एकूण 2720 परिणाम
मे 23, 2019
संपूर्ण देशापुढे आदर्श ठरलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतानाच अलीकडील काळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने साखर उद्योगाला एक आयाम दिला. सर्वात ताकदवान उद्योग म्हणून ओळख असलेल्या या उद्योगाने कात टाकायची असेल, तर केवळ "आरआरसी'ची (रेव्हेन्यू...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची उदासीनता आणि...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 11, 2019
नाशिक- शेतकरी संपाचा 1 जूनला द्वितीय वर्धापन दिन आहे. या दिवशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर किसान सभेतर्फे जोरदार मोर्चे काढण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे.  अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य कौन्सिलची बैठक 5 मेस परळीत झाली. त्यात हा निर्णय झाला....
मे 11, 2019
मुंबई  - विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जेमतेम चार महिनेच शिल्लक असल्याने येणारे पावसाळी अधिवेशन राज्य सरकारसाठी महत्त्वाचे असणार आहे. १७ जूनपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, त्यात घोषणांचा पाऊस पडणार असल्याची शक्‍यता आहे. राज्याचे...
मे 09, 2019
"हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपीको युपीमें हरानेके लिए आयी हूँ,' कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे सूचक वक्तव्य. हे विधान केवळ उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित नसावे. यातच कॉंग्रेसची यंदाची निवडणुकीची दिशा स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत देशभरात 19.5 टक्के मते मिळवित केवळ 44 जागा जिंकल्या...
मे 09, 2019
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला गुरुवारी (ता. 9) मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीत शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगरशेती विभाग तसेच लेखा व वित्त विभागातील जवळपास 40 संगणक, जुने दस्तऐवज व साहित्य जळून...
मे 09, 2019
मुंबई - शेतकरी कर्जमाफी, अनुदान, वीज वितरण कंपन्यांना अनुदानासाठीचे उदय बाँड या घटकांमुळे तिजोरीवरील भार वाढणार असून, राज्य सरकारांचा आर्थिक डोलारा कोसळेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळापुढे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी...
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
मे 06, 2019
नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पुर्वपदावर आणण्यासाठी आता शासनानेच अडीच हजार कोटीचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. या मागणीसाठी येत्या शुक्रवारी(ता.10) विविध कार्यकारी सोसायटी फेडरेशन, शेतकरी ठेवीदार भावी आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. अशी माहीती माजी संचालक राजेंद्र डोखळे यांनी दिली....
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व...
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्ज वाटपात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला होता. २०१८-१९ मध्ये खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार ९२२ कोटी नऊ लाख होते. मात्र, प्रत्यक्षात एक हजार १९ कोटींचेच कर्जवाटप झाले. एकूण टक्केवारीच्या केवळ ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना...
एप्रिल 27, 2019
वणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढुन राज्यशासना बरोबरच देशभरातील जनतेचे लक्ष वेधून घेतलेल्या मार्चातील सहभागी ६८ वर्षीय महिलेचे रक्तबंबाळ झालेल्या पावलांच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. या जखमा बऱ्या व्हाव्यात यासाठी सावकाराकडे गहाण ठेवलेली नथ  ...
एप्रिल 27, 2019
संगमनेर : "लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,'' अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार...
एप्रिल 27, 2019
संगमनेर - ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,’’ अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दिन येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील मिळाली नाही,'...