एकूण 381 परिणाम
मे 16, 2019
मार्मिक टिप्पणी, चपखल भाषा आणि मतदारांच्या मर्मावर बोट ठेवणारी शब्दचित्र कळा यामुळे लोकसभा निवडणुकीत जाहिरातयुद्ध रंगले. मात्र त्यात कोणत्याही पक्षाकडे ठोसपणे मांडता येईल, असा वास्तव दाखवणारा आणि टणत्कार असणारा संदेश नव्हता, हेही तितकेच खरे. रा जीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला ‘...
मे 13, 2019
पहिल्या इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगच्या (आयपीकेएल) निमित्ताने कबड्डीतील नव्या अध्यायासाठी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. "अ' गटातील पहिल्या सामन्यात यजमान पुणे प्राइड संघाची गाठ हरियाना हिरोज संघाशी पडणार आहे. भारतीय क्रीडा...
मे 06, 2019
नाशिकः धर्मा प्राँडक्शनची निर्मिती असलेला "स्टुडंट ऑफ द इयर-2' या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारीया यांची प्रमुख भुमिका आहे. या चित्रपटात नाशिकचा रोहित दंडवाणी याला भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. कॉलेजच्या तरूणाईवर आधारीत अन्‌ ...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी...
एप्रिल 11, 2019
पौड रस्ता - कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या. शंकरराव मोरे विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ...
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख...
एप्रिल 08, 2019
मालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास ते...
एप्रिल 08, 2019
डिचोली : झाडावर चढून मधाचे पोळे काढतेवेळी मधमाशांनी केलेल्या  हल्ल्यातून बचाव करण्यासाठी धडपड करताना पोटाला दोरीचा फास आवळल्याने 19 वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याला मृत्यू येण्याची घटना डिचोलीत घडली. तर मधमाशांनी केलेल्या  हल्ल्यात अन्य एक युवक गंभीर जखमी झाला. मूळ बिहार येथील मयत युवकाचे नाव राजन...
मार्च 31, 2019
एक दिवस या शंभर किलो वजनाच्या लेखकाला दिग्पाल लांजेकर नावाच्या दुसऱ्या एका लेखकाचा फोन आला ः ""अरे प्रवीण, मी "फर्जंद' नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट लिहिलाय. त्यात मी खास तुझ्यासाठी एक पात्र लिहिलंय मरत्या रामोशी नावाचं.'' फोन ठेवल्यानंतर मी उठलो आणि तयारीला लागायचं ठरवलं. पूर्वी कोल्हापूरला तालमीत...
मार्च 26, 2019
पिंपरी -  ‘परीक्षा संपल्यावर मित्रांसमवेत चित्रपट पाहायला जाणार आहे. त्यासाठी तिकिटेही काढून ठेवली आहेत,’ ‘आई मला स्मार्टफोन घेऊन देणार आहे. मी स्मार्टफोन दुरुस्तीचे काम शिकणार आहे,’ ‘मी अभिनय शिकणार आहे’, ‘मी दुबईला जाणार आहे...’ हे नियोजन आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी सुटीतील.  दहावीच्या...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन...
मार्च 14, 2019
सुरवातीला आव्हानात्मक वाटलेल्या शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करणे शक्‍य झाले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधून बाहेर पडून विद्यार्थी अधिकारी किंवा उद्योजक होतील. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून होणारा आनंद माझ्या जीवनातील सर्वोच्च असेल. माझा जन्म माटुंगा - मुंबई...
मार्च 13, 2019
प्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध क्षेत्रांतील कार्याने या संघटनेने मोठी झेप घेतली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शहरापासून जिल्ह्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतली आहे. एवढेच नव्हे, तर या तरुणांना शासकीय नोकरीचा लाभ होण्यासाठी...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी 112 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 56 जणांना आज हे पुरस्कार देण्यात आले. तर उर्वरीत पद्म पुरस्कार मिळालेल्या सन्मानितांना16...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 05, 2019
गडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने भोसकून मित्राचा निर्घृन खून करण्यात आला. सतीश संजय बसर्गे (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. मंजूनाथ लक्ष्मण फुटाणे (वय २१, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव असून, तो पसार आहे. आज रात्री आठच्या सुमारास...
फेब्रुवारी 20, 2019
चिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.  रायगडमध्ये शेकापने मागील निवडणुकीत स्वतंत्र उमदेवार दिला होता. मोदी लाट असताना शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा...