एकूण 28 परिणाम
March 05, 2021
मुंबई - ब्रॅड पिटला कोण ओळखत नाही. जगातली सर्वात सुंदर अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. केवळ सुंदर दिसतो म्हणून त्याची ओळख नाही तर अभिनयातही त्यानं नैपूण्य मिळवलं आहे. ब्रॅड पिटनं बॉलीवूडच्या प्रसिध्द अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल दोन शब्द कौतूकाचे काढले होते. ते जेव्हा सोशल मीडियातून सगळीकडे पसरले...
March 01, 2021
मुंबई- गेली अनेक दिवसांपासून करिना कपूर ही तिच्या दुस-या बाळंतपणासाठी चर्चेत आली होती. दरम्यानच्या काळात तिचा चाहत्यांशी संपर्क तुटला होता. आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बाळंतपणानंतर ती पहिल्यांदाच चाहत्यांशी संवाद साधत होती. करिनाने नुकताच दुस-या मुलाला...
February 22, 2021
मुंबई - अभिनेत्री कंगणाचा एक दिवस वादाशिवाय जात नाही. ती दरदिवशी काही ना काही सोशल मीडियावर व्टिट करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे ती अनेकांचा राग ओढावून तर घेतेच याशिवाय नव्या वादाला तोंडही फोडत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलन, अमेरिकेचे...
February 21, 2021
मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर दुस-यांदा आई झाली. तिला मुलगा झाल्याचा आनंद सध्या बॉलीवूड साजरा करत आहे. करिना आणि सैफच्या चाहत्यांनी त्या दोघांनाही मोठया प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. तैमूरच्या भावाचे नाव काय ठेवायचे अशी चर्चा आता सुरु झाली...
February 16, 2021
मुंबई - करिना कपूर सोशल मीडियावर ट्रेडिंग असणारा विषय आहे. सध्या तिच्या प्रेग्नंसीची चर्चा आहे. तिच्या वडिलांनी करिनाची ड्यु डेटही जाहीर केली होती. प्रेग्नंसीच्या काळात तिचे फोटोशुटही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता ती तिच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली...
February 12, 2021
बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर खान पुढच्या काही दिवसांतच बाळाला जन्म देणार आहे. दुसरे अपत्य गर्भात वाढत असल्यापासून ते प्रेग्नंट डेटपर्यंतची सर्व माहिती करिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. गर्भाची वाढ होताना काय करते. कोणत्या आहारावर भर...
February 11, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येण्यासाठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत राहुल...
February 11, 2021
अभिनेत्री करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैनला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. टॉप्स ग्रुप घोटाळ्यासंदर्भात अरमानची चौकशी करण्यात येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी...
February 10, 2021
मुंबई - बॉलीवूड कॉपी करण्यात एक नंबर आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आतापर्यत बॉलीवूडनं हॉलीवूडचे चित्रपट, गाणी, संगीत इतकेच नव्हे तर कपड्यांचीही चोरी केली आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटी म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्रींनी यापूर्वी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट...
February 09, 2021
मुंबई - करिना कपूर आपल्या अभिनयाबरोबर तिच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिध्द आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणारा फॅन्सवर्ग मोठा आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. स्क्रिन रियल असो वा रिल बेबोच्या लोकप्रियतेत कुठलीही कमी पडलेली नाही. प्रेंग्नसीच्या काळात तिनं सोशल मीडियावर...
February 08, 2021
व्हॅलेंटाइन वीकमधला दुसरा दिवस असतो प्रपोज करण्याचा. प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा हा दिवस. बॉलिवूड चित्रपटांमधून प्रपोज करण्याच्या एक ना हजार पद्धती आजवर दाखवण्यात आल्या आहेत. पण या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सुपरस्टार्सनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला कसं...
February 08, 2021
बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 2017 मध्ये करण जोहर जुळ्या मुलांचा पिता झाला. करणने त्याच्या मुलांचे नाव त्याचे वडिल यश जोहर आणि आई रुही जोहर यांच्या नावावरून ठेवलं आहे. यश आणि रूहीचे मजा मस्तीचे व्हिडीओ करण सोशल...
February 07, 2021
बाळंतपणानंतर स्त्रियांचं वजन वाढणं स्वाभाविक असतं. याला मग सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. शिल्पा शेट्टी, करिना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी योगसाधना, व्यायामचा आधार घेत वजन कमी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र...
February 07, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये काहीही होऊ शकतं. आपल्या वयापेक्षा दुप्पट, असणा-या अभिनेत्री, अभिनेत्याशी लग्न करणं या क्षेत्रात गैर नाही. याऊलट जास्त काळ लग्नं, संसार टिकणे येथे गैर मानले जाते. असा समज होण्यासारख्या अनेक गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत. बॉलीवूडमधला स्टार अभिनेता सैफ अली खान यानं 1991 मध्ये अमृता...
January 12, 2021
मुंबई - केवळ भारतातल्या नाही तर जगातल्या कित्येक सेलिब्रेटींचं लक्ष अनुष्काच्या बाळंतपणाकडे होतं. अनुष्का शेवटच्या महिन्यापर्यत सोशल मीडियावर सक्रिय होती. शीर्षासन, प्राणायम करणे, वेगवेगळ्या पध्दतीचे डाएट करणे यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानिमित्तानं तिला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे. त्या...
January 08, 2021
मुंबई- अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या प्रेग्नंसीमध्ये देखील तिच्या कामाप्रती पूर्ण एकनिष्ठ आहे. ती दुस-यांदा आई बनणार आहे. करिनाला आधी एक मुलगा आहे ज्याचं नाव तैमर आहे. तैमुरच्या प्रसिद्धीबाबत सगळ्यांनाच माहिती आहे. आत्तापासूनंच त्याची जोरदार फॅन फॉलोईंग आहे. तैमुरचा क्युटनेस...
January 06, 2021
मुंबई - आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याची ताकद फार कमी जणांकडे असते. त्यासाठी फार मोठी किंमतही मोजावी लागते. अंगी धाडसं असावं लागतं. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे जगाशी लढण्यासाठी कणखर मनोबल. याशिवाय पुढचा प्रवास काही सोपा होत नाही. जगात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यांनी आपल्या आयुष्याच्या...
January 02, 2021
मुंबई- बॉलीवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर सध्या तिच्या प्रेग्नंसीचा काळ एन्जॉय करत आहे. यासोबतंच की तिच्या कामावरही तेवढंच लक्ष ठेवून आहे. करिना तिच्या चॅट शोमध्ये अनेक सेलिब्रिटींच स्वागत करताना दिसतेय. नुकतंच तिने या शोमध्ये बातचीत करण्यासाठी दिग्गज अभिनेता ...
December 31, 2020
मुंबई- अभिनेत्री मलाईका अरोरा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांना माहित आहे. यासोबतंच तिचा फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेत असतो. तिचा जीम लूक असो किंवा मग एअरपोर्ट लूक. सध्या मलाईका गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मलाईकाने सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मिडिया ...
December 28, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि करिना कपूर यांचा कॉमेडी सिनेमा 'गुड न्युज'ला १ वर्ष पूर्ण झालं आहे. हा सिनेमा २७ डिसेंबर २०१९ ला रिलीज झाला होता. या आनंदात अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने याची तुलना...