एकूण 47 परिणाम
जानेवारी 01, 2019
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांदरम्यान आगीसारख्या अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने मुंबई पालिका आणि अग्निशमन दलाने शहरातील मॉल, हॉटेले, उपहारगृहे तसेच क्‍लबची तपासणी करण्यासाठी चार दिवस मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 337 ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यापैकी 31 ठिकाणी...
सप्टेंबर 15, 2018
मुंबई - एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची कमला मिलच्या पार्किंगमध्ये हत्या झाल्यानंतर आता अशा वाहनतळांवर सीसी टीव्ही लावण्यासाठी पोलिस मॉल्स व कॉर्पोरेट कार्यालयांशी संपर्क साधणार आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यासही सांगितले जाणार आहे.  संघवी यांची...
जुलै 04, 2018
मुंबई - रविवारी गुडूप झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण करून मुंबईचा वेग रोखला. सकाळचा प्रवास कित्येकांना पायीच करावा लागला. कंबरेहून अधिक पाण्यातून प्रवास करताना मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला. पावसात बंद पडण्याच्या भीतीने बहुतांश भागांत...
जुलै 04, 2018
मुंबई - सरकार, प्रशासनाची सुलतानी आणि पावसाची अस्मानी याचा जबरदस्त फटका मंगळवारी (ता. ३) मुंबईला बसला. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला एक वर्षही झाले नसताना अंधेरीत लोहमार्गावरील गोखले पुलाचा भाग कोसळल्याने पाच जण जखमी झाले. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. गोखले पुलाच्या...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागालाही देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याबाबत विधी विभागाकडून कायदेशीर मत मागवण्यात आले आहे.  डिसेंबर महिन्यात कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह व मोजोस या हॉटेलांमध्ये...
मार्च 28, 2018
मुंबई - कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले कमला मिलचे मालक रवी भंडारी यांची हेबियस कॉर्पसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. भंडारी यांनी न्यायालयात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक...
मार्च 20, 2018
मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये आग लागून तीन महिने उलटल्यानंतरही राज्य सरकार चौकशी समिती नेमण्याबाबत चालढकल करत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली. या आगीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्युलिओ रिबेरो यांनी दाखल केलेल्या जनहित...
मार्च 09, 2018
मुंबई : आंबेडकर भवन ट्रस्ट वरळीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, विभागातल्या सर्वसामान्य नागरीकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, जून महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप, नोकरी मार्गदर्शन शिबीर, क्रिडा स्पर्धा असे विविध...
फेब्रुवारी 28, 2018
कमला मिलपाठोपाठ मुंबईतील अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव किंवा नगररचनाकार आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मुंबईतील...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - शहर-उपनगरांमधील हॉटेल, पब-बार आणि आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक सुरक्षा आणि नियमांचे पालन होते किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाबरोबरच राज्य सरकारचीही आहे, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. राज्य सरकारच्या अबकारी खात्याकडून नियमितपणे हॉटेल आणि आस्थापनांची तपासणी आवश्...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई - सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असताना शहरातील तीन लाखांपैकी दोन लाख 85 हजार इमारतींना आगीचा धोका कायम आहे. अवघ्या 15 हजार इमारती आगीपासून सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबईतील फक्त पाच टक्के इमारती प्रत्येक सहा महिन्यांनी अग्निसुरक्षेचा दाखला अग्निशामक दलाला सादर...
फेब्रुवारी 09, 2018
मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगप्रकरणी गजाआड असलेले "वन अबोव्ह' पबच्या तीन मालकांना पोलिसांनी गुरुवारी अन्य एका प्रकरणात अटक केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) दहा लाख रुपये पगारातून कापूनही ती रक्कम त्या विभागाकडे जमा...
फेब्रुवारी 04, 2018
मुंबई : पावसाळी छत उभारण्याची परवानगी घेऊन बेकायदा रूफटॉप उपाहारगृह सुरू करणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात फक्त एक मीटर उंचीचे पावसाळी छत उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने हा...
फेब्रुवारी 03, 2018
मुंबई : मोजोज बारच्या आगीमागे असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निलंबित करण्यात आलेले महापालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यपालांना केली आहे.  विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या...
जानेवारी 30, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या एक हजार 234 शाळांचे फायर ऑडिट 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार असून विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत.  मुंबईत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापालिका शाळांच्या...
जानेवारी 28, 2018
नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ३२४ इमारतींच्या बेसमेंट व टेरेसचा अनधिकृत व्यावसायिक कारणासाठी वापर सुरू असल्याचे समोर आले. इमारतींच्या बेसमेंटमध्ये ११८ गुदामे, ४६ हॉटेल, १५२ दुकाने व ५३ इतर वाणिज्य आस्थापनांचा वापर सुरू आहे. नगररचना विभागाने अनधिकृतपणे चालणाऱ्या...
जानेवारी 25, 2018
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलिस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात ते शुक्रवारी राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत....
जानेवारी 25, 2018
मुंबई - कमला मिल अग्निकांडानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने अग्निसुरक्षेचा नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश दिला आहे. अग्निशमन दलाने मुंबईतील तब्बल 4,732 गृहनिर्माण सोसायट्यांना त्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाढीव बांधकामे,...
जानेवारी 22, 2018
मुंबई - कमला मिल कम्पाउंडमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी मिलचा आणखी एक संचालक रमेश गोवानी यांना एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी चेंबूर येथून अटक केली. मिलमधील आस्थापनांत बेकायदा बांधकाम झाल्याची माहिती होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.  पालिका...
जानेवारी 22, 2018
मुंबई - कमला मिल आगप्रकरणी शनिवारी (ता. 20) अटक झालेल्या तीन आरोपींना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी न्यायालयाने दिले. याप्रकरणी मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अहवाल केल्यांनतर पोलिसांनी कमला...