एकूण 329 परिणाम
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असूनदेखील योग्य प्रश्‍न आणि मुद्द्यावर शिवसेना आवाज उठवत होती. मात्र लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना व्यापक राष्ट्रहितासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीला आलेले फळ म्हणजे निवडणुकीतील विजय आहे...
एप्रिल 22, 2019
बारामती - ‘भाजप सरकारने पाच वर्षांत अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले. या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे. नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी जनतेने उभे राहावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले....
एप्रिल 21, 2019
बारामती : गेल्या पाच वर्षात सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले, या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे, नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी जनतेने उभे रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार...
एप्रिल 20, 2019
शिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच ‘एनडीए’ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली. एकट्याची ताकद...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
एप्रिल 09, 2019
यवतमाळ : काँग्रेस-राष्ट्रवादी जाहिराती करुन लाज नाही का वाटत? विचारताय, मला त्या जाहिराती वाचतानाही लाज वाटत असल्याची टीका आघाडीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. यवतमाळमध्ये भाजप-सेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे...
मार्च 19, 2019
अकोला : शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी (ता. 19) अन्नत्याग करण्यात आले. जलयुक्त शिवारचा गवगवा करणाऱ्या सरकारकडून शेती सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न अपूरे आहेत. नेर-धामना बॅरेज, घुंगशी बॅरेज, रोहणा बॅरेज आदी शेती...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : पुलवामा हल्ला, दुष्काळ, अंमलात न आलेले मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांचा निषेध करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. भाजप-शिवसेना सरकारने आपण "गल्ली बॉय' आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार "बॅड बॉइज' असल्याचे सिद्ध झाले...
फेब्रुवारी 21, 2019
नाशिक : महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे, वनजमिनीचे पट्टे नावावर केले जावेत, कर्जमुक्ती केली जावी आणि वीजबिल माफ करावे यासाठी वर्षभरानंतर पुन्हा एकदा आज (गुरुवार) शेतकर्‍यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. राजधानी मुंबईवर आता हे 'लाल वादळ' घोंघवणार आहे. ‘लाँच मार्च’ची कूच...
फेब्रुवारी 19, 2019
खोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार आहे, अशा माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. बुलढाणा, वर्धा व हातकणंगले या लोकसभेच्या जागा बाबत चर्चा सुरू आहे....
फेब्रुवारी 18, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत.  परंतु, ही युती करण्यासाठी शिवसेनेने...
फेब्रुवारी 13, 2019
नाशिक  केंद्र सरकारने शेतकरी आत्महत्येचा विाचार केला नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नाही.स्वामिनाथन आयोग शिफारशी, शेतकरी कर्जमुक्ती  केली नसल्याचा आरोप करीत आज किसान सभेतर्फे नाशिक जिल्ह्यात नाशिक, चांदवड नांदगाव येथे अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली.  राजू देसले ,नामदेव बोराडे...
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा : दुष्काळात होरपळलेल्या तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्याला आज सायंकाळी अवकाळी पावसाने अल्पशा पाण्यावर डाळिंब, केळी ,द्राक्षे,या पिकासह आंब्याच्या मोहोरास चांगलेच झोडपून काढले. फळपिकापासून कर्जमुक्तीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याला उलट कर्जात ढकलले. एक तर दुष्काळी परिस्थितीत शेतकरी...
फेब्रुवारी 11, 2019
बुधोडा : माफी कोणाला असते एखाद्या गुन्हेगाराला किंवा अपराध्याला माफ केले जाते. महाराष्ट्रातला शेतकरी गुन्हेगार आहे का? आम्हाला कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे. मोठमोठे होर्डिंग लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात असताना कर्जमाफी कोणाला झाली, याची माहिती मिळत नाही. मी गेल्या काही...
फेब्रुवारी 03, 2019
जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या कर्जमुक्तीवर आपल्या भावना व्यक्त...
फेब्रुवारी 03, 2019
जालना : जालन्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय पशू प्रदर्शनाच्या निमित्ताने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी कर्जमाफीवरुन दानवे यांनी ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. शेतकऱ्यांनी अनुदानं जमा झाली आहेत...
फेब्रुवारी 01, 2019
अकोला - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर्त चर्चा थांबविली आहे. जागावाटपात किमान तीन ते चार जागा सन्मानजनक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त होत आहे. सध्या बुलडाण्याच्या जागेवरून आघाडीतील सहभागाचे घोडे अडल्याचे समजते.  ‘...
जानेवारी 23, 2019
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची...
जानेवारी 20, 2019
नागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात' असे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वरात मध्येच अडविल्यामुळे रस्त्यावरच कर्जदार शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे...