एकूण 401 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा...
नोव्हेंबर 13, 2019
सुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे.  आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा...
नोव्हेंबर 13, 2019
विधानसभाही सहा महिन्यांसाठी संस्थगित नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेले राजकीय नाट्य आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. कोणालाही सरकार स्थापन करता येत नसल्याच्या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आज राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले. या निर्णयामुळे काँग्रेसने राज्यपालांवर आणि केंद्र...
नोव्हेंबर 12, 2019
शिवसेनेला मुदतवाढ नाही; आता राष्ट्रवादीला निमंत्रण मुंबई - अत्यंत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी, राज्यपालांनी दिलेल्या वेळेत काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आल्याने शिवसेना तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. आणखी दोन दिवसांचा वेळ वाढवून द्यावा, अशी...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता समीकरण बदलले आहे. आज दुपारपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला भाजप चर्चेत होता. पण, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं जाहीर कर, शस्त्रेच खाली ठेवली. त्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून, शिवसेनेला सत्ता स्थापनेचं...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : मी परत येईन’ अशी घोषणा देत विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी गाजवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही, अशी प्रांजळ कबूली राज्यपालांकडे केली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनेसोबतची चर्चा असफल झाल्यानंतर अल्पमतातील सरकार स्थापन करू नये यावर...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
नोव्हेंबर 05, 2019
भाजपकडून प्रतिसादासाठी पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पुढच्या 48 तासात भाजपकडून प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' वापरणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप सोबत 50-50 च्या सूत्रावर पाणी फिरलं तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी सोबत  हातमिळवणी करत सरकार स्थापन...
नोव्हेंबर 05, 2019
दिल्लीवर वायू प्रदूषणांचं संकट कोसळय. ग्रामीण भागातील बळीराजा जसा पर्जन्यासाठी ढगांकडे डोळे लावून बसतो, तसे दिल्लीकर शुद्ध हवेच्या श्‍वासासाठी आकाशाकडे पाहात आहेत. गेले दहा दिवस इथं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही. सकाळी धुकंमिश्रित प्रदूषित हवेचं इतकं दाट कांबळं राजधानीवर पसरलेलं असतं, की त्याला...
नोव्हेंबर 05, 2019
दिल्लीत फडणवीस शहा भेट; तर शरद पवारांची सोनियांशी चर्चा मुंबई/नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस लोटले, तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापनेबाबतची कोंडी कायम आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता दिल्लीदरबारी पोचला असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 05, 2019
प्रदूषणामुळे दिल्लीत ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर करावी लागल्याने ही धोक्‍याची घंटा समजून दिल्ली आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज आहे. पण त्याऐवजी प्रदूषणाचे राजकारण करण्यातच राजकीय पक्ष दंग आहेत. भारताच्या राजधानीत राजकीय प्रदूषण किती आहे, हा वादाचा विषय होऊ शकतो! मात्र,...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई - राज्यातील वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजूला आहे की नाही हे पाहिले नाही, त्यामुळेच त्याचा फटका बसला. आता आपल्या कामाने हा वर्ग आपल्याकडे कसा येईल, असा प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बैठकीत दिली. राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 04, 2019
मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार मुंबई - राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत, बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
नोव्हेंबर 03, 2019
अनेक तडजोडींनंतर हरयानात भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष यांच्या आघाडीचं सरकार अखेर स्थापन झालं. ‘सगळ्यांपेक्षा वेगळा पक्ष’ असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं, आपल्याला कशाचंच वावडं नाही, हे या सत्तास्थापनेच्या वेळीही सिद्ध केलं. हरियानाच्या तुलनेत...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली : हरियाणात बहुमतापासून सहा जागा दूर असलेल्या भाजपला अखेर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी म्हणजे जेजेपीच्या दहा आमदारांची साथ मिळाली आहे. हरियाणाच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असून, भाजपचे मुख्यमंत्री तर जेजेपीचे उपमुख्यमंत्री असतील असे भाजप अध्यक्ष अमित शहा...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली -  ‘महाराष्ट्र पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल,’ असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना नेतृत्वाच्या ५०-५० टक्के प्रस्तावाला अप्रत्यक्षपणे पहिला सुरुंग लावला. भाजप मुख्यालयात बोलताना मोदींनी महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार राहील...
ऑक्टोबर 24, 2019
जालना - भोकरदन विधानसभा मतदार संघात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र तथा भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा  32 हजार 325 मतांनी  विजयी झाले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवारी चद्रकांत दानवे यांचा पराभव केला. शरद पवार म्हणतात... भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांनी सुरवातीपासून आघाडी...
ऑक्टोबर 23, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाना निवडणुकांच्या एक्‍झिट पोलच्या धक्‍क्‍यातून विरोधी पक्ष सावरले नसताना सत्तारूढ भाजप नेतृत्वाने राजधानी दिल्लीसह झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग दिला.  पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्ष मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीसांची...
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे माजी खासदार...