एकूण 396 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
शिष्य कितीही प्रतिभावान असला, तरी जोपर्यंत चांगला गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही. निदान विदर्भाच्या रणजी संघाला तरी हे वाक्‍य लागू पडते. येथील क्रिकेटपटूंमध्ये भरपूर "टॅलेंट' असूनही संघाला गेल्या 70 वर्षांमध्ये एकदाही बीसीसीआयची स्पर्धा जिंकता आली नाही. मात्र, चंद्रकांत...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - पहिल्या डावात मिळविलेल्या ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर यजमान आणि रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकण्याची कामगिरी केली. पाठोपाठ दोन वेळा रणजी व इराणी करंडक जिंकण्याचा दुर्मीळ पराक्रम विदर्भाने केला. यापूर्वी फक्त...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...
डिसेंबर 22, 2018
नागपूर : बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर होतो. दीर्घ ब्रेकनंतर पहिल्यांदाच घरगुती क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे फॉर्म परत मिळविण्यासाठी थोडा उशीरच लागणार आहे. रणजी व अन्य सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नक्‍कीच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्‍वास...
डिसेंबर 06, 2018
पुणे : वेगाने वाढणारे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची गरज, याबाबत एकांकीकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी क्विक हिल फाउंडेशननने महाराष्ट्र सायबर आणि थिएटर अकादमी यांच्यावतीने "साय-फाय करंडक 2018" ही एकपात्री स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धाची महाअंतिम फेरी...
डिसेंबर 03, 2018
मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी दोन्ही...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई : आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत सातव्यांदा विजेतपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यत रंगला आणि अखेरच्या चेंडूवर केदार जाधवने भारताला विजय मिळवून दिला. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा...
सप्टेंबर 30, 2018
दुबई- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या जेतेपदावर अखेरच्या चेंडूवर शिक्कामोर्तब केलेला अष्टपैलू केदार जाधव याला उजव्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे काही काळ "ब्रेक' घ्यावा लागण्याची शक्‍यता आहे. केदारला आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात डाव्या मांडीच्या स्नायूची दुखापत झाली होती....
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 29, 2018
दुबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यास ती सांभाळण्यास सक्षम असल्याचे मत आशिया करंडकातील भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.     भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला अविरत क्रिकेटमुळे आशिया करंडक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या...
सप्टेंबर 27, 2018
अबु धाबी : मुशफिकूर रहिमची 99 धावांची खेळी आणि मुस्तफिजूर रेहमानची कमाल गोलंदाजी यामुळे बांगलादेश पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. आता शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया करंडकासाठी लढत होणार आहे. आशिया करंडक...
सप्टेंबर 25, 2018
दुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे. आशिया करंडकासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर रोहित...
सप्टेंबर 24, 2018
दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या सामन्यांना हजेरी लावणाऱ्या सुंदर तरूणीची. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला दोन्ही...