एकूण 30 परिणाम
डिसेंबर 19, 2016
लखनौ - नोटाबंदी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कट असून, या "जनविरोधी पावला'विरुद्ध उत्तर प्रदेशची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले...
डिसेंबर 07, 2016
नवी दिल्ली - "बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या दलित आणि आंबेडकरांच्या नावावर पैसे गोळा करत आहेत', अशा शब्दांत मोदींना लक्ष्य करणाऱ्या मायावतींना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय लादला असून, मोदी यांनी संपूर्ण देशाला फकीर केले...
नोव्हेंबर 30, 2016
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदारांनी 8 नोव्हेंबर (नोटाबंदीच्या निर्णयानंतर) ते 31 डिसेंबरपर्यंत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सादर करावी, अशा आशयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निर्देश केवळ "फार्स' असल्याची टीका आम आदमी...
नोव्हेंबर 30, 2016
देश कशावर चालतो, असा प्रश्‍न आजच्या स्थितीत कुणी विचारला तर नेमकं काय उत्तर द्याल..? हवा-अन्न-पाण्यावर की सोटा, नोटा अन्‌ नाण्यांवर..? लोकशाही, ठोकशाही, बिनडोकशाहीवर की दुसऱ्याला "वोट' देण्यासाठी नि स्वतःची "नोट' मिळवण्यासाठी लावल्या जाणाऱ्या शाईवर..? गोंधळलात ना..? स्वाभाविक आहे... पण, फार विचार...
नोव्हेंबर 30, 2016
देश कशावर चालतो, असा प्रश्‍न आजच्या स्थितीत कुणी विचारला तर नेमकं काय उत्तर द्याल..? हवा-अन्न-पाण्यावर की सोटा, नोटा अन्‌ नाण्यांवर..? लोकशाही, ठोकशाही, बिनडोकशाहीवर की दुसऱ्याला "वोट' देण्यासाठी नि स्वतःची "नोट' मिळवण्यासाठी लावल्या जाणाऱ्या शाईवर..? गोंधळलात ना..? स्वाभाविक आहे... पण, फार विचार...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 24, 2016
'जेपीसी'मार्फत चौकशी करण्याची राहुल गांधी यांची मागणी नवी दिल्ली - देशभरात केलेली पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांबंदीमागे गैरव्यवहार झाला असून, याची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. नोटाबंदी जाहीर होण्याआधीच याबाबतची माहिती...
नोव्हेंबर 22, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदी किंवा निश्‍चलनीकरणामुळे देशात आजपर्यंत सुमारे 70 नागरिकांचे मृत्यू झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा व मतदानाची तरतूद असलेला दुखवट्याचा ठराव राज्यसभेत मांडण्याचा नवा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी आज राज्यसभेचे कामकाज ठप्प केले. "जनविरोधी नरेंद्र मोदी शरम करो,' या घोषणांनी...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयाची ‘एतिहासिक निर्णय’ अशी भलावण करणाऱ्या शिवसेनेने पुढच्या २४ तासांत पुन्हा घूमजाव करीत याच नोटीबंदीच्या विरोधात राष्ट्रपतींकडे जाणाऱ्या मोदी सरकारविरोधी शिष्टमंडळात सहभागी होण्याचे फर्मान आपल्या २१ खासदारांना काढले आहे. यामुळे या प्रश्‍नावरील शिवसेनेचे...