एकूण 326 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
लोणी काळभोर : दहशतवादाने सर्व जगाला पोखरले असून, त्याच्या झळा भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सांगितले.  लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट,...
फेब्रुवारी 14, 2019
पणजी- म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रांसिस डिसोझा यांचे आज कर्करोगामुळे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. गेली 25 वर्षे ते म्हापसा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. 2012 सालच्या मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. गेली वीस वर्षे ते भाजपशी...
फेब्रुवारी 14, 2019
नाशिक - अवघा चार वर्षांचा मुलगा... रक्ताचा कर्करोग, उपचारासाठी पैसे नसल्याने माता-पित्याने देवाला सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा... ऐकल्यानंतर मेडिकल ऑकोंलॉजिस्ट डॉ. शैलेश बोंदर्डे यांनी मोबदला न घेता उपचार करण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठी मदत करणाऱ्या आठ मित्रांचा ताफा आता तीन...
फेब्रुवारी 11, 2019
नाशिक - केंद्राच्या ‘आयुष्यमान भारत योजने’च्या पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील गावांना एकत्र जोडत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ उभारली जातील. या वर्षाअखेरीपर्यंत १५ हजार वेलनेस सेंटर उभारणार असून त्यापैकी ११ हजार सेंटरचे काम पूर्णत्वास आले आहे. २०२२ पर्यंत दीड लाख...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव ः रेडक्रॉस सोसायटीने सेवाभावी कार्यातही आपले पाऊल रोवले आहे. रक्‍तदान करणाऱ्या दात्यांची काळजी घेण्यासोबतच दर महिन्याला रक्‍ताची आवश्‍यकता असणाऱ्या थॅलेसिमिया रुग्ण असलेल्या मुलांसाठी विनामूल्य रक्‍तपिशवी उपलब्ध करून देण्याचे सेवाभावी कार्य रक्‍तपेढीकडून सुरू आहे. गेल्या वर्षभरात एक हजार 416...
फेब्रुवारी 08, 2019
सातारा - कर्करोगाच्या उपचारातील केमो थेरपीसाठी आवश्‍यक असलेली औषधे जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध झाली आहेत. ही औषधे प्रमाणित करून घेण्याची प्रक्रिया केली जात आहे.  त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लवकरच केमो थेरपीची सुविधा सुरू होणार आहे.  कर्करोगाच्या आजारावर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये सुविधा नव्हती...
फेब्रुवारी 04, 2019
कर्करोग कसा सुरू होतो आणि पसरतो, याविषयी काही चुकीच्या गोष्टी आजही समाजात ऐकायला मिळतात. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाबाबत काही चूकीच्या धारणांना जाणून घेत त्याबद्दल जागृकता निर्माण करुयात. साखर खाल्ल्याने कर्करोग आणखी तीव्र होतो?  - नाही....
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज (ता.04) निधन झालं. वयाच्या 70 व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते....
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्राच्या सहायक संचालिका डॉ. नीलिशा प्रकाश देसाई (वय ३३) यांचे पहाटे निधन झाले. गेली तीन वर्षे त्या खंबीरपणे कर्करोगाशी सामना करत होत्या. पर्यावरणशास्त्र विषयातील संशोधक म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या. काल सकाळी राजारामपुरी १२ व्या...
फेब्रुवारी 04, 2019
जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी बायोप्सी करण्याची पद्धत ‘ई-बस’ (एंडोब्रोंचिल अल्ट्रासाउंड) या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रामुळे ‘बायपास’ झाली आहे. यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाबरोबरच फुफ्फुसाला झालेल्या संसर्गाचेही अचूक निदान करणे वैद्यकीय तज्ज्ञांना शक्‍य झाले आहे. कर्करोगाचे अचूक...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - कर्करोगाच्या विरोधातील लढ्यात आता आयुर्वेदिक ‘मात्रा’ देण्यात येत आहे. आयुर्वेदात संशोधित केलेल्या विशिष्ट रसायन चिकित्सेमुळे रुग्णांना कसा फायदा होतो, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याकरिता अमेरिकेतील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ आणि पुण्यातील रसायू कॅन्सर क्‍लिनिक एकत्र आले आहेत. त्यासाठी या...
फेब्रुवारी 04, 2019
पिंपरी - ‘‘योग्य आहार, तज्ज्ञांकडून समुपदेशन, रुग्णाची इच्छाशक्ती आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कर्करोगावर शंभर टक्के नियंत्रण आणता येऊ शकते,’’ असा विश्‍वास इंडियन डेंटल असोसिएशनच्या (आयडीए) उपाध्यक्षा डॉ. मनीषा गरुड यांनी व्यक्त केला.  आयडीएच्या माध्यमातून गेल्या काही...
फेब्रुवारी 03, 2019
समाजातील सर्व थरांत माहिती असणारा आधुनिक रोग म्हणजे कर्करोग असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना लागण होणारा, खूप संशोधन करूनही नेमके कारण, नेमके उपचार न समजणारा हा रोग! चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने...
फेब्रुवारी 01, 2019
काही वेळा असा प्रश्न विचारला जातो की आयुर्वेदात कर्करोग व एड्‌स या आधुनिक रोगांचा उल्लेख आहे का व त्यांच्यावर काही इलाज सुचवलेले आहेत का? नुसते नाव देण्याने रोग कळतो असे नाही, पण नावामुळे रोग कसा असू शकेल याची कल्पना येते.  कर्करोग हे नाव खूप समर्पक दिलेले आहे. म्हणजेच...
जानेवारी 27, 2019
एकलहरे  : वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी युवकांना येणारे अकाली मृत्युंमुळे तरुण वयात विवाहिता विधवा होत आहेत. परिणामी संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ तिच्यावर येत असते.  या चक्रातून तरुण विधवांची सुटका व्हावी यासाठी ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना...
जानेवारी 09, 2019
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले आहे, त्यांचा मुलगा हृतिक रोशननेच इन्स्टाग्रामवरून ही माहिती जाहीर केली. राकेश रोशन यांचा कर्करोग हा प्राथमिक टप्प्यात असून सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्‍...
जानेवारी 08, 2019
अभिनेते ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रॅमवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वडिल राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे.          View this post on Instagram                   Asked my dad for a picture...
जानेवारी 05, 2019
पॅथॉलॉजिस्ट काहीतरी वाईट झाले इतकेच सांगतो. उपचार करीत नाही; पण त्या दिवशी उपचारकर्त्याला भेटवू शकलो... सकाळपासून रीघ होती. अशा गडबडीत एक बाई मुलाचा हिमोग्राम करण्यास नमुना देऊन हट्टाने आताच मला भेटायचे म्हणू लागल्या. पस्तिशीच्या बाई अन्‌ दहा वर्षांचा मुलगा. 'अहो सर, त्याला खूपच ताप येतो. दोन आठवडे...
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...