एकूण 92 परिणाम
January 13, 2021
पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने ज्वारीचे पीक भुईसपाट झाले असून, शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी...
January 12, 2021
भाळवणी (अहमदनगर) : विचित्र हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. औषधफवारणीचा अतिरिक्त खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा    गतवर्षी जूनपासून नियमित पाऊस...
January 11, 2021
रावेर (जळगाव) : सततचे ढगाळ हवामान आणि यापूर्वी पडलेली थंडी यामुळे नवती केळीबागांवर मोठ्या प्रमाणात करपा पसरला असून, एकट्या रावेर तालुक्यातील दोन हजार ८०० हेक्टर आणि जिल्ह्यातील सुमारे पाच हजार हेक्टर केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे प्राथमिक चित्र आहे.  आगामी...
January 09, 2021
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून असणारे ढगाळ हवामान व पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. काढलेल्या कांद्यांना कोंब फुटू लागले आहेत. पिकांवर करपा, मावा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्वारीवर चिकटा पडला असून, औषधफवारणीवरील खर्च वाढला आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे नगर शहर व...
January 08, 2021
  अलिबाग - ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी सकाळीजिल्हयातील अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हयामध्ये 9 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडण्याची...
January 08, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. 5 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहिले आहे. गेल्या पाच दिवसांत 13.72 एवढ्या सरासरीने पाऊस झाला आहे. एकूण 109.8 मिलिमीटर एवढा पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. सर्वाधिक पाऊस...
January 08, 2021
राहुरी ः निसर्गही तऱ्हेवाईक झाला आहे. हिवाळ्यात पावसाळा आहे की पावळ्यात हिवाळा काही कळायला मार्ग नाही. स्वेटर घातला की पाऊस येतो आणि छत्री बाहेर काढली की थंडी पडते.  तालुक्यात काल (गुरुवारी) रात्रीपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज (शुक्रवारी) दिवसभर ढगाळ वातावरणसह संततधार पाऊस सुरु आहे. काल...
January 08, 2021
सिन्नर / निफाड (जि.नाशिक) ः जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ७) सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.  सिन्नरला पिकांमध्ये...
January 08, 2021
घाटनांद्रे : कवठेमहंकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर पुन्हा ढगाळ वातावरण व तुरळक पावसाने द्राक्षबागायतदार हबकले आहेत. हे वातावरण रब्बी हंगाम व पिकांसाठी पोषक ठरत आहे, असे असले तरी द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  सध्याच्या हवामानाचा वेध घेत द्राक्ष बगायतदार शेतकरी फवारणी यंत्रासह...
January 07, 2021
लोणी काळभोर : सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरळी कांचनसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कांदा पीक वाचवण्यासाठी शेतकरी औषधांच्या फवारण्या करत आहेत. मात्र पुढील दोन दिवसात...
January 05, 2021
विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुका उत्तर भागात गत दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन तयार होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व सकाळच्या दाट धुक्‍यामुळे कांदा, बटाटा, आले आदी नगदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.  यंदा या भागात सर्वत्र...
January 04, 2021
अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन बर्निंग, पिंकबेरी इ. समस्या वाढलेल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळविण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे. द्राक्ष पीक हे अन्य पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असले...
January 04, 2021
अहमदनगर शेवगाव : ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धूके, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली आहेत. तर, औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसल्यानंतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली. मात्र, पिकांवर...
January 03, 2021
मोहाडी (जि. भंडारा) : शासनाने शेतकऱ्यांसाठी हमीभाव धानखरेदी केंद्र चालू केले असून धानाचा किमान भावही ठरवून दिला आहे. मात्र, केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांचे धान लवकर खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे ट्रक सरळ माल घेऊन खरेदीकेंद्रात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. आता व्यापाऱ्यांनी नवीन...
January 02, 2021
शेवगाव (अहमदनगर) : ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धुके, सुर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली असल्याने त्यावरील औषध फवारणीसाठी शेतक-यांची धावपळ सुरु झाली आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसल्यानंतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली...
December 26, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : गुणकारी शेवगा यंदा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. बिगरमोसमी पाऊस व बदललेल्या वातावरणामुळे शंभरी गाठलेला शेवगा सध्या ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे.  अवकाळीच्या फटक्यानंतर उत्पादनासह शंभरीच्या...
December 25, 2020
मालेगाव (नाशिक) : यावर्षी कोरोना महामारी त्या पाठोपाठ लावण्यात आलेला लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे तसेच इतरही उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनाचे संकट सरत नाही तर लगेच अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. यंदा गुणकारी शेवगा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या...
December 19, 2020
देवळा (जि. नाशिक) : जिल्ह्यातील शेतकरी मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा संकाटांनी ग्रासला आहे. आता  मोठ्या कष्टांनी वाढवलेल्या पिकांवर बदललेल्या हवामानामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके जगायचे तरी कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.....
December 19, 2020
वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : कृषी केंद्राच्या माध्यमातून विक्री केले जाणारे रासायनिक खताचे भाव सध्या वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पन्नात वाढ झाली असली तरी रासायनिक खताच्या अती वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील...
December 19, 2020
इगतपुरी (नाशिक) : तालुक्याच्या विविध भागांत आठवडाभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रदुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधाची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे. या वर्षी परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने...