एकूण 10558 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
परतूर (जालना) : 'आदर्श स्वातंत्र्यसेनानी असलेला काँग्रेस पक्ष आता घराणेशाहीच्या दाबावाखाली इतका दबला आहे की आता काँग्रेस शेवटचा श्वास घेत आहे. काँग्रेसनेही स्विकारलंय की ते आता स्वातंत्र्यसेनानींचा पक्ष राहिलेला नाही,' अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परतूर...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : मतदानासाठी काही दिवस उरले असतांना उशिरा का होईना शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला. शिवसेनेने आपल्या 14 बंडखोरांची हाकलपट्टी केली असली तरी मुंबईतील तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय देण्यात आलं आहे. यामुळे काही ठिकाणची बंडखोरी ही शिवसेना...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : महायुतीच्या जागा वाटपात नाराज असलो तरी मी भाजप सोबत आहे, त्याला कारण म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोणालाही मोठं होऊ न देता सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. भाजप सरकारच्या काळात सर्वचं सकारात्मक झाले असे मी म्हणतं नाही, निदान प्रयत्न तरी झाले यावर माझा विश्‍वास असल्याचे मत महायुतीतील...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नितीन गडकरी महाराष्ट्रात फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. अशातच गडकरी चर्चेत आले आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने! सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र भरात जोरदार प्रचार सुरू आहे. सक्षम विरोधी...
ऑक्टोबर 16, 2019
माथेरान : मिनी ट्रेन व रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोमवारी (ता. १४) बैठक घेतली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मिनी ट्रेन पुन्हा धावू लागण्यास चार ते सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.  पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मानखुर्द - मानखुर्द-शिवाजीनगर व अणुशक्तीनगर मतदारसंघातील दुबार मतदारांना (दोन ठिकाणी नावे असलेले) मतदानाच्या आधी पश्‍चिम महाराष्ट्रात नेण्यासाठी 530 गाड्यांची व्यवस्था झाल्याने मतदानातील मराठी टक्का घसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दोन्ही मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्याने मराठी...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दमले असे सुशीलकुमार शिंदे असे का म्हणाले मला माहिती नाही. राजकारणात मैदान कधी सोडायचे नसते. मैदान सोडण्याची स्थिती माझीतरी नाही. म्हातारा झालो अशी स्थिती माझी नाही. मी धावतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. विधानसभा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019   सोलापूर - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांनी गेल्या 2 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत केलेला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने खर्चात आघाडीवर असून, एमआयएमचे फारूख शाब्दी, माकपचे नरसय्या आडम आणि कॉंग्रेसच्या प्रणिती...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 16, 2019
निवडणुकीनंतर आदिती तटकरेंना धक्का? अलिबाग : आघाडीच्या धोरणानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. परंतु त्यानंतरही त्या या पदावर कायम असून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जय-पराजयानंतर अध्यक्षपदावर कोण राहणार, याबाबतची चर्चा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची ‘डबल’ उमेदवारी, तर कोणाला ‘म्हाडा’पासून अण्णा भाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान, यांसारख्या विविध पदांचे आमिष दाखवत शहर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला शहरात खिंडार पाडण्याचा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे पाच दिवस उरले असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावरही उमेदवारांच्या पदयात्रा, राजकीय सभा, मतदारांना दिलेली आश्‍वासने यासह विरोधकांच्या टीकेला देण्यात आलेली उत्तरे याचे व्हिडिओ व्हायरल होत असून, या...
ऑक्टोबर 16, 2019
आरमोरी (जि. गडचिरोली) : मागील अनेक दिवसांपासून ओबीसी बांधवांच्या आरक्षणासह इतर प्रश्‍नांवर योग्य निर्णय होऊ शकला नाही. सातत्याने त्यांचे हे आरक्षण कमी झाले आहे. या गंभीर बाबीवर कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे ओबीसी बांधव ग्रामीण भागात सामूहिकरीत्या बैठकी घेऊन या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - राज्य पातळीवर नेत्यांसह स्थानिक राजकीय पदाधिकारी व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत असले, तरी २०१४ च्याच निवडणुकीतील मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जात आहे. विशेष म्हणजे पिंपरी, चिंचवड, भोसरी...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - महायुती आणि महाआघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी शहराच्या विकासाची दिशा काय असेल, याची माहिती देणारा जाहीरनामा अद्याप प्रकाशित केलेला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अवघा पाच दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार याबाबत काय...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - काँग्रेसने निर्माण केलेले आव्हान मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमध्ये केलेल्या फोडाफोडीमुळे कॅंटोन्मेंट राखीव विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलू लागले आहे. परिणामी, येथील लढत चुरशीची झाली असून, ‘एमआयएम’, वंचित बहुजन आघाडी, मनसे, बहुजन समाज पक्ष आणि ‘...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : २००४ आणि २००९ या दोन वर्षी येथून काँग्रेस विजयी झाली होती. गतवेळी २०१४ मध्ये भाजपने विजय मिळविला. संघटनात्मकदृष्ट्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे २०१४ मध्ये भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, तीन वर्षातच त्यांनी...