एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
हैदराबाद : वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर काही प्रश्‍न "आ' वासून उभे आहेत. यातही दौऱ्यासाठी तिसऱ्या सलामीचा फलंदाज आणि दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड हे दोन प्रमुख प्रश्‍न असतील.  विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पृथ्वी...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- झटपट क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात अनपेक्षित स्थान मिळाले आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त भुवनेश्‍वरचा विचार करण्यात आला असून, दुखापतीतून बरा होणाऱ्या जसप्रीत बुमराचा दुसऱ्या कसोटीपासून संघात समावेश...
जुलै 18, 2018
लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली....
जून 12, 2018
मुंबई - भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी "बीसीसीआय'ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत "अ' संघातील संजू सॅमसन आणि भारताच्या संघातील महंमद शमी अपयशी ठरल्यामुळे त्यांना संबंधित संघांतून वगळण्यात आले आहे.  संजू सॅमसनला इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत "अ' संघातून वगळण्यात आले आहे. श्रेयस...
मे 11, 2018
आयपीएलच्या मैदानात मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 15 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पंजाबची मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा चांगलीच नाराज झाली. इतकंच नाही तर या पराभवानंतर तिचा पंजाबचा मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागबरोबर वाद झाला. या सामन्यात के एल राहुलची वादळी...
मे 09, 2018
बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात...
मे 04, 2018
पंजाबचा संघ आतापर्यंतची सर्व ११ वर्षे आयपीएलचा घटक राहिला आहे. आतापर्यंतच्या स्थितीनुसार यंदाचा मोसम त्यांच्यासाठी सर्वोत्तम कामगिरीमध्ये गणला जात आहे. सध्या ते गुणतक्‍त्यात तिसरे आहेत. त्यांच्या खेळाडूंना कामगिरीचा अभिमान नक्कीच बाळगता येईल. संघाचा चेहरामोहरा बदलण्याचा बरोबर निर्णय सेहवागने घेतला...
एप्रिल 20, 2018
मोहाली  - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला. गेलचे...
मार्च 18, 2018
नागपूर - मध्यमगती गोलंदाज रजनिश गुरबानीच्या भेदक माऱ्यापुढे विदर्भाच्या ७ बाद ८०० या धावसंख्येचा पाठलाग करताना शेष भारताची चौथ्या दिवसाअखेरीस ६ बाद २३६ अशी अवस्था झाली. वानखेडेचे शतक वैशिष्ट्य ठरले. शेष भारताचे केवळ चार गडी शिल्लक असल्यामुळे यजमान विदर्भ क्रिकेटप्रेमींना रविवारी गुढीपाडव्याची...
मार्च 08, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत.  यंदापासून '...
फेब्रुवारी 28, 2018
नवी दिल्ली - मयांक अगरवालची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि त्यानंतर एम. प्रसिद्ध कृष्णा, के. गौतम यांच्या अचूक गोलंदाजीने कर्नाटकने पाच वर्षांत तिसऱ्यांदा विजय हजारे करंडक पटकावला. फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत मंगळवारी त्यांनी सौराष्ट्राचा ४१ धावांनी पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 28, 2018
बंगळूर - आयपीएलच्या लिलावात कधी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाईल याचा काही नेम नाही, असेच काही यंदाच्या लिलावातही पहायला मिळाले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे या युवा खेळाडूंवर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागत तब्बल 11 कोटी रुपये मिळाले. कायदेशीर कारवाई झालेला इंग्लंडचा अष्टपैलू...
डिसेंबर 19, 2017
नागपूर - प्रतिकूल परिस्थितीत संघाला गरज असताना करुण नायरच्या नाबाद शतकी खेळीने रणजी करंडक उपांत्य सामन्यात कर्नाटकला विदर्भाविरुद्ध पहिल्या डावांत १०९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेता आली. नायरने यष्टिरक्षक सी. एम. गौतमसोबत केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर कर्नाटकने दुसऱ्या दिवस अखेरीस...
नोव्हेंबर 05, 2017
गहुंजे - कट्टर प्रतिस्पर्धी कर्नाटकविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राला घरच्या मैदानावर एक डाव आणि १३६ धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने ६६ धावांत निम्मा संघ गारद केला.  घरच्या मैदानावर मोसमातील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राची गोलंदाजीत शोकांतिका...
जून 30, 2017
यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत, ईशान किशनला पसंती नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ‘अ’ संघाच्या एकदिवसीय आणि चार दिवसांच्या सामन्यांसाठी अनुक्रमे मनीष पांडे आणि करुण नायर यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये छाप पाडणाऱ्या...
जून 29, 2017
मुंबई : गेल्या 'आयपीएल'मध्ये भन्नाट सूर गवसलेल्या कृणाल पांड्या आणि बसिल थम्पी यांनी भारतीय 'अ' संघामध्ये स्थान पटकाविले आहे. पुढील महिन्यात भारतीय 'अ' संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या 16 जणांच्या संघात पांड्या आणि थम्पी यांना संधी मिळाली आहे.  गेल्या 'आयपीएल'मध्ये कृणाल...
एप्रिल 30, 2017
मोहाली - संदीप शर्माची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर मार्टिन गुप्टिलच्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दणकेबाज विजय मिळविला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 67 धावांत गुंडाळल्यावर पंजाबने 7.5 षटकांतच बिनबाद 68 धावा करून विजय मिळविला.  आयपीएलमध्ये...
एप्रिल 05, 2017
नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर याला कांजिण्यांची लागण झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधील पहिले काही सामने खेळू शकणार नाही. क्विंटन डिकॉक आणि जेपी ड्यूमिनी यापूर्वीच अनुपलब्ध आहेत. त्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. श्रेयसला दिल्लीने 2015 मध्ये घेतले. तेव्हा त्याने 14...