एकूण 176 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 20, 2018
प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमात ‘ब’ गटात बंगळूर बुल्स संघ आपली आघाडी कायम राखून आहे. त्यांनी मिळविलेले एकूण गुण सर्व संघांच्या कामगिरीत सातव्या स्थानावर दिसत असले, तरी त्यांनी गुणांच्या सरासरीत सर्व संघांना मागे टाकले आहे. एकूण आणि चढाईमध्ये मिळविलेल्या गुणांची त्यांची सरासरी अन्य संघांपेक्षा खूप...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात बंगळूर बुल्स संघाने आक्रमण आणि बचावाच्या आघाडीवर कमालीचा अचूक खेळ करून सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. अहमदाबाद मध्ये एक बरोबरी आणि एक विजय अशा सातत्यपूर्ण कामगिरीसह बंगळूर आता पुढील आठवड्यात पुण्यात धडकणार आहे.  सहाव्या मोसमातील लढती आता मधल्या टप्प्यात...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी यांची. पुणेकर असलेल्या जोशींचा प्रवास मैदानावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. पंच म्हणून करिअरही करता येते, यावर त्यांचा ठाम विश्‍...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. रविवारी तुल्यबळ गुजरातकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. बचावात फझल अत्राचली, चढाईत सिद्धार्थ देसाई असे स्पर्धेतले सर्वाधिक गुण मिळवणारे...
नोव्हेंबर 04, 2018
ग्रेटर नोएडा - हरहुन्नरी चढाईपटू सिद्धेश देसाईला विश्रांती देऊनही यू मुम्बाने यंदाच्या प्रो-कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पुण्याचा ३१-२२ असा पराभव केला.   मुंबईकडून सिद्धेश खेळत नसल्याने अभिषेक सिंग, विनोद कुमार आणि दर्शन कडियान यांनी चढायांची बाजू सांभाळली; परंतु...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या कबड्डी संघातील खरे-खोटेपणा स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार होणारी संभाव्य चाचणी लढत फुसका बार ठरली. न्यायालयाच्या आदेशात संदिग्धता असल्याचे सांगत आशियाई स्पर्धेसाठीचा संघ चाचणीसाठी मैदानात आलाच नाही. त्यामुळे...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर - निवृत्तीनगर ता.जुन्नर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यात मुला-मुलींच्या एकूण २१० संघांनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा संघटना, पुणे जिल्हा परिषद, जुन्नर तालुका क्रीडा संघटना व स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धाचे आयोजन...
सप्टेंबर 11, 2018
शिर्सुफळ : बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत पारवडी येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयाच्या मुलांनी 14 वर्षांची विजयाची परंपरा कायम ठेवत यंदाही विजेतेपद मिळवित वर्चस्व राखले. 14 व 19 वर्षे वयोगटात मुलांच्या संघांनी विजेतेपद मिळवित जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले.   जिल्हा...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावर नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक सनत कौल यांनी कडक पावले उचलण्यास सुरवात केली असून, बरखास्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतेही आदेश काढण्याचे अधिकार नाहीत आणि या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद नको, अशा सूचनाच पदाधिकारी आणि संलग्न संघटनांना त्यांनी...
सप्टेंबर 04, 2018
अकोला (लाखपुरी) : विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपूरी ता. मूर्तिजापुर जि. अकोला येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी कावड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जवळपास 32 मोठे मंडळ या यात्रेत सहभागी झाले...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेतील पदकविजेत्या भारतीय संघास आव्हान देणारा संघ निवडण्यासाठी होत असलेल्या चाचणी शिबिरापासून महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप दूरच आहेत; मात्र हे खेळाडू लवकरच या शिबिरात सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या कबड्डी...
ऑगस्ट 25, 2018
मनमाड  : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले...
ऑगस्ट 25, 2018
जाकार्तामध्ये भारतीय कबड्डी संघांचे दम उखडले आणि पुरुष संघाला, तर अंतिम फेरीची रेषाही गाठता आली नाही, ही गोष्ट देशातील क्रीडारसिकांना सलणारी आहे, हे खरेच; पण या अस्सल देशी खेळाने जगात आता कात टाकायला सुरवात केली आहे, ही त्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल. हा जो पराभव झाला, त्यातून...
ऑगस्ट 24, 2018
मुंबई : बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना राणावत आता मैदानात उतरुन कबड्डी खेळणार आहे. 'पंगा' या नवीन सिनेमात कंगना दिसणार आहे. राष्ट्रीय कबड्डीपटूच्या भूमिकेत ती दिसणार आहे.  दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत 'पंगा' सिनेमाची अधिकृत माहिती देत...
ऑगस्ट 24, 2018
जाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या मक्तेदारीचा फुगा फुटला. साखळीत कोरियाविरुद्धच्या पराभवाने त्याला तडा गेला आणि उपांत्य फेरीतील इराणविरुद्धच्या पराभवाने तो फुटला. इराणने उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा 27-18 असा पराभव केला.  आशियाई स्पर्धेत कबड्डीचा 1990 मध्ये समावेश...
ऑगस्ट 23, 2018
जाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या मक्तेदारीचा फुगा फुटला. साखळीत कोरियाविरुद्धच्या पराभवाने त्याला तडा गेला आणि उपांत्य फेरीतील इराणविरुद्धच्या पराभवाने तो फुटला. इराणने उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा 27-18 असा पराभव केला.  आशियाई स्पर्धेत कबड्डीचा 1990 मध्ये समावेश...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : प्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 ऑक्‍टोबरपासून चेन्नईत सुरुवात होईल आणि 5 जानेवारीला मुंबईत सांगता होईल. गतवर्षीची सामन्यांची रचना यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यंदा बंगळूर आणि पटणा या ठिकाणांचे पुनरागमन झाले आहे. गतवेळेस बंगळूरचे सामने नागपूर; तर पाटणा येथील...