एकूण 612 परिणाम
मे 23, 2019
स्लिम फिट - श्रद्धा कपूर मी आधीपासूनच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल हे खेळत असल्याने माझा फिटनेस चांगला होता. पण मी चित्रपटातून काम करायला सुरवात केल्यापासून फिटनेसवर अधिक भर द्यायला लागले. मी डाएट आणि वर्कआऊट या दोन्हीला तेवढेच महत्त्व देते. आठवड्यातून ४ ते ५ दिवस जसा वेळ मिळेल त्यानुसार...
मे 21, 2019
'बाहुबली'फेम प्रभास आता आगामी 'साहो' या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत झळकेल. आजच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. प्रभाससह या चित्रपटात श्रद्धा कपूर व नील नितीन मुकेशही दिसतील. पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमयी असल्याचे कळते. प्रभास 'साहो'द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. हा चित्रपट...
मे 19, 2019
नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 16, 2019
मुंबई - येस बॅंकेच्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बॅंकेने माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांची नियुक्ती केली आहे. राणा कपूर यांच्या येस बॅंकेवरील दीर्घकालीन नेतृत्वामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये येस बॅंक आणि रिझर्व्ह बॅंकेमध्ये वाद निर्माण झाला होता.  कपूर पायउतार झाल्यानंतर...
मे 16, 2019
"स्लिम फिट" - सोनम कपूर, अभिनेत्री शिक्षण घेत असताना माझे वजन खूप वाढले होते आणि माझे त्याकडे फारसे लक्षही नव्हते; परंतु मला माझा पहिला चित्रपट ‘सांवरिया’ची ऑफर आल्यानंतर मी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. सुरवातीला माझ्यासाठी ही कठीण गोष्ट होती; पण डाएट आणि वर्कआउटच्या मदतीने मी तब्बल...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 15, 2019
सेन्सॉर केलेल्या कागदपत्रांच्या डिजिटायजेशनमुळे भारतात संशोधन करणे ठरतेय सोपे पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल जगभरामध्ये औत्सुक्‍य आहे. चीनमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास दर्शवणारे प्रदर्शने भरवले जाणार आहे, तर पॅरिसमध्ये राहणाऱ्या एक महिलेने अभिनेते राज कपूर यांच्यावर पीएच.डी....
मे 14, 2019
अभिनेता आयुष्यमान खुराना नेहमीच त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे ओळखला गेला आहे. आयुष्यमान एक असा कलाकार आहे ज्याच्यामुळे बॉलिवूडमधील चित्रपटांच्या कथेत बदल झाले आहेत. 'विक्की डोनर' ते 'बधाई हो' पर्यंत आयुष्यमानला इंडस्ट्रीने बघितले आहे. आताही असाच एक हटके विषय घेऊन आयुष्यमान प्रेक्षकांच्या...
मे 13, 2019
प्रेमात वेडं होऊनही अनेक उचापती करणाऱ्या नायक-नायिकांच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेतच. याच धाटणीचा पण थोडं जास्तच जहालपणा करणाऱ्या एका प्रेमवीराची कहाणी मोठ्या पडद्यावर अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे. 'कबीर सिंग' असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 13, 2019
"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी इतिहास असलेली ही चंदेरी दुनिया कुणी आपल्या अभिनयाने पुढे नेली, कुणी आपल्या तंत्रकुशलतेने, तर कुणी सर्जनशील निर्मितीच्या बळावर... अक्षरश: हजारो नामवंत आणि...
मे 10, 2019
आजचे दिनमान मेष : प्रवास सुखकारक होतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेली कामे उत्साहाने पार पाडाल.  मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. अनेक कामे मार्गी लागतील.  कर्क...
मे 03, 2019
मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे. मुंबईतील चेंबूर येथे उभा असलेला आर. के. स्टुडिओची मालकी आतापर्यंत...
मे 02, 2019
अभिनेता अर्जून कपूर स्टारर 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनपॅक असलेला हा थ्रिलर चित्रपट दहशतवादी हल्ला या विषयावर आधारित आहे.  या चित्रपटात अर्जून कपूर त्याच्या पाच जणांच्या टीमसोबत मिळून एका दहशतवाद्याच्या शोधात असतो. या दहशतवाद्याचा...
एप्रिल 30, 2019
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काही दिवसांपासून अमेरिकेत आजारावर उपचार घेत आहे. त्यांना कोणता आजार आहे याची माहिती त्यांचे कुटुंबिय देत नसले, तरी त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे त्यांचे कुटुंब देत असते. अशातच ऋषी कपूर यांचे मित्र व फिल्ममेकर राहुल रावेल...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 28, 2019
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा 'केसरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. आता अक्षय कियारा सोबत करत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  हा चित्रपट 2011 ला आलेल्या हॉरर कॉमेडी 'कंचना' या चित्रपटाचा...
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...