एकूण 132 परिणाम
जानेवारी 12, 2017
‘राजधानी’ एक्‍स्प्रेसला काँग्रेसचे इंजिन?; भाजप- शिवसेनेपुढे युतीचा पर्याय सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सत्तेचा गुलाल घेण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे, तर जिल्हा परिषदेत ठसा उमटविण्यासाठी काँग्रेससह, भाजप,...
जानेवारी 09, 2017
  नवी दिल्ली / लखनौ - उत्तर प्रदेशच्या राजकारणात निर्माण झालेल्या कौटुंबिक सत्तासंघर्षात समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी, मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून, माझा मुलगा अखिलेश केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचेही...
जानेवारी 08, 2017
उत्तर प्रदेशातल्या राजकारणात लोकसभेची पुनरावृत्ती भाजपा करणार की मतगठ्ठा शाबूत ठेवलेल्या मायावतींचा बसपा चमत्कार दाखवणार आणि यात मुलायमसिंहांच्या सपाचं काय होईल, यावर केंद्रित असलेलं चर्चाविश्‍व समाजवादी यादवांमधल्या दुफळीनं पुरतं बदलून गेलं आहे. ‘सपा म्हणजे मुलायमसिंह यादव’ हे उत्तर प्रदेशाचं...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज पंतप्रधान कार्यालयाबाहेर "मोदी हटोओ, देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. तृणमूलच्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी...
जानेवारी 04, 2017
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर मंगळवारी हल्ला केला. तर, आज एका भाजप नेत्याच्या निवासस्थानावर हल्ला केला. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने या कृत्याचा निषेध करत हिंसा केल्याने...
डिसेंबर 28, 2016
एका बाजूला केंद्रात असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या बाजूला क्रीडा क्षेत्र मात्र वेगळीच "क्रीडा' करण्यात मग्न आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, अशा माजी खासदार सुरेश कलमाडी आणि हरयाणा विधानसभेचे सदस्य व माजी खासदार...
डिसेंबर 19, 2016
लखनौ - नोटाबंदी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कट असून, या "जनविरोधी पावला'विरुद्ध उत्तर प्रदेशची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले...
डिसेंबर 09, 2016
नवी दिल्ली : विरोधी पक्ष संसदीय कामकाजात अडथळा आणत असल्याचा सत्ताधारी पक्षाचा आरोप फेटाळून लावत आम्ही संसदीय कामकाजात अडथळा निर्माण करत नसून आम्हाला केवळ नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा हवी आहे, असे आज (शुक्रवार) कॉंग्रेसने स्पष्ट केले. नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करत विरोधी ...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीवर लोकसभेत कार्यस्थगन प्रस्तावांतर्गतच चर्चा व्हावी, असा आग्रह धरणाऱ्या विरोधकांनी एक पाऊल मागे घेत "नियम कोणताही चालेल; फक्त मतविभाजन असावे' असा पर्याय सुचवला. मात्र, काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सभागृह विभाजित दिसू नये म्हणून मतविभाजन नको, असा तर्क सरकारने दिला. त्यामुळे...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयाची ‘एतिहासिक निर्णय’ अशी भलावण करणाऱ्या शिवसेनेने पुढच्या २४ तासांत पुन्हा घूमजाव करीत याच नोटीबंदीच्या विरोधात राष्ट्रपतींकडे जाणाऱ्या मोदी सरकारविरोधी शिष्टमंडळात सहभागी होण्याचे फर्मान आपल्या २१ खासदारांना काढले आहे. यामुळे या प्रश्‍नावरील शिवसेनेचे...
नोव्हेंबर 15, 2016
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा भले बाहेर येवो वा न येवो; पण या निर्णयामुळे देशातील प्रमुख विरोधकांना मात्र एकत्र आणले आहे! त्यामुळेच दिल्लीतील कडाक्‍याच्या थंडीत उद्यापासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन कमालीचे गरमागरमीचे ठरणार, यात शंकाच नाही....