एकूण 41 परिणाम
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - मावळत्या लोकसभेच्या विद्यमान सदस्यांपैकी ३३ टक्के खासदारांवर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का आहे, असे त्यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून आढळून येते. विशेष म्हणजे, या खासदारांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याचे आढळून येते. राज्यातील ४८ पैकी ३१ खासदारांविरुद्ध...
जानेवारी 01, 2019
तिरुअनंतपुरम- लिंग समानता व प्रबोधन मूल्याची जपणूक करण्यासाठी केरळ सरकारपुरस्कृत "महिलांची भिंत' या उपक्रमाला पाठिंबा देत समजातील विविध स्तरांतील हजारो महिलांनी यात भाग घेतला. यात उत्तर केरळमधील कासारगोड ते दक्षिणेकडील तिरुअनंतपुरमपर्यंत 620 किलोमीटर लांबीची साखळी महिलांनी तयार केली. शबरीमला...
सप्टेंबर 25, 2018
नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा काढण्याऐवजी तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य मंडळाचे सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी आज दिला. कॉम्रेड...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
ऑगस्ट 03, 2018
जेथे जुलूम-जबरदस्ती होते तिथे अंतस्थ खदखद असते, याचा प्रत्यय कम्युनिस्ट राजवटीतील अनेक देशांत आला. तेथील राजवटी उलथवण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला. त्या लयाला गेल्या. याचा वारादेखील चीनमध्ये फिरकू नये, यासाठी तेथील राज्यकर्त्यांनी सातत्याने आटापिटा केला. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग...
जून 24, 2018
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत पुरोगामी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र कोरडे यांनी शिवसेना भाजपाला कडवे आवाहन उभे केले असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डाव्या पक्षासह कॉंग्रेस, आंबेडकरी, पुरोगाम्याने पहिल्यांदाच शिवसेना...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 31, 2018
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप संघर्ष टोकाला गेला आहे. कारण आज सायंकाळी ५ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबतची...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 18, 2018
कोलकाता : हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला अपेक्षेनुसार सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काल (गुरुवार) रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार, तृणमूल कॉंग्रेसला 20,441 जागा मिळाल्या होत्या. राज्यात भाजप प्रमुख विरोधी...
एप्रिल 29, 2018
औरंगाबाद - भारतीय महिला फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष खोकडपुरा शाखेतर्फे ‘आसिफा, तू जिंदा है’ हे पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. गांधीनगर, बापूनगर, खोकडपुरा परिसरात गुरुवारी (ता. २६) आणि शुक्रवारी (ता. २७) देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  प्रा. अनिलकुमार...
एप्रिल 27, 2018
मोखाडा : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे दिवंगत खासदार ऍड. चिंतामण वनगा यांचा उत्तराधिकारी कोण, याबद्दल भाजपमध्ये संभ्रम कायम आहे. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर...
एप्रिल 15, 2018
नेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
मार्च 07, 2018
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना २०२२ नंतरही अध्यक्षपदी राहू देण्याच्या उघड हेतूने करण्यात येत असलेली घटनादुरुस्ती राजकीय सुधारणांच्या विरोधात जाणारी आहे. ची नच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने राज्यघटनेत सुधारणा करत देशाचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी असलेली प्रत्येकी पाच...
मार्च 04, 2018
चीनच्या सांस्कृतिक क्रांतीनंतर सुरवातीचा काळ माओ यांच्या प्रभावाचा, बंदिस्त आर्थिक आणि राजकीय प्रणालीचा होता. त्यानंतर डेंग यांनी चीनमध्ये आर्थिक सुधारणा आणल्या आणि अल्प प्रमाणात का असेना राजकीय बदलही घडवले. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीन आता तिसऱ्या टप्प्याकडं निघाला आहे. यात आर्थिक आघाडीवर...