एकूण 2147 परिणाम
मे 23, 2019
नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले.  लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत...
मे 23, 2019
नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, बुधवारी ब्रह्मपुरी येथे जगात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जगातील पहिल्या पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील तीन शहरांचा समावेश आहे, हे उल्लेखनीय. उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. या महिन्यात प्रथमच चार शहरांचा...
मे 22, 2019
नाशिक : शहरात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याचे नाशिककरांच्या जिवाची लाही लाही झाली आहे. आजच्या कमाल तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली असली तरीही उन्हाचा तडाखा कमी नव्हता. त्यामुळे वाढत्या...
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस...
मे 22, 2019
सोलापूर - अंगातून जाळ काढणाऱ्या वातावरणाचा अनुभव सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी आला. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. मे महिन्यात २००५ नंतर आज १४ वर्षांनी शहराचा पारा ४५ अंशांवर पोचला. २० मे २००५ रोजी सोलापुरात ४५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.  सोलापुरात...
मे 21, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना...
मे 21, 2019
नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात तयार होणारे सिमेंट रस्ते व आकर्षणापोटी इमारतींना लावण्यात येणाऱ्या काचांमुळे शहराचे तापमान वाढले आहे. सिमेंट रस्त्यांची जाडी गरजेपेक्षा जास्त असून, ते रात्रीही थंड होत नसल्याने शहरवासी होरपळत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. इमारतीला काचा लावण्याची...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले...
मे 21, 2019
नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी त्रासदायक ठरण्याची...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी...
मे 20, 2019
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रविवारी ढगाळ वातावरण असूनही नागपूरच्या कमाल तापमानात वाढ झाली. तर चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, या आठवड्यात लाट आणखी तीव्र होण्याची शक्‍यता...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले...
मे 20, 2019
पुणे - कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला असतानाही स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांचे निदान होत आहे. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना स्वाइन फ्लूच्या निदानाचे प्रशिक्षण...
मे 20, 2019
हेल्थ वर्क आई-वडील स्वतः शरीराची किती काळजी घेतात, कसे वागतात याकडे मुलांचे बारकाईने लक्ष असते. आई-वडिलांनी बेताल वर्तन करून मुलांना सद्‌वर्तनाचे धडे देणे कोणत्याच काळी चालत नव्हते. आता तर ते अजिबातच चालत नाही. आई-वडील दूरदर्शनला न चिकटता उत्तम दर्जाची पुस्तके वाचत बसतील तर मुलेही अगदी तसेच करतील,...
मे 19, 2019
नागपूर - ढगाळ वातावरणाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात अपेक्षेप्रमाणे पुन्हा उन्हाची तीव्र लाट उसळली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरचा पारा अर्ध्या अंशाने चढून तापमान 45.4 अंशांवर गेले. उष्णतेची लाट किमान आठवडाभर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  राजस्थानकडून येणाऱ्या...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान...