एकूण 697 परिणाम
मे 23, 2019
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते....
मे 22, 2019
दाभोळ - दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नारगोली येथील धरणात अडई अर्थात छोटा मराल नावाचा दुर्मिळ पक्षी आढळून आला. हा पक्षी पाहण्यासाठी अनेक दापोलीकर या धरणाकडे धाव घेत आहेत. कमलिनी, कुमुदिनी, कमळ अशा पाणवनस्पतींनी बहरलेल्या तळयांवर अडई नावाचे बदक दिसते. हा पक्षी सर्रास पाण्यातून...
मे 22, 2019
सोलापूर : जातीवर निवडणूक झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील एकमेव असावा असा अंदाज आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना लिंगायत, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दलित तर कांग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दलितांसह इतर जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान...
मे 22, 2019
प्रिय सहकारी पक्षप्रमुख, सतप्रतिसत प्रणाम. सर्वप्रथम एग्झिट पोलमधील नेत्रदीपक यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आपल्या सहकार्याशिवाय हे यश मिळवणे कमळ पार्टीला थोडे कठीण गेले असते, हे मान्य करायला हवे. (तरीही बहुतेक एग्झिट पोलमध्ये कमळ पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्याचे...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' 5 जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' 2 जागांवर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  उत्तर महाराष्ट्रात...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
मे 16, 2019
जळगाव : घरातल्या केरसुणीची जागा लांबलचक झाडून घेतली.. मात्र, लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.. ग्रामीण भागात आजही केरसुणीने घर झाडले जात असले तरी "वायफाय'च्या जमान्यातील शहरांमध्ये मात्र या केरसुणीने देव्हाऱ्यात जागा मिळवलीय.. देव्हाऱ्यात ठेवून पूजता येईल, अशी चिमुकली...
मे 16, 2019
कधी एकदा संपतं इलेक्‍शन असं वाटून ऱ्हायलं आहे पुलाखालून बराच मैला, पाणी वाहून ऱ्हायलं आहे संपेल सगळा खेळ सारा, हवा होईल थोडी गार तडकलेल्या माहौलावर बरसेल केव्हा पाण्याची धार जिंकणाऱ्याची फुगेल छाती हारणाऱ्याची होईल माती पुरे आता, झालंय अती किती विखार, किती बुखार असा चढून ऱ्हायला आहे कधी एकदा संपतं...
मे 15, 2019
पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या...
मे 13, 2019
बंगळूर - उत्तर कर्नाटकातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केली आहे. मात्र, आता महाराष्ट्र सरकार पाण्यासाठी आमच्याकडून दुसरे पाणी मागत आहे. आम्ही पाणी कुठून सोडायचे, असा प्रश्‍न कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री डी. के....
मे 10, 2019
दमल्या भागलेल्या सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई गवाक्षाशी उभ्या राहून मुसमुसताहेत. पदराला नाक पुसताहेत. तेवढ्यात ‘हर हर हर हर महादेऽऽव’ अशी आरोळी घुमते. पाठोपाठ लखलखती तलवार फिरवत साक्षात राजाधिराज उधोजी महाराज प्रविष्ट होतात. अब आगे... उधोजीराजे : (गरागरा डोळे फिरवत) हमारे दुश्‍मन की ये मजाल! ज्यादा...
मे 09, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर... पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (...
मे 09, 2019
सातारा : ईव्हीएम मशीनमध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्षात पहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते....
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
मे 07, 2019
शाळेत असताना एक संस्कृत श्‍लोक वाचला होता. त्यात म्हटलं होतं, की कोकिळा कावळ्याच्या घरात अंडं टाकते. कावळ्याला ते कळत नाही. त्यामुळे कावळ्याची जोडी आपल्याबरोबर तिचं अंडं उबवते. पिलाला कंठ फुटल्यावर ते केकाटण्याऐवजी गायला लागतं. तेव्हा कुठे कावळ्याला कळतं, की ते पिल्लू आपलं नाही म्हणून. हा श्‍लोक...
मे 06, 2019
माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. एक वेळ अशी होती, की त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले....