एकूण 1605 परिणाम
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - राज्यात आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा, आश्‍वासने विविध राजकीय पक्षांकडून दिली जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे. त्यामुळे मागील पाच-सहा महिन्यांत...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक नियुक्‍ती होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मार्च 2018 च्या तुलनेत सद्यःस्थितीत बिगरशेती संस्थांकडील थकबाकीत मोठी वाढ झाली असून, शेती कर्जाची थकबाकीही वसूल झालेली नाही. मार्च 2019 पर्यंत बिगरशेती संस्थांकडील थकबाकी वसूल न झाल्यास एनपीए साठी मोठी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही वाट बघतोय की अजून कर्जमाफीमध्ये काही तरी मिळेल; परंतु सरकारने ठिबक सिंचन योजनेसारखी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याची टीका विधानसभेतील गटनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना केली....
नोव्हेंबर 28, 2018
मंगळवेढा - सध्या तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण तीव्रता असून, शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या, जनावरांचे हाल सुरू आहेत, सरकारला नुसत्या घोषणा करून चालणार नाही तर त्यासाठीच्या ठोस उपाय योजना कधी करणार असा सवाल आमदार भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला.     कलम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेत ते...
नोव्हेंबर 25, 2018
औरंगाबाद : दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहेत. मागच्या सरकारपेक्षा भाजपा सरकारच्या काळात आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत. कर्जमाफीही फसवी आहे. म्हणून या "हालगट' सरकारला हाकलून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा औरंगाबादेत 27 नोव्हेंबरला विभागीय आयुक्‍त कार्यालयावर दंडुका मोर्चा...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्‍टरी 50 हजार रुपये त्वरित द्यावेत, या मागणीसाठी विधानसभेत गोंधळ घातला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर शोक...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई -मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई -  राज्य सरकारने दुष्काळी शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये आणि फळबागायतदारांना हेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर केल्याशिवाय हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग विभागात १५ रेडिएंट वॉर्मर, तर भूलशास्त्र विभागात एक ‘ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन’च्या खरेदीचे कार्यादेश ‘हाफकिन’ने गेल्या आठवड्यात दिले. घाटीला ‘डीपीसी’तून...
नोव्हेंबर 15, 2018
शेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत:ला जाळून घेत जीवनयात्रा संपवली. सदर घटना बुधवारी (ता.14) रात्री घडली असून, आज (ता.15) ती उघडकीस आली.  चिखली तालुक्यातील सहा ते साठ हजार लोकसंख्या...
नोव्हेंबर 15, 2018
चिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करते आहे, ईतकेच नाही तर एकाच तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ तर काहीमध्ये नाही असे गमतीशीर प्रकार...
नोव्हेंबर 12, 2018
लोकसभा निवडणुकीच्या पंचवार्षिक परीक्षेच्या आधी पाच राज्यांतील निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेल्या पूर्वपरीक्षेच्या पहिल्या पेपरची उत्तरे छत्तीसगडच्या 18 मतदारसंघांतील जनता आज (सोमवारी) मतपेटीतून देणार आहे! नेमका हाच परिसर नक्षलवाद्यांच्या दहशतीखालील भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे या...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : भाजप सरकारच्या फसलेल्या नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण व केंद्र सरकारचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे आज काँग्रेसभवन येथे नोटबंदीचे विधीवत श्राध्द घालण्यात आले. भाजप सरकारच्या चार वर्षातील अपयशी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा...
नोव्हेंबर 08, 2018
सोलापूर : राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी दुष्काळी तालुक्‍यांमधील थकबाकी वसुली थांबवावी, असा आदेश राज्य सरकारने काढल्याचे सूत्रांनी सांगितले. हा आदेश शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असला तरी...
ऑक्टोबर 31, 2018
लोणी काळभोर - राज्याच्या सर्वांगीण विकासाऐवजी जनतेची फक्त दिशाभूल करण्याचे काम दोन्ही सरकारे प्रामाणिकपणे करीत आहे. आगामी निवडणुकीत या फसव्या केंद्र व राज्य सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.  लोणी काळभोर (ता....
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 31, 2018
नाकर्त्या सरकारला खाली खेचा नागपूर : चार वर्षांत राज्य सरकारला जनहिताचे एकही धोरण राबविता आले नाही. या काळात शेतकऱ्यांची दुर्दशा, बेरोजगारी, महागाई वाढली आहे. रोजगारवाढीच्या घोषणा फसव्या ठरल्याने नाकर्त्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी राज्यातील आमदारांना केले आहे....