप्पा मारतोस?’’  मोरू एक पॉझ घेतो आणि म्हणतो... : ‘‘मॅडम, मी मुलींशी नुसत्याच गप्पा मारतो.’’  भाऊ एका विशिष्ट टायमिंगनं हे वाक्य उच्चारतो आणि प्रेक्षागृह...
December 22, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो 'बिग बॉस १४' प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी स्पर्धक किंवा मग पाहुणे म्हणून येत असतात. आता सलमान खानच्या या वादग्रस्त रिऍलिटी शोमध्ये प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट ...
December 16, 2020
मुंबई - हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन, फिटनेस ट्रेनरकडे जाऊन, आहारतज्ञाकडूनही मार्गदर्शन घेतात. यामुळे वजन कमी झालं तर ठीक अन्यथा सर्जरीचा पर्यायही ते स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य याची...
December 04, 2020
मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतंच गायक रोहनप्रीतसोबत लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि शाही सोहळ्याचे अनेक फोटो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तसंच लग्नानंतर हनीमुनच्या ठिकाणचे फोटो देखील सोशल मिडियावर...
December 03, 2020
मुंबई- अभिनेते अनुपम खेर गेली तीन दशक सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सोशल मिडियावरही ते तितकेच ऍक्टीव्ह असतात. अनेकदा सोशल मिडियावर ते चालु घडामोडींवर त्यांचं परखड मत मांडताना दिसतात. अनुपम खेर अभिनयासोबतच लेखक म्हणूनही तितकेच प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांचं ‘अनुपम खेर – युअर बेस्ट डे इज...
November 29, 2020
मुंबई - लव जिहादवरुन सध्या वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या मुद्दयाने सा-या देशाचे लक्ष वेधूव घेतले आहे. लव जिहाद यावर होणा-या कायद्यावर समाजातील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या पत्नीनं केलेला खुलासा ब-याच गोष्टींवर...
November 28, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा कुली नंबर वनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तप्रेत्रकांना अनेक दिवसांपासून या सिनेमाविषयी उत्सुकता होती. 'कुली नंबर वन' गोविंदा आणि करिश्मा ...
November 28, 2020
मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. याआधी कपिलला फिटनेसच्या कारणावरुन चिडवलं जायचं मात्र काही दिवसांपूर्वी शेअर झालेल्या एका व्हिडिओमध्ये कपिलने एका वेबसिरीजसाठी खास ११ किलो वजन कमी केल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून कपिलच्या फिटनेसची...