एकूण 526 परिणाम
मे 19, 2019
औरंगाबाद - तीस वर्षांपूर्वी पाश्‍चिमात्य समजला जाणारा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज (आयबीडी) हा आजार आज दर दोनशे व्यक्तींमध्ये एकात आढळत आहे. आतड्यांना होणार हा आजार उमेदीच्या काळात रुग्णांना जडण्याचे प्रणाण अधिक असून साडेचार वर्षे ते ऐंशी वर्षांच्या रुग्णांचा यात समावेश आहे. योग्यपद्धतीने निदान करूनच...
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मे 14, 2019
मुंबई - मुंबईतील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे असल्याचा अहवाल कॅन्सर पेशंट ऍण्ड असोसिएशनने (सीपीएएने)मांडला आहे. असोसिएशनने गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते एप्रिल महिन्यातील उपनगरातील तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी करून हा अहवाल मांडला आहे. त्यापैकी 85 टक्के रुग्ण तंबाखूसेवन करत...
मे 13, 2019
मुंबई -  अमित केळकर, वय ४४ वर्षे. आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार. वर्षभरापूर्वी चांगले कमावते असलेले कुटुंब. पण आता कंपनी बंद पडल्याने कुटुंबाचा खर्च, मुलींच्या शाळांची फी, आई-वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा, ही चिंता या कुटुंबाला भेडसावत आहे.  ‘जेट एअरवेज’ बंद झाल्यानंतर या कंपनीत काम...
मे 12, 2019
जळगाव ः लहान मुले असली आणि पत्नी देवा घरी गेली तर चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी, तसेच वृद्धापकाळात साथ मिळावी यासाठी बहुतेक सर्वच जण दुसरा विवाह करतात, परंतु याला अपवाद ठरले आहेत शिवाजी नगरातील दिलीप सोनार. कर्करोगाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यावेळी कवेत दहा महिन्याची मुलगी आणि बोट धरून चालणारा...
मे 09, 2019
चंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. ‘बाबाजी बर्गरवाले’ या दुकानामुळे लुधियाना मतदारसंघातील रविंदरपाल सिंग...
मे 07, 2019
सावंतवाडी - कोकणातील फळसाधनातून स्वतःच्या कौशल्याने कसा रोजगार निर्माण करता येवू शकतो, याचे उत्तम उदाहरण येथील मोती तलाव उत्सवात फणसापासून बनविलेल्या बिर्याणीचे देता येईल. येथील अमरीन खान यांनी आपल्या कौशल्याने ही बिर्याणी बनवून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी आपल्या घराजवळ असलेल्या फणसाची...
मे 06, 2019
आरोग्यमंत्र एक अभागी चिंतातुर नुकताच भेटला. त्याच्या जीवनातला आनंद हिरावण्याचे पुण्यकर्म अनेकांनी केले होते. आपल्या आहाराविषयी बोलताना तो म्हणाला, ‘‘सध्या मी अंडी खात नाही, कारण त्यात कोलेस्टेरॉल असते. मांसाहार करणे सोडून दिले आहे, कारण रक्तदाब वाढण्याची भीती आहे. साखरेचे पदार्थ खात नाही, कारण...
मे 03, 2019
नवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्‍यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे...
एप्रिल 30, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आताड्याच्या कर्करोगाने आज (ता.30) निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 10 वाजता माळशिरस इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या तुरुंगात असताना त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. यामुळेच प्रज्ञासिंह यांना कर्करोग झाला आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी आज (शनिवार) केला.  केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद - बेफाम कारने दुचाकीला चिरडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मंगळवारी (ता.२४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयाजवळ घडला. चिरडणारी कार एका पोलिसाची असल्याचा...
एप्रिल 24, 2019
स्त्रियांनो, स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, हे खरे आहे. पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. स्वतःच स्वतःची नियमित तपासणी करा. जर स्तनात गाठ आढळलीच, तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या. तुम्ही योग्य वेळी योग्य उपचाराने आजारमुक्त व्हाल. भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून...
एप्रिल 21, 2019
केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?'' त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं... महाराष्ट्राचा दौरा करून मी...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात घट करण्यास भारताला मोठे यश मिळू शकेल, असा दावा नव्या अभ्यासातून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर या जैव इंधनाचा वापर घटल्यास दरवर्षी दोन लाख 70 हजार जणांचे...
एप्रिल 17, 2019
हेल्थ वर्क सामान्यपणे आरोग्याची उत्तम व्याख्या म्हणजे शरीराची मनाला आणि मनाची शरीराला जाणीव नसणे. कोणत्याही प्रकारे ही जाणीव व्हायला लागली की, आरोग्य नाहीसे झालेच. आरोग्य ही स्थिती नाही, ही सतत बदलत राहणारी घडामोड आहे. त्यामुळे लहानपणी केलेल्या व्यायामामुळे आयुष्यभर निरोगी राहता येत नाही. आरोग्य...
एप्रिल 10, 2019
पुणे : पुण्यात जन्मलेली आणि आता ब्रिटनमध्ये (यूके) राहणारी डॉ. शामा नरुला ही मिसेल इंडिया, युकेच्या फायनलमध्ये पोहचली आहे. मिसेस इंडियाच्या यूकेच्या फाइनलमध्ये प्रवेश करणारी ती पुण्यातील पहिली मुलगी आहे. डॉ. शामाने ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. एमइस सोसायटीच्या आबासाहेब...
एप्रिल 05, 2019
स्तन्यपान ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर तासाभरात मातांनी स्तन्यपान सुरू करणे हितकारक असते. बाळाच्या जन्मानंतर सुरवातीला तीन-पाच दिवसांपर्यंत येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रम ही बाळाने घ्यावयाची पहिली लस असते असे म्हणतात आणि बाळाने ते पिणे आवश्‍यक असते, कारण त्यात...
एप्रिल 02, 2019
जीवनसत्त्व ‘ब १२’ :  व्हिटॅमिन ‘ब १२’ हे अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘ब १२’चे कार्य काय असते?  लाल रक्तपेशीतील डीएनए तयार करणे  मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करणे   फॉलिक ॲसिडच्या शोषणाला मदत करून त्याची पातळी योग्य राखणे   शरीरातील होमोसिस्टीनची पातळी...